Sunday, 17 August 2025

राज्य शासनाने 10 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट

 राज्य शासनाने 10 कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवले असून, 150 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यात योग्य नियोजन करून जास्तीत जास्त प्रमाणात वृक्षारोपण करण्यात यावेअसे सांगून सांगली महानगरपालिका इमारतीसाठी निधीमहापालिका क्षेत्रात पीएम ई बस चार्जिंग स्टेशननाट्यगृह व ऑडिटोरियम आदिंबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येतीलअसे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi