Saturday, 14 March 2026

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचीतुळशी विहार व पवई तलावांचे पाणलोट क्षेत्र, दहिसर, पोईसर, मिठी व ओशिवरा नद्यांचे उगमस्थान

 संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची माहिती

महानगराच्या हृदय स्थानी वसलेले जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यानमुंबईतील पूर नियंत्रणात महत्त्वाचे योगदान,  तुळशी विहार व पवई तलावांचे पाणलोट क्षेत्रदहिसरपोईसरमिठी व ओशिवरा नद्यांचे उगमस्थानदेश विदेशातील लाखो पर्यटकांचे आकर्षण स्थळनिसर्ग भ्रमंती व वन्यजीव निरीक्षणासाठी प्रसिद्ध ठिकाण. निसर्ग व संस्कृतीचा अद्भुत संगम असलेल्या दोन हजार वर्षांपूर्वीच्या बौद्ध लेण्याउद्यानात ४३ पाडे व नगर असून २००० पेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांची संख्या आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi