Wednesday, 25 March 2026

राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदुषण रोखण्यासंदर्भात

 राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदुषण रोखण्यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी अर्धातास चर्चा उपस्थित केली होती. त्यावर पर्यावरण  व वातावरणीय मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले.

श्रीमती मुंडे म्हणाल्या कीविदर्भ- मराठवाड्यासारख्या भागातील नद्यांचे प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. औद्योगिक सांडपाणीशहरांमधील असंशोधित (अनट्रीटेड) सांडपाणीतसेच शेतीतील रासायनिक वापर यामुळे नद्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. सध्या राज्यातील सुमारे 96 टक्के सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नद्यांमध्ये सोडले जात आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi