Tuesday, 26 August 2025

केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून

 केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून राज्यात ही योजना राबविण्यात येत होती. त्यांनतर २०१७ पासून ही योजना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविली जात होती. २०१७ पासून आजतागायत ४६ लाख २९ हजार ११९ महिलांनी या  योजनेचा लाभ घेतला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi