Saturday, 4 April 2026

पाटण येथे 2 ते 6 एप्रिलदरम्यान ‘कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026

 पाटण येथे 2 ते 6 एप्रिलदरम्यान कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’

                                -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

महोत्सवात स्थानिक लोककलापारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि नामांकित कलाकारांचे विशेष सादरीकरण

 

मुंबईदि. 1 :  शासनाचा पर्यटन विभागजिल्हा प्रशासन सातारा आणि विभागीय पर्यटन संचालनालयपुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणजि. सातारा येथे 2 ते 6 एप्रिल 2026 या कालावधीत कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’चे आयोजन करण्यात येणार आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सव 2026’मुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेलअशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. या महोत्सवात नागरिकशेतकरीपर्यटक आणि उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती

 मुख्यमंत्री  यांच्या हस्ते  एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती

 

मुंबईदि. १ :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभपारदर्शक आणि डिजिटल करण्यात येत आहे. याच  दिशेने ‘RuPay On-The-Go’, एनसीएमसी (NCMC) सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारपरिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व  मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरेतसेच सवलतधारक महिला संगीता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

 

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले की द्विशताब्दी जयंती वर्ष के अवसर पर वर्षभर विभिन्न कार्यक्रम आयोजित करने के निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए हैं।

 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले की द्विशताब्दी जयंती वर्ष के अवसर पर वर्षभर विभिन्न कार्यक्रम आयोजित करने के निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए हैं।

 

मुंबई, 1 अप्रैल: 11 अप्रैल 2026 से 10 अप्रैल 2027 तक का कालखंड महात्मा ज्योतिराव फुले की द्विशताब्दी जयंती वर्ष के रूप में मनाया जाएगा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि यह उनके कार्य और विचारों को अगली पीढ़ी तक प्रभावी रूप से पहुंचाने का एक महत्वपूर्ण अवसर है। उन्होंने उनके जीवन और कार्यों पर आधारित कार्यक्रमों की वार्षिक दिनदर्शिका तैयार कर वर्षभर सफल आयोजन करने के निर्देश दिए।

मंत्रालय में आयोजित द्विशताब्दी जयंती वर्ष समारोह के लिए गठित समिति की बैठक में मुख्यमंत्री यह निर्देश दे रहे थे। बैठक में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारखाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री छगन भुजबळसांस्कृतिक कार्य मंत्री एड. आशीष शेलारसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटओबीसी कल्याण मंत्री अतुल सावेस्कूल शिक्षा मंत्री दादाजी भुसेग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे तथा महिला एवं बाल विकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित थे।

अनेकदा खत विक्रेते युरिया किंवा डीएपी सोबत बायो-स्टीम्युलंट, कीटकनाशके

 कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीअनेकदा खत विक्रेते युरिया किंवा डीएपी सोबत बायो-स्टीम्युलंटकीटकनाशके किंवा इतर उत्पादने घेण्याची सक्ती शेतकऱ्यांवर करतात. "खतांचे उत्पादन व विक्री ही 'खत नियंत्रण आदेश १९८५आणि 'अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५अंतर्गत नियमित केली जाते. जर कोणत्याही कंपनीने किंवा विक्रेत्याने खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती केलीतर त्यांच्यावर फौजदारी कारवाई  करण्यात येईल.

बैठकीला  कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे  सहायक महाव्यवस्थापक समाधान बुधवत, इंडियन पोटॅश लिमिटेड, परादीप फॉस्फेट्स लिमिटेडचेअनिल चिंतावरफर्टिलायझर असोसिएशन ऑफ इंडियाचे एस. पी. शेळकेडॉ. एम. एस. पोवार,जे. टी. भामरे,आर. जी. नाईक उपस्थित होते


युध्दजन्य परिस्थितीत खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होवू नये

    कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीयुध्दजन्य परिस्थितीत खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होवू नये यासाठी कृषि विभागाकडून काळजी घेण्यात येत आहे. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करणेनॅनो खतांचा वापर वाढवणे. शेतकऱ्यांना हिरवळीच्या खतांचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाईलज्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून जमिनीची सुपीकता सुधारेल.बीजप्रक्रियेसाठी राईझोबियमअझोटोबॅक्टर आणि पीएसबी यांसारख्या जैविक खतांचा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. नॅनो खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यानेड्रोनच्या सहाय्याने त्यांच्या फवारणीस प्रोत्साहन देण्यात येईल. पिकांमध्ये नत्र (N) व स्फुरद (P) ची कमतरता आढळल्यास १% युरिया व १-२% डीएपी द्रावणाची फवारणी  करण्याबाबत शेतक-यांना आवाहन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या 'मृदा आरोग्य पत्रिकाअभियानांतर्गत शिफारस केल्यानुसार खतांची मात्रा देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. राज्यात पारंपरिक कृषी विकास योजना आणि राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत १.८१ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे रासायनिक खतांच्या खर्चात मोठी बचत होणार असल्याचे कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले.

खत उत्पादक व पुरवठादार कंपन्यांनी खते उपलब्ध होण्यापूर्वी कृषी विकास

   कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले कीखत उत्पादक व पुरवठादार कंपन्यांनी खते उपलब्ध होण्यापूर्वी कृषी विकास अधिकारी यांच्याकडून तालुकानिहाय पुरवठ्याचे नियोजन प्राप्त करून घ्यावे व त्यानुसार विक्रेत्यांना वाटप करावे.खत पुरवठा कंपन्यांनी घाऊक विक्रेत्यांकडे खताचा साठा शिल्लक राहणार नाही याची दक्षता घेऊन थेट अथवा घाऊक विक्रेत्यामार्फत किरकोळ खत विक्रेत्यांना खत पुरवठा करण्यास प्राधान्य द्यावे.घाऊक विक्रेत्यांना ज्या जिल्ह्यासाठी खत आवंटन  दिले आहे त्यांना त्या जिल्ह्याबाहेर युरिया व डीएपी खताची विक्री करता येणार नाही.ज्या विक्रेत्यांकडे खत नियंत्रण समिती  प्रणालीवर २० मे, टन किंवा जास्त खत साठा शिल्लक आहे अशा खत विक्रेत्यांना नवीन खत पुरवठाकरून नये.खतांची विक्री पॉस  मशीनवर रियल टाईमवर करावी.

खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे महिन्यात तयार ठेवावा

 खरीप हंगाम २०२६ साठी युरिया व डीएपी खतांचा

आरक्षित साठा एप्रिल व मे  महिन्यात तयार ठेवावा

                                                                                -कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

·         शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश

मुंबई,दि.१: खरीप हंगाम २०२६  करिता युरिया व डीएपी खतांचा आरक्षित साठा एप्रिल व मे  महिन्यात तयार ठेवण्याचे काटेकोर नियोजन कृषी विभागाने करावे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खतांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणत्याही कंपनीने किंवा विक्रेत्याने खतांसोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती  शेतकऱ्यांना करू नये असे निर्देश कृषि मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

           खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील खतांची उपलब्धता आणि नियोजनाचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली.

Featured post

Lakshvedhi