Tuesday, 9 December 2025

वेगवेगळ्या डिझाइनच्या नाण्यांविषयी खात्री नाही का?

 🪙 वेगवेगळ्या डिझाइनच्या नाण्यांविषयी खात्री नाही का?

एकाच मूल्याची वेगवेगळ्या डिझाइन्सची नाणी एकाच वेळी चलनात असतात.

👉 50 पैसे, ₹1, ₹2, ₹5, ₹10, आणि ₹20 सर्व कायदेशीर चलन आहेत आणि दीर्घकाळपर्यंत चलनात राहतात.

👉 नाण्यांबद्दल दिशाभूल करणाऱ्या माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका.

👉 विना संकोच ती स्वीकारा.

🔒 आरबीआय सांगते – जाणकार बना, सतर्क रहा!

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi