Friday, 13 May 2022

 *बेसावधपणाची किंमत मृत्यू !*


*आंबा खाल्ल्यानंतर*

*कोल्डड्रिंक पिऊ नका !* 

*विशेषः मुलांवर लक्ष ठेवा.*👇

 *सावधान !* 😱

*काही दिवसांपूर्वी काही प्रवासी चंडीगढ़ (पंजाब) येथे फिरावयास गेले होते.*

*चंडीगढ़ येथे त्यांनी आंबा खाल्ल्यावर लगेच कोल्डड्रिंक प्याले. ज्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले व ते सगळे बेशुद्ध होऊ लागले.*

*त्यांना तातडीने उपचाराकरिता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता तिथे त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी मृत्युचे कारण असे सांगितले, की आंबा खाल्ल्यानंतर कोणतेही कोल्डड्रिंक किंवा सॉफ्टड्रिंक पिऊ नये. कारण आंब्यातील सायट्रिक ॲसिड आणि कोल्डड्रिंकमधील कार्बनिक ॲसिड एकत्र मिसळल्यामुळे शरीरात विष तयार झाले. ज्यामुळे त्या सर्वांना आपले प्राण गमवावे लागले.*

*कृपया हा मॅसेज आपल्या सर्व प्रियजनांपर्यंत पोचवा. जेणेकरून त्या सर्वांना याविषयी जागरूक राहाण्यास मदत होईल. कारण सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे.*


⛑Dr. Mahendra Bheda 8779630988

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi