Wednesday, 29 October 2025

२७ ऑक्टोबरला आंध्र किनारपट्टीपासून १७० कि.मी

 २७ ऑक्टोबरला आंध्र किनारपट्टीपासून १७० कि.मी. वर असलेले मोंथा’ चक्रीवादळ २८/२९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काकीनाडा (आंध्र प्रदेश) किनारपट्टीला ८०८५ कि.मी. प्रतितास वेगाने धडकणार आहे. त्यानंतर हे चक्रीवादळ ३० ऑक्टोबरला महाराष्ट्रातील नागपूर परिसरावरून पुढे जाऊन ३१ ऑक्टोबरला बिहारपश्चिम बंगालमार्गे बांगलादेशात प्रवेश करेल.

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi