Saturday, 28 March 2026

पशुसंवर्धन विभाग प्रभावी धोरण

 पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. यांनीही या मासिकाच्या वाचनाचे आवाहन करताना सांगितले कीराज्यात गुणात्मक पशुधनांची पिढी तयार करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रभावी धोरण राबवित आहे. त्या अनुषंगाने शेतकरी व पशुपालकांशी संवाद साधण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ‘महापशुधन वार्ता’ हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पशुपालन क्षेत्रात गुणवत्ताउत्पादकता व उत्पन्न वाढीसाठी ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. हे मासिक डिजिटल स्वरूपात सर्वांसाठी मोफत उपलब्ध असूनपशुपालकांपर्यंत थेट शास्त्रीय व व्यवहार्य माहिती पोहोचवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. अधिकाधिक नागरिकांनी या मासिकाचा लाभ घ्यावा.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi