Monday, 30 June 2025

विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

 विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

 

             मुंबईदि. 30 : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षांची घोषणा केली.

विधानसभा सदस्य सर्वश्री अमित साटमकिशोर आप्पा पाटीलसुलभा खोडकेचेतन तुपेनितीन देशमुखसंजय मेश्रामअभिजीत पाटीलसमीर कुणावारसमाधान अवताडे यांची तालिका अध्यक्ष म्हणून  नियुक्ती करण्यात आली.

****

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi