Wednesday, 29 October 2025

दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी यांची मुलाखत

 दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात

अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी यांची मुलाखत

 

            मुंबईदि. 28: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलासआणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमया विषयावर अल्पसंख्यांक विकास विभागाचे सचिव रूचेश जयवंशी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 29, गुरुवार, दि.30 आणि शुक्रवार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदिका शिबानी जोशी यांनी घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi