Tuesday, 11 October 2022

Expiry

 *पुणे* येथे शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्याने दिलेली उत्कृष्ट कल्पना. त्याने *मोदींच्या कल्पनेलाही* *मागे टाकले आहे.* 

 *********************

 सर्व गोष्टींसाठी *एक्सपायरी डेट असते.* 

 पैशासाठी *एक्सपायरी डेट का नाही.* 

 जेव्हा *नोटेवर* एक्सपायरी डेट दिली जाईल, तेव्हा लोक आपोआप बँकेत जातील आणि पैसे नवीन बदलून घेतील.

 सर्व पैशांसाठी *5 वर्षांचा* कालावधी द्या.

 हे पाळले तर आपोआप सर्व पैसे खात्यात येतील.

 *काळा पैसा* राहणार नाही. छान कल्पना?😊

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi