Sunday, 15 March 2026

मानसिक आरोग्य क्षेत्रालाही परिषदेत विशेष प्राधान्य

 मानसिक आरोग्य क्षेत्रालाही परिषदेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. टेलि-मेंटल हेल्थ सेवाविद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य कार्यक्रम२४ तास हेल्पलाईन आणि डॉक्टरांसाठी विशेष प्रशिक्षण यांसारख्या उपक्रमांद्वारे मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi