Saturday, 28 March 2026

150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेले शासकीय कार्यालय,pl share

 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेले शासकीय कार्यालय:

 

सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग : सार्वजनिक बांधकाम विभागवन विभागपाणीपुरवठा व स्वच्छता विभागपरिवहन आणि बंदरे विभागपर्यावरण आणि वातावरण बदल विभागशालेय शिक्षण विभागवैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग

 

सर्वोत्तम विभागीय आयुक्त: नागपूरछत्रपती संभाजीनगर

सर्वोत्तम जिल्हाधिकारी:जळगावठाणेधाराशिवलातूरकोल्हापूर

सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी :पुणेसांगलीठाणेनागपूरनाशिक

सर्वोत्तम पोलीस अधीक्षक: ठाणे (ग्रामीण)नागपूर (ग्रामीण)अकोलापुणे (ग्रामीण)रत्नागिरी

सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त :पनवेलपुणेउल्हासनगरनवी मुंबईअमरावती

सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक/उपमहानिरीक्षक :नांदेडनागपूर

सर्वोत्तम पोलीस आयुक्त: नाशिकठाणेनागपूर

 

याशिवाय या कार्यक्रमात सर्वोत्तम आयुक्त/संचालकसर्वोत्तम शासकीय संस्था/मंडळे आणि कंपन्या यांच्यासह सेवाकर्मी कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणारे सचिवशासकीय कार्यालये/आस्थापना यांना सुध्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi