Saturday, 22 November 2025

महाराष्ट्र शासनाच्या ठोस प्रयत्नांमुळे आणि उद्योग-व्यापार क्षेत्रातील सक्रिय योगदानामुळे ‘विकसित भारत @2047’ चे स्वप्न

 आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ठोस प्रयत्नांमुळे आणि उद्योग-व्यापार क्षेत्रातील सक्रिय योगदानामुळे विकसित भारत @2047’ चे स्वप्न प्रत्यक्षात उतरत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

            यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्यावतीने कंपनी सचिव अक्षय पाठक यांनी मंत्री गोयल यांचे स्वागत केलेयावेळी महामंडळातील बांगळकरकोटूरकर तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी दालनाची संकल्पनाउद्दिष्टेसहभागी जिल्हे व विभाग आणि रचना याबाबत सविस्तर माहिती दिली.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi