केबल स्टेड ब्रीजमध्ये 215 मीटर लांबीचा स्पॅन, आहे. तसेच हा दक्षिण आशियातील 100 मीटर त्रिज्येची वक्रता असलेला पहिलाच केबल स्टेड ब्रीज आहे. ज्यामध्ये ऑथॉट्रॉफिक स्टीलडेकचा समावेश आहे. ब्रीजमधील केबल स्टेड ब्रीजच्या सुपरस्ट्रक्चरचा भार केबलद्वारे 'वाय 'आकाराच्या एका पायलॉनवर हस्तांतरीत होत असल्यामुळे ब्रीजच्या-पिअर्सची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. केबल स्टेड ब्रीजची रुदी 10.50 मी. ते 17.20 मी. पर्यंत असून हा दोन मार्गिकेचा ब्रीज आहे. सदर ब्रीज जमिनीपासून सुमारे 25 मीटर उंचीवर असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाकोला फ्लायओव्हर वरून जातो. पुढे हि मार्गिका सांताक्रुझ येथील पानबाई इंटरनॅशनल स्कूलजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गामध्ये विलीन होते
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Thursday, 14 August 2025
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील 1.66 कि.मी. उर्वरित लांबीच्या मुंबई विद्यापीठ प्रवेशव्दार क्रमांक-2 (उत्तर बाजू) ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल (पश्चिम द्रुतगती महामार्ग) या उन्नतमार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात येत आहे.
• पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टेड ब्रीज बांधला आहे.
सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी
सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबई, पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची योजना आखण्यात आलीप्रकल्पाची एकूण लांबी 5.50 किमी असून यापैकी 3.85 कि.मी. लांबी 2023 मध्ये वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. होती.
मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत
मुंबई नागरी सुविधा प्रकल्पांतर्गत (MUIP) सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची (SCLR) योजना आखण्यात आली आहे..
पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित
पश्चिम द्रुतगती महामार्ग ओलांडणीसाठी सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी केबल स्टेड ब्रीज बांधला आहे.
सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी
सिग्नल विरहित पूर्व-पश्चिम कॉरिडॉर कनेक्टिव्हिटीसाठी आणि नवी मुंबई, पुर्व द्रुतगती महामार्ग तसेच बीकेसी कडून विमानतळाकडे येणाऱ्या वाहतुकीचे सुयोग्य नियमन करण्यासाठी सांताक्रूझ चेंबूर लिंक रोडची योजना आखण्यात आली होती.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील 1.66 कि.मी.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड भाग-1 प्रकल्पातील 1.66 कि.मी. उर्वरित लांबीच्या मुंबई विद्यापीठ प्रवेशव्दार क्रमांक-2 (उत्तर बाजू) ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल (पश्चिम द्रुतगती महामार्ग) या उन्नतमार्गिकेचे लोकार्पण आज करण्यात येत आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...