Saturday, 27 December 2025

ठाणे सामान्य रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून रुग्णालय रुग्णसेवेत रुजू करण्याचे निर्देशही

   ठाणे सामान्य रुग्णालयाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून रुग्णालय रुग्णसेवेत रुजू करण्याचे निर्देशही आरोग्य मंत्री यांनी दिले.

            बैठकीत संगमनेर (जि. नगर) येथील स्त्री रुग्णालयउपजिल्हा रुग्णालयजिवती ग्रामीण रुग्णालय  (जि. चंद्रपूर),  डागा रुग्णालय नागपूर,  उमरेड उपजिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र  सिरसी ता. उमरेड,  प्राथमिक आरोग्य केंद्र नांद ता भिवापूरकुही (जि नागपूर) ग्रामीण रुग्णालय,  धाराशिव जिल्हा रुग्णालयमलकापूर (ता.  शाहूवाडी जि.  कोल्हापूर) येथील ग्रामीण रुग्णालयपालघर जिल्ह्यातील मनोर ट्रॉमा केअर आणि अन्य रुग्णालयांचा कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार सर्वश्री विनय कोरेप्रवीण दटकेकैलास पाटीलसंजय मेश्रामविलास तरेआमदार देवराव भोंगळेअमोल खताळशांताराम मोरे उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi