Thursday, 16 October 2025

सोलापूर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द

 मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश सुपूर्द

     यावेळी बालाजी आमाईन्सच्या वतीने एक कोटीचा धनादेशसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २५ लाख आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यातर्फे २१ लाखदुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने ११ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या  हस्ते सोलापूर जिल्ह्यातील बार्शीकुर्डुवाडीपांगरीवैराग जिल्हा सोलापूर आणि मोहोळ येथील नूतन पोलीस स्थानकाच्या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी सोलापूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या विमानातील पहिले प्रवासी बसव गायकवाड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi