Tuesday, 13 May 2025

शिरोळ मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी

 शिरोळ मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांना गती द्यावी

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबईदि. 13 : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील विविध पाणीपुरवठा योजनांची कामे नियोजनपूर्वक व कार्यमर्यादेत पूर्ण करावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात शिरोळ विधानसभा मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांच्या कामाविषयी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेअभियान संचालक प्रतिनिधी सुषमा सातपुते, मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह मतदारसंघातील पाणीपुरवठा योजनांसंबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले कीजलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये काही कंत्राटदारांकडून होत असलेली दिरंगाई लक्षात घेताअशा कंत्राटदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांना अधिक गती देण्यात यावीजेणेकरून नागरिकांना लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. मतदारसंघातील पाणीपुरवठ्याच्या सर्व  योजनांमध्ये सौरऊर्जेचा वापर करण्याचे विचाराधीन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दहावीचा निकाल ९४.१० टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन,यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या शुभेच्छा

 दहावीचा निकाल ९४.१० टक्के : उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

यशस्वी विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीत

 शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या शुभेच्छा

 

मुंबई दि. १३ : दहावीची परीक्षा हा विद्यार्थ्यांची शैक्षणिक दिशा ठरविणारा महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर यश मिळविलेले विद्यार्थी कौतुकास पात्र आहेतअशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी परीक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही यशाची शिखरे पादाक्रांत करावीतअशा शुभेच्छा दिल्या आहेत. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले. राज्यात एकूण ९४.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थीत्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले आहे. तर उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावेअसे आवाहन केले आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या

दहावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ५८ हजार ०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची ही टक्केवारी ९४.१० अशी आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण उल्लेखनीय

नऊ विभागीय मंडळांमधून एकूण ९,६७३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,५८५ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यातील ८,८४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९२.२७ अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचेही श्री. भुसे यांनी अभिनंदन केले आहे.

मुलींची आघाडी

सर्व विभागीय मंडळातून नियमित उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.१४ इतकी असून मुलांची टक्केवारी ९२.३१ इतकी आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्क्यांनी जास्त आहे.

दहावीच्या एकूण २४ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर २३ हजार ४८९ शाळांपैकी ७९२४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. नियमित विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ८८ हजार ७४५ विद्यार्थी प्रविण्यासह प्रथम श्रेणीत तर ४ लाख ९७ हजार २७७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्र्यांनी कौतुक केले आहे.

विभागीय मंडळनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी

राज्यातील सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच ९८.८२ टक्के इतका असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे ९०.७८ टक्के इतका आहे. या व्यतिरिक्त पुणे विभागात ९४.८१छत्रपती संभाजीनगर विभागात ९२.८२मुंबई विभागात ९५.८४कोल्हापूर विभागात ९६.८७अमरावती विभागात ९२.९५नाशिक विभागात ९३.०४ आणि लातूर विभागात ९२.७७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळामार्फत देण्यात आली आहे.

००००

State Government’s Meeting with Defence Forces To Work with Greater Coordination

 State Government’s Meeting with Defence Forces

To Work with Greater Coordination

- Devendra Fadnavis

 

Mumbai, 12: Against the backdrop of rising tensions between India and Pakistan, a crucial meeting was held between the defence forces and the Maharashtra state government under the chairmanship of Chief Minister Devendra Fadnavis at his official residence, Varsha. In this meeting, Chief Minister Fadnavis stated that the state government will work in closer coordination with the defence forces.

 

Deputy Chief Ministers Eknath Shinde and Ajit Pawar were present at the meeting, which focused on the state’s security and preparedness. Chief Secretary Sujata Saunik attended the meeting along with Lt. General Pawan Chaddha and Colonel Sandeep Seal from the Indian Army; Rear Admiral Anil Jaggi and Naval Commander Nitesh Garg from the Indian Navy; and Air Vice Marshal Rajat Mohan from the Indian Air Force. Representatives from the Reserve Bank of India, JNPT, Mumbai Port Trust, Bombay Stock Exchange, National Stock Exchange, Anti-Terrorism Squad (ATS), and Home Guards also participated in the meeting.

The meeting discussed improved intelligence sharing, greater use of technology, necessary precautionary measures, and the expected cooperation from the state government to defence forces along with setting up a faster coordination mechanism. Speaking on the occasion, Chief Minister Fadnavis said, The strength and precision with which the Indian Army carried out Operation Sindhur is unprecedented. I salute the defence forces.

He further added, A city like Mumbai is extremely important. Mumbai is the financial capital of India. During previous attacks, the enemy tried to show that they were targeting the country’s economic hub. In the times ahead, we must work with full strength. In such a situation, the exchange of intelligence is crucial. Everyone must be more vigilant regarding cybersecurity. Senior officials of the state government and defence forces must work together in greater coordination.

Additional Chief Secretary to the Chief Minister Vikas Kharge, Additional Chief Secretary Ashwini Bhide, Secretary Shrikar Pardeshi, Additional Chief Secretary (Home) Iqbal Singh Chahal, Director General of Police Rashmi Shukla, Mumbai Police Commissioner Deven Bharti, Additional Municipal Commissioner Vipin Sharma, Additional DGP (Civil Defence) Prabhat Kumar, Additional IG (Intelligence) Shirish Jain, Additional Chief Secretary (Disaster Management) Sonia Sethi, along with District Collectors of Mumbai City and Mumbai Suburbs and other departmental officials were also present.

सरकार और रक्षा बलों की उच्चस्तरीय समन्वय बैठक अब और बेहतर तालमेल के साथ काम करेंगे

 राज्य सरकार और रक्षा बलों की उच्चस्तरीय समन्वय बैठक

अब और बेहतर तालमेल के साथ काम करेंगे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई, 12 मई – भारत और पाकिस्तान के बीच बढ़े तनाव की पृष्ठभूमि में महाराष्ट्र सरकार और रक्षा बलों के बीच एक महत्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अध्यक्षता में 'वर्षानिवास पर आयोजित की गई। इस अवसर पर मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि राज्य सरकार अब रक्षा बलों के साथ और अधिक समन्वय से कार्य करेगी।

राज्य की सुरक्षा और तैयारियों को लेकर हुई इस बैठक में उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री अजित पवार भी उपस्थित थे। इस बैठक में राज्य की मुख्य सचिव सुजाता सौनिकभारतीय सेना की ओर से लेफ्टिनेंट जनरल पवन चड्ढा और कर्नल संदीप सीलनौसेना की ओर से रियर एडमिरल अनिल जग्गी और नौसेना कमांडर नितेश गर्गतथा वायुसेना की ओर से एयर वाइस मार्शल रजत मोहन शामिल हुए।

इसके अलावा बैठक में रिजर्व बैंक ऑफ इंडिया (RBI), जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT), बॉम्बे पोर्ट ट्रस्ट (BPT), बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE), नेशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), एंटी-टेररिज़्म स्क्वॉड (ATS) और होमगार्ड के वरिष्ठ प्रतिनिधि भी उपस्थित थे।

बैठक में खुफिया जानकारी के आदान-प्रदानतकनीक के बेहतर उपयोगएहतियाती उपायों और राज्य सरकार तथा रक्षा बलों के बीच एक तेज और प्रभावी समन्वय तंत्र विकसित करने पर चर्चा की गई।

मुख्यमंत्री फडणवीस ने इस मौके पर कहाभारतीय सेना ने जिस ताकत और सटीकता के साथ ऑपरेशन सिंदूर’ को अंजाम दियावह अभूतपूर्व है। मैं भारतीय सैन्य बलों को सैल्यूट करता हूं। मुंबई जैसा शहर अत्यंत महत्वपूर्ण है क्योंकि यह भारत की आर्थिक राजधानी है। मुंबई पर हुए पूर्व हमलों के दौरान शत्रुओं ने आर्थिक शक्ति पर वार करने का प्रयास किया था। आने वाले समय में हमें पूरी ताकत से काम करना होगा।

उन्होंने आगे कहा कि खुफिया जानकारी का समय पर आदान-प्रदान अत्यंत आवश्यक होगा और साइबर सुरक्षा के क्षेत्र में सभी एजेंसियों को विशेष सतर्कता बरतनी होगी। राज्य सरकार के वरिष्ठ अधिकारी और रक्षा बलों के अधिकारी मिलकर एकजुट होकर बेहतर समन्वय से कार्य करेंगे, मुख्यमंत्री ने स्पष्ट किया।

इस बैठक में मुख्यमंत्री के अपर मुख्य सचिव विकास खारगेअपर मुख्य सचिव अश्विनी भिडेसचिव श्रीकर परदेशीगृह विभाग के अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहलपुलिस महानिदेशक रश्मि शुक्लामुंबई पुलिस आयुक्त देवेन्द्र भारतीमुंबई महापालिका के अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मानागरी सुरक्षा के अतिरिक्त पुलिस महानिदेशक प्रभातकुमारखुफिया विभाग के अतिरिक्त पुलिस महानिरीक्षक शिरीष जैनआपदा प्रबंधन की अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठीमुंबई और उपनगरों के जिलाधिकारी समेत विभिन्न विभागों के अधिकारी भी उपस्थित थे।

राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणारhttps://results.digilocker.gov.in २. https://sscresult.mahahsscboard.in ३. http://sscresult.mkcl.org ४. https://results.targetpublications.org ५. https://results.navneet.com ६. https://www.tv9hindi.com/

 राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार

मुंबईदि१२ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरछत्रपती संभाजीनगरमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वीपरीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे२०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत असल्याचे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

https://results.digilocker.gov.in

https://sscresult.mahahsscboard.in

http://sscresult.mkcl.org

https://results.targetpublications.org

https://results.navneet.com

https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results

https://www.indiatoday.in/education-today/results

https://www.aajtak.in/education/board-exam-results

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वीफेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउटघेता येईल. तसेच https://mahahsscboard.in  (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वीपरीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्तकोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीपुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहेयासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेतगुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवारदिनांक १४ मे २०२५ ते बुधवार


Cooperative Movement Was Born as an Alternative to Leanding System

 Cooperative Movement Was Born as an Alternative to Leanding System

-Sharad Pawar

MP and former CM Sharad Pawar reflected on the 1875 Supe uprising as a response to the exploitative moneylending system, marking the beginning of the cooperative movement. He noted that the schemes initiated by the State Cooperative Bank during that era are still operational and have brought prosperity to many lives.

Pawar emphasized the need to revitalize cooperative institutions to keep them viable and called for dedicated efforts to ensure their long-term sustainability.

New Cooperative Law Must Balance Company Law and Current Cooperative Act

 New Cooperative Law Must Balance Company Law and Current Cooperative Act

-Union Minister Nitin Gadkari

Union Minister Nitin Gadkari emphasized the need for a new law that balances the Company Act and the existing Cooperative Act. He reiterated that the cooperative movement, which began with the 1875 Supe uprising, needs to spread beyond states like Maharashtra, Gujarat, Karnataka, and Kerala.

He lauded the cooperative sector for uplifting economically weaker sections and contributing to economic inclusion, particularly in the dairy sector. Gadkari suggested that the Maharashtra State Cooperative Bank should study the social and economic impact of cooperatives and use this knowledge to improve the lives of common people.

Featured post

Lakshvedhi