Tuesday, 9 December 2025

२०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; ‘भाऊबीज’ला अतिरिक्त सुट्टी

 २०२६ साठी २४ दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्या  जाहीर; ‘भाऊबीजला अतिरिक्त सुट्टी

मुंबईदि. ९ डिसेंबर महाराष्ट्र शासनाने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहिर केल्या आहेत. असूनयाशिवाय भाऊबीज (११ नोव्हेंबर २०२६बुधवार) यादिवशी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहेसामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

जाहीर केलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रमुख सण आणि राष्ट्रीय दिवसांचा समावेश आहे. या सुट्या महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयेराज्य शासनाचे उपक्रममहानगरपालिकानगरपरिषदनगरपंचायतजिल्हा परिषदपंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांना लागू राहील.

याशिवाय १ एप्रिल २०२६ (बुधवार) हा दिवस केवळ बँकांसाठी वार्षिक लेखापरीक्षणासाठी सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आला आहे.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi