गोल्डमन सॅक्सचे अध्यक्ष केविन स्नेडर म्हणाले की, भारतीय बाजारपेठेतील संधी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
गोल्डमन सॅक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय चॅटर्जी म्हणाले की, हे नवे कार्यालय आमच्या भारतातील प्रवासातील एक मैलाचा दगड आहे. या नव्या जागेच्या रचनेत सहकार्य, नवोपक्रम आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर भर देण्यात आला आहे.
या कार्यालयाची थोडक्यात माहिती .
या कार्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत, जसे की –
अत्याधुनिक कॉन्फरन्स सेंटर
झूम-सक्षम मीटिंग रूम्स
माहिती सहयोग जागा (information collaboration space)
फोकस रूम्स आणि टीम रूम्स
उंची समायोजित करता येणारे डेस्क
बहुउद्देशीय जागा आणि ऑन-साइट केटरिंगसह कॅफे
No comments:
Post a Comment