महाराष्ट्रातील लोकप्रशासन, राज्यपातळीवर घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय याबद्दल संपूर्ण देशात आकर्षण आहे. राज्यशास्त्र, इतिहास या ज्ञानशाखातील संशोधकांसाठी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये कालपरत्वे झालेल्या विविध निर्णयांची माहिती लोकराज्यच्या अंकाद्वारे देण्यात आली. ही जडणघडण व यातील पाऊलखुणा असा मोठा दस्ताऐवज आता जगातील प्रत्येक व्यक्तीला एका क्लिकवर उपलब्ध करुन देवू असे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
००००
No comments:
Post a Comment