Thursday, 27 November 2025

निवडणुक आचार संहितेमुळे डिसेंबर मधील लोकशाही दिन होणार नाही*

 *निवडणुक आचार संहितेमुळे डिसेंबर मधील लोकशाही दिन होणार नाही*

सातारा, दि. 27 : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची आचार संहिता 3 डिसेंबर पर्यंत असल्याने माहे डिसेंबर 2025 या महिन्यातील जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi