Sunday, 15 June 2025

मुंबईला जागतिक ज्ञाननगरी बनण्याची संधी भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य विषयावर तज्ज्ञांचे मत

 मुंबईला जागतिक ज्ञाननगरी बनण्याची संधी

भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य विषयावर तज्ज्ञांचे मत

मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी कार्यक्रमात विशेष परिसंवाद

मुंबईदि. 14 - जागतिक दर्जाच्या शैक्षणिक पायाभूत सुविधासरकारी प्रोत्साहनउद्योगक्षेत्राचा सहभाग आणि प्रेरणादायी शिक्षक यांच्या साहाय्याने भारताचे शिक्षण क्षेत्र जगात अग्रस्थान मिळवू शकते आणि मुंबई हे त्याचे प्रमुख केंद्र ठरू शकते. मुंबईला जागतिक ज्ञाननगरी’ बनण्याची संधी असल्याचे मत  हॉटेल ताज येथे आयोजित मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.

मुंबई रायजिंग - क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गतपाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान कार्यक्रम आज मुंबईत झाला. यावेळी आयोजित भारतातील शिक्षण क्षेत्राचे भविष्य’ या विषयावरील  विशेष परिसंवादात भारतातील शिक्षण क्षेत्राच्या भविष्यावर तज्ज्ञांनी सखोल चर्चा केली. या परिसंवादात रॉय कपूर फिल्म्सचे संस्थापक सिद्धार्थ रॉय कपूरसॉफ्टबँक इंडिया चे माजी प्रमुख मनोज कोहली आणि अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक मुनीश शारदा सहभागी 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi