‘विकसित भारत’साठी कॉस्ट ऑडिट प्रणाली
अधिक बळकट करण्याचे राज्यपालांचे आवाहन
मुंबई, दि. १० :- विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना कार्यक्षम, पारदर्शक आणि स्पर्धात्मक अर्थव्यवस्था उभारण्यासाठी कॉस्ट ऑडिटची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) तर्फे आयोजित “कॉस्ट ऑडिट फॉर विकसित भारत” या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.
No comments:
Post a Comment