Wednesday, 13 August 2025

सोशल मीडिया के माध्यम से होने वाली धोखाधड़ी की घटनाओं को रोकने के लिए 'गरुड़ दृष्टि'

 सोशल मीडिया के माध्यम से होने वाली धोखाधड़ी की घटनाओं को रोकने के लिए 'गरुड़ दृष्टि' प्रणाली विकसित की गई है। इस प्रणाली के माध्यम से इन प्लेटफार्म पर हो रही आपराधिक गतिविधियों को खोज निकालना और उनका पीछा करना संभव होगा। भविष्य में इस टूल्स का विस्तार और क्षमता वृद्धि की जाएगी, यह भी उन्होंने बताया।


आज जिन लोगों को उनके पैसे वापस मिले, उनका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने अभिनंदन किया। पुलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल ने प्रास्ताविक भाषण किया। उपायुक्त लोहित मतानी ने कार्यक्रम से पहले गरुड़ दृष्टि पर प्रस्तुति दी। सह-पुलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ने उपस्थित गणमान्य व्यक्तियों का आभार व्यक्त किया।

Social मिडिया पे आर्थिक धोखाधड़ी हुई है तो जल्द से जल्द 1930 और 1945 इन नंबरों पर संपर्क करें pl share,

 मुख्यमंत्री ने कहा कि अपने विचार व्यक्त करने के लिए सोशल मीडिया का उपयोग अच्छा हैलेकिन कुछ समाज विरोधी प्रवृत्तियां नफरत फैलानेधमकी देनेहेट स्पीचफेक न्यूज और मादक पदार्थों की तस्करी के लिए इन प्लेटफार्म का उपयोग करती हैं। इनमें आर्थिक धोखाधड़ी वाले प्लेटफार्म अधिकतर विदेशी ऑपरेटर चलाते हैंइसलिए सभी को सावधान रहना चाहिए। मोबाइल पर आने वाले किसी भी प्रकार के ऑफर्स आर्थिक धोखाधड़ी के लिए बिछाया गया जाल हैयह लोगों को समझना चाहिए। यदि किसी को लगे कि उसके साथ आर्थिक धोखाधड़ी हुई है तो जल्द से जल्द 1930 और 1945 इन नंबरों पर संपर्क करेंऐसा आह्वान मुख्यमंत्री फडणवीस ने किया।

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘गरुड़ दृष्टि’ सोशल मीडिया मॉनिटरिंग और साइबर इंटेलिजेंस की मदद से पूरे 10 करोड़ रुपये संबंधित लोगों को वापस

 साइबर अपराध पर रोक लगाने के लिए महाराष्ट्र के पास दुनिया की सर्वोत्तम प्रणाली और तकनीक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गरुड़ दृष्टि’ सोशल मीडिया मॉनिटरिंग और साइबर इंटेलिजेंस की मदद से पूरे 10 करोड़ रुपये संबंधित लोगों को वापस

सोशल मीडिया पर किसी भी प्रलोभन में न आएं! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का नागरिकों से आह्वान

गरुड़ दृष्टि’ एआई टूल्स पर प्रस्तुति

 

नागपुरदिनांक 10 :- कुछ समाज विरोधी तत्वों द्वारा सोशल मीडिया पर जातीय द्वेष फैलाने वाली उकसाऊ सामग्री डालने के कारण दंगे भड़कने की घटनाएं पहले भी हो चुकी हैं। ऐसे अपराधों पर रोक लगाने के लिए अब महाराष्ट्र के पास दुनिया की सर्वोत्तम प्रणाली और तकनीक उपलब्ध है। ऐसे लोगों को खोज निकालने और उन पर तत्काल कार्रवाई के लिए 'गरुड़ दृष्टिटूल्स अहम भूमिका निभा रहे हैंयह बात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कही।      

नागपुर पुलिस विभाग की ओर से पुलिस भवन में गरुड़ दृष्टि’ सोशल मीडिया मॉनिटरिंग व साइबर इंटेलिजेंस प्रोजेक्ट पर प्रस्तुति और विभिन्न साइबर आर्थिक अपराधों की जांच से प्राप्त कुल 10 करोड़ रुपये की राशि के वितरण समारोह में वे बोल रहे थे। उनके हाथों यह राशि धोखाधड़ी के शिकार संबंधित व्यक्तियों को वितरित की गई। इस अवसर पर पुलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसह-पुलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पुलिस आयुक्त वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठौड़ और वरिष्ठ पुलिस अधिकारी उपस्थित थे।

सोशल मीडिया मॉनिटरिंग: गरुड दृष्टि सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल मीडियावरील 30,000 पोस्ट्स तपासण्यात

 गरुड दृष्टी चे वैशिष्ट्ये व यश

 सोशल मीडिया मॉनिटरिंग: गरुड दृष्टि सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोशल मीडियावरील 30,000 पोस्ट्स तपासण्यात आल्या आहेत.

 आक्षेपार्ह सामग्रीवर कारवाई: यापैकी 650 आक्षेपार्ह पोस्ट्सची नोंद घेऊन त्या संबंधित प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आल्या आहेत.

 कायदा व सुव्यवस्था नियंत्रण: सोशल मीडियामधून उद्भवणाऱ्या अफवाद्वेषपूर्ण मजकूरवादग्रस्त पोस्ट्स यामुळे होणारे तणाव व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न टाळण्यासाठी या साधनाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.

▪ कमी खर्चातील स्थानिक नवकल्पना: सायबर हॅक 2025 स्पर्धेतून उदयास आलेले हे साधन अत्यल्प खर्चात विकसित करण्यात आले असूनयाचे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights) नागपूर पोलिसांकडे आहेत.

 बहुपयोगी क्षमता: गरुड दृष्टि केवळ गुन्हे प्रतिबंधासाठीच नव्हेतर समाज माध्यमांवरील ट्रेंड्सचे विश्लेषणसंशयास्पद खाते शोधणेव तत्काळ कारवाई करण्यासाठी उपयुक्त आहे.

सोशल मिडियावरील आर्थिक फसवणूक 1930,1945क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा pl share

 स्वतःचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सोशल मीडियाचा होणारा वापर उत्तम असला तरी काही समाज विघातक प्रवृत्ती द्वेष पसरवणेधमक्या देणेहेट स्पीचफेक न्यूजअंमली पदार्थांची तस्करीसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना आपण पाहतो. यातील आर्थिक फसवणुकीचे प्लॅटफॉर्म बहुतांश परदेशी ऑपरेटर चालवतात.  त्यामुळे सर्वांनी सावध असले पाहिजे. आपल्या मोबाईलवर कोणत्याही प्रकारच्या येणाऱ्या ऑफर्स आर्थिक फसवणुकीसाठी टाकलेले जाळे आहे हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. जर आपली आर्थिक फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यास शक्य तेवढ्या लवकर 1930 व 1945 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सोशल मीडिया माध्यमाद्वारे फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी 'गरुड दृष्टीप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरील गुन्हेगारी हालचाली शोधून काढणे व त्यांचा मागोवा घेणे शक्य होईल. भविष्यात या टूल्सचा विस्तार आणि क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आज ज्या लोकांना त्यांचे पैसे मिळाले त्या व्यक्तींचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी प्रस्ताविक केले. उपायुक्त लोहित मतानी यांनी कार्यक्रमापूर्वी गरुड दृष्टि बाबत सादरीकरण केले. सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन ‘गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण

 सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्सच्या मदतीने तब्बल 10 कोटी रुपये संबंधीत लोकांना परत

सोशल मीडियावरील कोणत्याही मोहाला बळी पडू नका!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

गरुड दृष्टी’ एआय टूल्स बाबत सादरीकरण

 

नागपूरदि 10 :- काही समाज विघातक लोकांनी समाजमाध्यमांवरून जातीय द्वेषमूलक चिथावणी दिल्यामुळे दंगली उसळलेल्या आपण पहिल्या आहेत. अशा गुन्हेगारीला आला घालण्यासाठी आता जगातील सर्वोत्तम यंत्रणा व तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे आहे. अशा लोकांना हुडकून त्यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी 'गरुड दृष्टीहे टूल्स महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस भवन येथे गरुड दृष्टी’ सोशल मिडिया मॉनिटरिंग व सायबर इंटेलिजन्स प्रकल्पाबाबत सादरीकरण आणि विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून प्राप्त झालेल्या तब्बल 10 कोटी रुपये रकमेच्या वितरण समारंभात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते या रकमा फसवणूक झालेल्या संबंधित व्यक्तींना वितरित करण्यात आल्या. यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगलसहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डीअतिरिक्त पोलीस आयुक्त सर्वश्री वसंत परदेशीराजेंद्र दाभाडेशिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी

 पोलीस ठाण्यांमधील कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसाठी

किमान वेतनाबाबत कार्यवाही करावी

-         गृह राज्यमंत्री योगेश कदम

 

मुंबईदि. ७ : राज्यातील पोलिस ठाण्यांमधील आस्थापनेवर कार्यरत रोजंदारी सफाई कामगारांसंदर्भात २७ जानेवारी २०१७ च्या शासन अधिसूचनेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार किमान वेतनाबाबत कार्यवाही करण्यात यावी,  असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

 

राज्यमंत्री योगगेश कदम म्हणालेराज्यात विविध पोलिस ठाण्यात १८०० रोजंदारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांना अन्य विभागामध्ये देण्यात येत असलेले वेतनभत्ते याप्रमाणे लाभ देण्यात यावे. राज्यातील सर्वच रोजंदारी सफाई कामगारांना समान वेतन असावे. त्यानुसार गृह विभागातील रोजंदारी सफाई कामगारांनाही वेतन देण्यात यावे.

 

विभागातील कायम असलेल्या सफाई कामगारांना लाड - पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात. या कामगारांना २०१७ च्या शासन निर्णयानुसार वेतन अदा करताना मागील थकबाकीही देण्याबाबत चर्चा केली असूनकुठल्याही सफाई कामगारावर अन्याय होणार नाहीयाची दक्षता घ्यावीअसे निर्देश राज्यमंत्री श्री कदम यांनी दिले.

 

बैठकीस पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) अभिषेक त्रिमुखेउपसचिव रवींद्र पाटीलमहाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे उदय भटजीवन सुरुडे आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi