Monday, 29 September 2025

सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परसबाग, सेंद्रिय शेती, तृणधान्य उत्पादन, अन्न प्रक्रिया, कृत्रिम बुद्धीमत्ता, बांबूचा वापर, पाळीव प्राण्यांचे पोषण, कुक्कुट पालन, पर्यटन

  इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परसबागसेंद्रिय शेतीतृणधान्य उत्पादनअन्न प्रक्रियाकृत्रिम बुद्धीमत्ताबांबूचा वापरपाळीव प्राण्यांचे पोषणकुक्कुट पालनपर्यटन आणि आदरातिथ्यजल व्यवस्थापनासाठी पाण्याचे लेखापरीक्षणजैवविविधता नोंदणीइंधनविरहीत स्वयंपाक इत्यादी विषय उपलब्ध करून देण्यात यावेत. शेतीसारख्या परंपरागत विषयात नवीन तंत्रज्ञानाची ओळख विद्यार्थ्यांना करून देत कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित साधनांचा उपयोग कसा करावा याचा अभ्यासक्रमात सहभाग असावाअसेही राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले.


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi