Sunday, 10 August 2025

नागपुर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस का प्रधानमंत्री के हाथों शुभारंभ नगर-पुणे रेल मार्ग के लिए प्रयास –

 नागपुर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस का प्रधानमंत्री के हाथों शुभारंभ

नगर-पुणे रेल मार्ग के लिए प्रयास – मुख्यमंत्री

 

नागपुरदिनांक 10: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज दूरदृश्य संवाद प्रणाली के माध्यम से नागपुर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस को हरी झंडी दिखाकर शुभारंभ किया। इस अवसर पर यहां के मध्यवर्ती रेलवे स्टेशन के प्लेटफार्म क्रमांक आठ पर आयोजित कार्यक्रम में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी प्रमुख रूप से उपस्थित थे।

विधायक मोहन मतेकृष्णा खोपड़ेप्रवीण दटकेमध्य रेलवे के महाप्रबंधक धर्मवीर मीणामंडल रेल प्रबंधक विनायक गर्ग सहित मध्य रेलवे के अधिकारी इस अवसर पर उपस्थित थे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने दूरदृश्य संवाद प्रणाली से आज नागपुर (अजनी)-पुणे गाड़ी को हरी झंडी दिखाकर रवाना किया। इसी कार्यक्रम में बेंगलुरु-बेलगावी और कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस गाड़ियों का भी उनके हाथों शुभारंभ किया गया।

            नागपुर (अजनी)-पुणे वंदे भारत एक्सप्रेस के माध्यम से नागपुर से पुणे की दूरी लगभग बारह घंटे में तय करना संभव होगाजिससे पहले लगने वाला अधिक यात्रा समय बचेगा। अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस गाड़ी नागपुर से पुणे की यात्रा के दौरान वर्धाबडनेराअकोलाभुसावलजळगांवमनमाडकोपरगांवअहिल्यानगर और दौंड स्टेशनों पर रुकते हुए दौंड कॉर्डलाइन मार्ग से पुणे पहुंचेगी।

इस अवसर पर रेलवे स्टेशन परिसर को फूलमालाओंतोरणपताकाओं और फूलों से सजाया गया था। मुख्यमंत्री और अन्य उपस्थित अधिकारियों ने यात्रियों को शुभकामनाएं दीं। कार्यक्रम में विद्यार्थीयात्री और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे।

देश के रेल मार्गों का विकास यानी विकसित भारत को आधुनिक और गतिमान यात्रा सुविधाओं का तोहफा है। इस वंदे भारत एक्सप्रेस से पश्चिम महाराष्ट्र और विदर्भ के धार्मिक स्थलों तक की यात्रा अब आसान और तेज़ होगी। इस सुविधा से स्थानीय लोगों को व्यापारपर्यटन और रोजगार के अवसर बड़ी मात्रा में उपलब्ध होंगे।

अहिल्यानगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न -मुख्यमंत्री

 अहिल्यानगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न -मुख्यमंत्री

या कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी वार्तालाप करताना मुख्यमंत्री म्हणालेविदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी असून सद्यस्थितीत प्रवाशांना महागडे तिकीट काढून खासगी गाड्यांनी प्रवास करावा लागतो. शिवाय या प्रवासाला वेळही अधिक लागतो. या बाबींचा विचार करून राज्य सरकारने रेल्वे मंत्र्यांना नागपूर-पुणे रेल्वे गाड़ी सुरू करण्याबाबत विनंती केली असता त्यांच्या सकारात्मक प्रतिसादातून ही सेवा सुरू झाली. नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी देशातील सर्व वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांमध्ये सर्वाधिक अंतर पार करणारी गाडी आहे. सध्या नगर-दौंड मार्गे पुणे येथे जाणाऱ्या गाडीला शंभर ते सव्वाशे किलोमीटरचा फेरा पडतो. त्यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाला असे सुचवण्यात आले आहे कीनगर ते पुणे असा थेट मार्ग तयार करण्यात आला तर प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळही वाचेल. पुढील काळात याबाबत नियोजन करण्यात येईल. छत्रपती संभाजीनगरअहिल्यानगर व पुणे हा औद्योगिक पट्टा असून येथील विकास साधायचा तर रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन एक्सप्रेस वे निर्माण करण्यात येणार असून त्याच्या 'राईट ऑफ वे'मध्ये या रेल्वे मार्गाचा विचार केल्यास प्रवासाचे अंतर अधिक कमी करता येणे शक्य आहेअसे त्यांनी सांगितले.

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री

 नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नगर-पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न – मुख्यमंत्री

 

नागपूर दि.10: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मोहन मतेकृष्णा खोपडेप्रवीण दटकेमध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीणाविभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांच्यासह मध्य रेल्वेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे आज नागपूर (अजनी) -पुणे गाडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तसेच याच कार्यक्रमात बेंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस या गाड्यांचाही शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

नागपूर(अजनी)-पुणे वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हे अंतर जवळपास बारा तासात कापणे शक्य होणार असून यामुळे यापूर्वी लागणारा प्रवासाचा अधिकचा वेळ वाचणार आहे. अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी नागपूर ते पुणे प्रवासादरम्यान वर्धाबडनेराअकोलाभुसावळजळगावमनमाडकोपरगावअहिल्यानगर आणि दौंड येथील स्थानकावर थांबून दौंड कॉर्डलाइन मार्गे पुण्याला पोहोचणार आहे.

या प्रसंगी रेल्वेस्थानकाचा परिसर पुष्पहारतोरणपताका व फुलांनी सजवण्यात आला होता. मुख्यमंत्री व इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थीप्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशातील रेल्वे मार्गांचा विकास म्हणजे विकसित भारताला आधुनिक आणि गतिमान प्रवास सुविधांची भेट असून या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास आता सुलभ आणि गतिमान होणार आहे. या सुविधेमुळे स्थानिकांना व्यापारपर्यटन आणि रोजगाराच्या संधींची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

 

बारामती शहरात मुख्य ठिकाणी 'सिग्नल यंत्रणा' बसवा

 बारामती शहरात मुख्य ठिकाणी 'सिग्नल यंत्रणाबसवा-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

बारामतीदि.१०: सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शहरातील मुख्य १० ठिकाणी 'सिग्नल यंत्रणाबसवाचौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेतअसे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

श्री. पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर व ध्वजस्तंभगुणवडी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सजलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाच्या सुरु असलेल्या विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

श्री. पवार म्हणालेनटराज नाट्य कला मंडळाच्या प्रांगणात ३० मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत असून त्यांचे गतीने काम पूर्ण करा. नगर परिषद कार्यालयाच्या शेजारील जागेवर हुतात्मा स्तंभ उभारण्याच्यादृष्टीने कामे करतांना स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या ठळक घटनांचा समावेश करावा. परिसरात विद्युत रोषणाई होईलयाबाबत दक्षता घ्यावी. नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचे स्पष्ट नामफलक लावावेत. सेवा रस्त्याची आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करावीत.

जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सर्व सुविधांनीयुक्त निवासस्थानाचे बांधकाम करावे. नागरिकांची वर्दळ विचारात घेता गुणवडी चौक येथील व्यापारी संकुलतील फरश्यारंगरंगोटीरस्ते आदी कामे गतीने पूर्ण कराअशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

शहरात उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कच्या समोरील जागेवर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करण्यात येणार असून त्याबाबत आराखड्याचे सुधारित सादरीकरण सादर करावे.  बारामती बसस्थानक परिसर स्वच्छ करावा. परिसरात अधिक सावली देणारी वृक्षांची लागवड करावी.

तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्णदर्जेदारटिकाऊ आणि गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावेअसे आवाहन श्री. पवार यांनी केले.

 यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादारउप विभागीय अधिकारी वैभव नावडकरउप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोडसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवारजलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबलतहसीलदार गणेश शिंदेमुख्याधिकारी पंकज भुसेबारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातवमाजी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर आदी उपस्थित होते.

000

‘Garuda Drishti’ – Features and Achievements pl share

 Garuda Drishti’ – Features and Achievements:

▪  Social Media Monitoring: Since its inception, ‘Garuda Drishti’ has examined 30,000 posts on social media.

▪  Action on Offensive Content: Out of these, 650 offensive posts were identified and removed from the concerned platforms.

▪  Law and Order Control: The tool has been effectively used to prevent tension and law-and-order issues arising from rumours, hateful content, and controversial posts on social media.

▪  Low-cost Local Innovation: Developed at minimal cost through the Cyber Hack 2025 competition, this tool’s Intellectual Property Rights are owned by the Nagpur Police.

▪  Multi-purpose Capabilities: Apart from crime prevention, ‘Garuda Drishti’ is useful for analysing social media trends, identifying suspicious accounts, and enabling swift action.

000.

Amounts returned to victims after investigation:

 Amounts returned to victims after investigation:

Rohit Agrawal – ₹73 lakh, Shashikant Narayan Parande – ₹34,77,724, Devidas Parkhi – ₹35,15,842, Vijay Prakash Pathak – ₹19,90,354, Vijay Menghani – ₹19 lakh, Devendra Kharate – ₹12,81,000, Mrs. Rajmani Ajay Joshi – ₹29,95,000, Rahul Chawda – ₹15 lakh, Buddhipal Bagde – ₹10 lakh, Aditya Goyanka – ₹26,20,556, Sangeeta Ashtankar – ₹8,24,000. (These are representative names.)

 

Maharashtra now equipped with the world’s best system and technology to curb cybercrime

 Maharashtra now equipped with the world’s best system and technology to curb cybercrime

– Chief Minister Devendra Fadnavis

₹10 crore returned to victims through ‘Garuda Drishti’ social media monitoring and cyber intelligence

“Do not fall prey to any campaigns on social media!”

– Chief Minister Devendra Fadnavis’ appeal to citizens

Presentation on ‘Garuda Drishti’ AI tools

Nagpur, August 10: We have witnessed incidents where some anti-social elements have incited communal hatred through social media, leading to riots. Now, Maharashtra has access to the world’s best systems and technology to curb such crimes. ‘Garuda Drishti’ tools are playing a vital role in tracking down such individuals and ensuring immediate action against them, stated Chief Minister Devendra Fadnavis.

He was speaking at the presentation of the ‘Garuda Drishti’ social media monitoring and cyber intelligence project and the ceremony for distribution of an amount of ₹10 crore recovered from the investigation of various cyber financial crimes to the victims, held at Police Bhavan on behalf of the Nagpur Police Department. The recovered amounts were handed over to the fraud victims by the Chief Minister. Present on the occasion were Police Commissioner Ravindra Kumar Singhal, Joint Police Commissioner Navenchandra Reddy, Additional Police Commissioners Vasant Pardeshi, Rajendra Dabhade, Shivaji Rathod, and senior police officers.

While using social media as a platform to express one’s thoughts is commendable, we have also observed its misuse by certain anti-social elements for spreading hatred, issuing threats, hate speech, fake news, and even drug trafficking. Most financial fraud platforms are operated by foreign entities. Therefore, everyone must remain vigilant. Citizens should understand that any offers received on their mobile phones are likely traps for financial fraud. If you realise you have been a victim of financial fraud, contact helpline numbers 1930 and 1945 at the earliest, appealed Chief Minister Fadnavis.

The ‘Garuda Drishti’ system has been developed to prevent fraudulent activities carried out via social media platforms. Through this system, it will be possible to detect and track criminal activities on these platforms. In the future, the scope and capacity of these tools will be further enhanced, he said.

The Chief Minister congratulated those who received their refunded amounts today. Police Commissioner Ravindra Kumar Singhal delivered the introductory remarks. Deputy Commissioner Lohit Matani gave a presentation on ‘Garuda Drishti’ before the programme. Joint Police Commissioner Navenchandra Reddy expressed thanks to the dignitaries present.

Featured post

Lakshvedhi