Saturday, 14 March 2026

मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस, शाळा, पालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक

 मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसशाळापालक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य जनजागृती आणि सर्व घटकांच्या सहकार्याने मुलांसाठी सुरक्षित सायबर वातावरण निर्माण करता येईलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi