Saturday, 30 August 2025

राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शक्ती संवाद

 राष्ट्रीय महिला आयोग व महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय शक्ती संवाद कार्यक्रमाचे हॉटेल ट्रायडंट येथे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमास विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरउपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेसहकार मंत्री बाबासाहेब पाटीलमहिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरगृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयरराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकरराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरआमदार चित्रा वाघमनीषा चौधरी, विद्या ठाकूर, सदस्य सचिव नंदिनी आव्हाडेसहसचिव राधिका चक्रवर्ती यांच्यासह विविध राज्यातील महिला आयोगाच्या अध्यक्षासहसचिवसदस्य उपस्थित होते. यावेळी पॉश कायद्यासंदर्भातील पुस्त‍िकेचे प्रकाशन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi