मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा तपशील :
* Account Name : Chief Minister's Relief Fund
* Account Number : 10972433751
* IFSC Code : SBIN0000300
पूरग्रस्तांना दिलासा देणे याच खऱ्या शुभेच्छा असल्याचे सांगून, मंत्री ॲड. कोकाटे यांनी सर्व समाजघटकांनी या संकटकाळात बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment