Sunday, 13 July 2025

मिसिंग लिंक’ परियोजना अभियांत्रिकी क्षेत्र का चमत्कार

 मिसिंग लिंक’ परियोजना अभियांत्रिकी क्षेत्र का चमत्कार

– मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस

मुख्यमंत्री द्वारा मुंबईपुणे एक्सप्रेसवे पर मिसिंग लिंक’ परियोजना का निरीक्षण

पुणे, 12 जुलाई – यशवंतराव चव्हाण मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग पर मिसिंग लिंक’ परियोजना अभियांत्रिकी चमत्कार है। मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस ने कहा कि इस परियोजना में देश की सबसे लंबी सुरंग हैऔर इसके पूरा होने पर पुणेमुंबई की यात्रा का समय आधे घंटे से कम हो जाएगा।

मुख्यमंत्री यह बात मुंबईपुणे द्रुतगती महामार्ग पर मिसिंग लिंक’ परियोजना का निरीक्षण करने के बाद कह रहे थे। इस मौके पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसांसद श्रीरंग बारणेपूर्व विधायक बाला भेगड़ेनगर विकास विभाग की प्रधान सचिव मनीषा म्हैसकरपुणे के विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारकोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीमहाराष्ट्र राज्य सड़क विकास महामंडल के उपाध्यक्ष व प्रबंध निदेशक अनिलकुमार गायकवाडपुणे के जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डीरायगड के जिल्हाधिकारी किशन जावळेरायगड जिल्हा परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेअतिरिक्त प्रबंध निदेशक मनुज जिंदलमुख्य अभियंता राजेश पाटीलअधीक्षक अभियंता राहुल वसईकर आदि उपस्थित थे।

मुख्यमंत्री फड़नवीस ने कहा कि मुंबईपुणे हाईवे पर मिसिंग लिंक’ परियोजना से दूरी कम होगीजिससे यात्रियों को लाभ मिलेगा। घाट वाला हिस्सा टल जाएगाऔर यह परियोजना पूरा होने पर एक सुविधाजनक यात्रा मुहैया कराएगी। इस परियोजना में कुल तीन सुरंगें हैंजिनमें से एक 9किमी लंबी और 23मी चौड़ी हैजो देश की सबसे लंबी सुरंग होगी और समृद्धि हाईवे की सुरंग का रिकॉर्ड तोड़ देगी। अत्यधिक ऊँचाई का एक पुल भी बनाया जा रहा हैजिसकी ऊँचाई 185मीटर होगीजो देश में अब तक का सबसे ऊँचा पुल होगा। मुख्यमंत्री ने कहा कि यह भी एक अभूतपूर्व उपलब्धि होगी।

महाराष्ट्र राज्य सड़क विकास महामंडल द्वारा इस प्रोजेक्ट का कार्य बहुत अच्छी गुणवत्ता से किया जा रहा है। उन्होंने बताया कि 94 प्रतिशत कार्य पूरा हो चुका है और शीघ्र ही शेष कार्य भी पूरा कर लिया जाएगा। उन्होंने प्रतिकूल परिस्थितियों में कार्य कर रहे अभियंताओं व मजदूरों की प्रशंसा की।

उपमुख्यमंत्री शिंदे ने कहा कि मिसिंग लिंक’ परियोजना अत्याधुनिक तकनीक का इस्तेमाल करते हुए बन रही हैऔर यह परियोजना गेम‑चेंजर साबित होगी। यहां की वातावरणीय और वायुदाब की स्थिति को देखते हुए कई अभियंता बेहद कठिन परिस्थितियों में कार्य कर रहे हैं। परियोजना शुरू होने के बाद मुंबईपुणे यात्रा का समय आधे घंटे तक कम हो जाएगाघाट क्षेत्र में यातायात की समस्या हल होगीऔर दुर्घटनाएं टलेंगी। इस परियोजना से ईंधन की बचत होगीप्रदूषण घटेगाऔर देश एवं महाराष्ट्र के विकास को गति मिलेगीजिससे आम जनता को भी राहत मिलेगी। इस अवसर पर प्रबंध निदेशक गायकवाड ने प्रोजेक्ट की जानकारी दी।

विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणे हे केंद्र शासनाचे ध्येय

 विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणे हे केंद्र शासनाचे ध्येय 

- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

       केंद्रीय  विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य व्यक्तींचे विमानात बसण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उडान योजना राबविण्यात  येत आहे. केंद्र व राज्याच्या समन्वयातून पश्च‍िम क्षेत्रातील राज्यांचे विमान वाहतूक क्षेत्रातील प्रश्न प्राधान्याने सोडवून विमान वाहतूक सेवा अधिक गतीमान करणे हे केंद्र शासनाचे ध्येय आहे.राज्यातील विमान वाहतूकीसाठी केंद्र शासन विविध योजना राबवत आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार

 केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार

- केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू

           केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के.राममोहन नायडू म्हणाले कीविमान वाहतूक क्षेत्रात केंद्र व राज्य यांच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नेमणार असून केंद्र शासन लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले 'उडान यात्री कॅफेसुरू करणार आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे निर्णय केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय घेत आहे असे केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू यांनी सांगितले.

         केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के.राममोहन नायडू म्हणाले कीमहाराष्ट्रगोवागुजरातमध्यप्रदेशदमणदीवदादरा-नगर हवेली या पश्च‍िम क्षेत्रीय प्रदेशात ३०० दिवस पूर्ण प्रकाश उपलब्ध असतो. ही राज्ये विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतात. केंद्र शासनाकडून लागणाऱ्या विविध परवानग्या आणि तत्सम सर्व सहकार्य राज्यांना करण्यात येत आहे. राज्यांकडून विमान वाहतूक क्षेत्रात केलेल्या विविध प्रस्तावावर केंद्र शासन नेहमीच सकारात्मक राहिले आहे. नवीन विमानतळांमुळे सभोवती असणाऱ्या परिसराच्या विकासाला चालना मिळेल. देशात जास्तीत जास्त विमानसेवा सुरू करून ‘कनेक्टीव्हीटी’ वाढवण्यावर भर असल्याचेही त्यांनी सांगितले.

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार,राज्यात ३० जिल्ह्यात विमानवाहतूक सुविधा वाढवणार

 देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालय लवकरच उडान यात्री कॅफे सुरू करणार

- केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडू

  • राज्यात ३० जिल्ह्यात विमानवाहतूक सुविधा वाढवणार

मुंबईदि. १२ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनवणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्टमुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट असेल. याचे काम लवकरच सुरू होईल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये विमानतळ आणि धावपट्टीची सुविधा आहे  आगामी कालावधीत 30 जिल्ह्यामध्ये या सुविधा वाढवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

                हॉटेल ताज लँडस एंड बांद्रा येथे केंद्रीय नागरी  हवाई मंत्रालय मार्फत आयोजित ‘वेस्टर्न रीजन मिनिस्टर कॉन्फरन्स’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय नागरी हवाई मंत्री के.राममोहन नायडूकेंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळगोव्याचे पर्यटन मंत्री रोहन कुंटेगुजरातचे  नागरी हवाई मंत्री बलवंत सिंग राजपूतमध्य प्रदेशचे परिवहन मंत्री उदय प्रताप सिंगकेंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सचिव समिर कुमार सिन्हा उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीभारत ही जगात सर्वात वेगाने विकसित होत असलेली अर्थव्यवस्था आहे. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत आहे.भारताला विकासाकडे नेणाऱ्या रोबोस्ट एव्हिएशन इकोसिस्टीमची अत्यंत आवश्यकता आहे. काही वर्षापर्यंत विमानसेवा हा फक्त केंद्रांचाच विषय आहे अशी स्थिती होती पण आता परिस्थिती बदलली आहे. जे राज्य विमान वाहतूक हा विषय प्राधान्याने बघणार नाही ती प्रगतीत मागे पडतील अशी स्थिती असल्याने हा विषय महत्वाचा ठरत आहे.

      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,राज्यात ग्रीन फील्ड आणि ग्राउंड फिल्ड विमान वाहतुकीला पूरक अश्या सर्व सुविधा तयार करत आहोत.यासाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. लवकरच भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल. या प्रगतीच्या वाटेमध्ये विमान वाहतुकीचा मोठा वाटा असेल. राज्यात सध्या 24 जिल्ह्यांमध्ये एअरपोर्ट आणि धावपट्टीची सुविधा आहे. या सुविधा आगामी कालावधीत 30 जिल्ह्यांमध्ये वाढवण्यात येणार आहेत. धावपट्ट्या अजून अपग्रेड करण्यात येत आहेत. विमातळ व रात्री विमान उतरवण्याची सुविधा उद्योजकांना व गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असते. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये नवीन एअरपोर्ट बनवणार आहोत त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर केला आहे. गडचिरोलीमध्ये दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे यामध्ये वाढ होऊन ती दहा लाख कोटी पर्यंत वाढेल असा विश्वास आहे.

         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीनवी मुंबई एअरपोर्टचे काम 90 च्या दशकामध्ये सुरू झाले. या कामाला विविध परवानगींची  आवश्यकता  होती. या विविध परवानगी घेण्यासाठी पंधरा वर्षे लागली, त्या सात परवानग्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकाचवेळी दिल्या. नवी मुंबई एअरपोर्ट लवकर सुरू करत आहोत. हे एअरपोर्ट आणि अटल सेतूमुळे प्रगतीला खूप मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. मुंबईपेक्षा तिपटीने मोठी असलेली मुंबई या परिसरात वसणार आहे. 2030 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी राज्य बनवणार आहे. एमएमआर प्रदेश व वाढवण बंदर परिसर येथेच १.५ ट्रिलियन अर्थव्यवस्था उभी राहण्याची क्षमता निर्माण होईल. महाराष्ट्रात विमानक्षेत्रातील उद्योजकांचे स्वागत आहे. दहिसर येथील रडारचे स्थलांतर करावे, जेणेकरून येथील परिसरातील अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील. त्याचप्रमाणे डीएननगर येथील ट्रान्समिशन टॉवर स्थलांतरीत करावेत अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार "टेक ऑफ" जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली होणार कार्यान्वित

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सप्टेंबर महिन्यात पहिले विमान घेणार "टेक ऑफ"

जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम" प्रणाली होणार कार्यान्वित

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगडदि.12(जिमाका):- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद "बॅग क्लेम सिस्टीम" विकसित करण्यात यावीहे या विमानतळावरील प्रमुख वैशिष्ट्य असावेअशी सूचना आज मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना येथे दिली. सद्य:स्थितीत या विमानतळाचे 94 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा टक्के काम सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करून सप्टेंबरमध्येच पहिले प्रवासी विमान उडणारयाची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

             नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामाची पाहणी करतांना ते बोलत होते.

            यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवनमंत्री गणेश नाईकमाजी खासदार रामशेठ ठाकूरआमदार प्रशांत ठाकूरमहेश बालदीमंदा म्हात्रेसिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलविभागीय आयुक्त विजय सूर्यवंशीजिल्हाधिकारी किसन जावळेमुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेसिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयलराजा दयानिधीगणेश देशमुखमुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडेगीता पिलाई नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदेनवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबेसह पोलीस आयुक्त संजय सिंह येनपुरेउपायुक्त रश्मी नांदेडकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर सर्व मान्यवरांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ही पाहणी करताना त्यांनी विशेषतः विमान प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेतला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 1आणि टप्प्यामध्ये 20 दशलक्ष प्रवासी आणि 0.8 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतूक करण्याची क्षमता आहेहे विमानतळ सप्टेंबर 2025 मध्ये कार्यान्वित होण्यासाठी सज्ज होत आहे. या विमानतळाचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते आणि त्याचे उद्घाटनही आता त्यांच्याच हस्ते होणार आहेयाचा विशेष आनंद असल्याचेही ते शेवटी म्हणाले.

कामांची पाहणी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींना प्रकल्पाच्या सद्य:स्थितीविषयी माहिती दिली कीदि.10 जून 2022 रोजी सिडकोतर्फे 1हजार 160 हेक्टरच्या संपूर्ण जागेवर 100% प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती एनएमआयएएलला प्रदान करण्यात आली आहे. सर्व पुनर्वसन पूर्ण झाले आहेत आणि सिडकोने भूसंपादन आणि पुनर्वसन यासाठी अंदाजे 2000 कोटी खर्च केले आहेत.

         नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL)  या कंपनीने दि.29 मार्च 2022 रोजी प्रकल्पासाठी वित्तीय ताळेबंदी (Financial Closure) साध्य केलीज्यामध्ये SBI ने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा-आणि टप्पा साठी 19 हजार 647 कोटी रु. एकूण प्रकल्प खर्चापैकी 12 हजार 770 कोटी रु. मंजूर केले आहेत (NMIAL द्वारे रु. 15 हजार 981 कोटी आणि सिडकोद्वारे रु. हजार 665 कोटी)

            सिडकोतर्फे हजार 160 हेक्टर क्षेत्रामध्ये 5.5 मीटरपर्यंत भूविकासउलवे नदीचा प्रवाह वळविणे आणि उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांचे स्थानांतरणही विकासपूर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

        दि.11 ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या वाहतूक विमान C-295 द्वारे उद्घाटन लँडिंग करण्यात आले आणि त्यानंतर SU 30 ने दोन लो पास केलेत. तसेच इंडिगो एअरलाइन्सच्या एअरबस A320 ने 29 डिसेंबर 2024 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिले व्यावसायिक लँडिंग यशस्वीरित्या पूर्ण केले.

        दि.30 जून 2025 पर्यंत या प्रकल्पाने एकूण 96.5% भौतिक प्रगती साधलेली आहे. सध्या जवळपास 13 हजार कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत तर उर्वरित काम पूर्ण होण्यासाठी अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. आणि कोणत्याही परिस्थितीत सप्टेंबर पूर्वी हे काम पूर्ण करावेअशा सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.

Missing Link” Project on Engineering Marvel

 Missing Link” Project on Engineering Marvel

– Chief Minister Devendra Fadnavis

Inspection of Mumbai–Pune Expressway “Missing Link” Project by the Chief Minister

Pune, July 12 – The “Missing Link” project on the Yashwantrao Chavan Mumbai–Pune Expressway is an engineering marvel. Chief Minister Devendra Fadnavis said this project includes the country’s longest tunnel, and travel time between Pune and Mumbai will be reduced by half an hour.

The Chief Minister was speaking after inspecting the “Missing Link” project on the Mumbai–Pune Expressway. Also present were Deputy Chief Minister Eknath Shinde, MP Shrirang Barne, former MLA Bala Bhegade, Principal Secretary of the Urban Development Department Manisha Mhaiskar, Pune Divisional Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar, Konkan Divisional Commissioner Vijay Suryavanshi, Vice‑Chairman & Managing Director of Maharashtra State Road Development Corporation Anil Kumar Gaikwad, Pune District Collector Jitendra Duddi, Raigad District Collector Kishan Javale, CEO of Raigad Zilla Parishad Neha Bhosale, Additional Managing Director Manuj Jindal, Chief Engineer Rajesh Patil, and Superintending Engineer Rahul Vasaikar among others.

Chief Minister Fadnavis said that the “Missing Link” project on the Mumbai–Pune Expressway will reduce the distance between Mumbai–Pune, benefiting passengers. The steep ghat section on the highway will be bypassed, eliminating traffic bottlenecks caused by the ghat road. Once completed, this expressway will offer a smooth journey. The project includes a total of three tunnels — one of them is 9 km long and 23 m wide, making it the longest tunnel in the country, surpassing the record held by the Samruddhi Highway tunnel. An extremely tall bridge is also being constructed, with a height of 185 m, which will be the highest bridge ever built in the country. Chief Minister Fadnavis said this too is a record achievement.

The project by Maharashtra State Road Development Corporation is being executed extremely well. He added that 94 per cent of the work has been completed and the remaining work will be finished soon. He praised the engineers and workers who are working under adverse conditions.

Deputy Chief Minister Shinde said the “Missing Link” project is being constructed using state‑of‑the‑art technology, and this project will be a game‑changer. Considering the atmospheric and air‑pressure conditions here, many engineers are working in very difficult situations. Once this project starts, travel between Mumbai–Pune will be reduced by half an hour, traffic problems in the ghat section will be resolved, and accidents will be avoided. This expressway project will save fuel and reduce pollution, and will boost development in the country and in Maharashtra, and will be reassuring for the general public of the state, he said.

Managing Director Gaikwad provided information about the project on this occasion.

00000

हॉटेल मालकांनी संप न करण्याचे

हॉटेल मालकांनी संप न करण्याचे आवाहन

मुंबईदि. 12 - हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (आहार संघटना) यांनी 14 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणीय संप करण्याचे निवेदन दिले आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांना दूरध्वनीवरून त्यांच्या अडचणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून विहित प्राधिकरणासमोर मांडण्याबाबत विनंती करून एक दिवसाचा लाक्षणिक संप न करण्याचे आवाहन केले आहेअसे आयुक्तराज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने कळविले आहे़.

Featured post

Lakshvedhi