Saturday, 13 December 2025

रस्ते प्रकल्पांना वेग

 रस्ते प्रकल्पांना वेग

            पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या उन्नतीसाठी एमएसआयडीसीकडून जलद कामकाज सुरू आहे. हडपसरयवत मार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणेशिरूर या सहा पदरी रस्त्याला मंत्रिमंडळने मान्यता दिली असून निविदा स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. शिरूरछत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे.  

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi