Monday, 8 December 2025

महाराष्ट्र लोक भवन येथे संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

 महाराष्ट्र लोक भवन येथे संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन

 

मुंबई, दि. 08: संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र लोकभवन येथे संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi