Monday, 13 October 2025

तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमा’ (Technology Security Initiative)

 तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमा’ (Technology Security Initiative) द्वारेदोन्ही देश दूरसंचारकृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मध्ये संयुक्त उपक्रम आणि सेमीकंडक्टर आणि खनिजांसाठी महत्त्वपूर्ण पुरवठा साखळी सुरक्षित करण्यावर भर देतातलवचिकअत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली तयार करणे आता राष्ट्रीय सुरक्षा आणि आर्थिक वाढ जपण्यासाठी केंद्रस्थानी आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi