Friday, 20 March 2026

राज्याकडे विविध योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर डेटा आहे. हा डेटा महासारथी पोर्टलवर उपलब्ध

 राज्याकडे विविध योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर डेटा आहे. हा डेटा महासारथी पोर्टलवर उपलब्ध आहे.

या डेटाचा योजनांना अधिकाधिक लाभ देण्यासाठी कशा पद्धतीने उपयोग झाला पाहिजेयाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या महासारथी धोरणाची निर्मिती करण्यात यावीअशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.           

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवालगृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरअपर मुख्य सचिव (कृषी) विकास रस्तोगीपोलीस महासंचालक सदानंद दातेमुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग यांनी सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi