Thursday, 1 May 2025

इंसान को मशीन न बनने देकर उसे और संवेदनशील बनाना जरूरी – पीएम मोदी

 इंसान को मशीन न बनने देकर उसे और संवेदनशील बनाना जरूरी – पीएम मोदी

"हमें इंसान को मशीन नहीं बनने देना हैबल्कि उसे और समृद्ध और संवेदनशील बनाना है," प्रधानमंत्री ने कहा। इंसानी प्रगति केवल सूचनातकनीक या गति से नहीं मापी जा सकती – संगीतकला और नृत्य को भी समान महत्व देना होगा। रचनात्मक व्यक्ति अपनी ऊर्जा और कार्यक्षमता से रचनात्मक क्रांति को नया आकार दे सकते हैं। उन्होंने वैश्विक रचनात्मक लोगों से भारत को रचनात्मकता का केंद्र बनाने का आह्वान किया।

आज दुनिया नई तरह से कहानियाँ और विचार प्रस्तुत करने के रास्ते खोज रही है। ऐसे समय में भारत के पास हजारों वर्षों की कहानियों और विचारों का बहुमूल्य खजाना है। प्रधानमंत्री मोदी ने इस खजाने को दुनिया के हर कोने तक पहुँचाने और आने वाली पीढ़ी के सामने उसे नवीन और रोचक तरीके से प्रस्तुत करने का आह्वान किया।

भारत की GDP में क्रिएटिव इकोनॉमी की बड़ी भागीदारी होगी

 भारत की GDP में क्रिएटिव इकोनॉमी की बड़ी भागीदारी होगी

– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट 2025 (WAVES) का प्रधानमंत्री द्वारा भव्य उद्घाटन

मुंबई, 1 मई: भारत की ऑरेंज इकॉनॉमी तीन प्रमुख स्तंभों – कंटेंटक्रिएटिविटी और कल्चर – पर आधारित है। आने वाले वर्षों में भारत की क्रिएटिव इकॉनॉमी का देश की GDP में बड़ा योगदान होगा। विश्व का एनीमेशन मार्केट वर्तमान में 430 अरब डॉलर से अधिक का है और अगले 10 वर्षों में इसके दोगुना होने की संभावना है। WAVES सम्मेलन भारत की एनीमेशन और ग्राफिक्स इंडस्ट्री के लिए सफलता के नए द्वार खोलेगाऐसा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा।

            मुंबई के जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटर में आयोजित समारोह में प्रधानमंत्री मोदी ने वर्ल्ड ऑडियो विजुअल एंड एंटरटेनमेंट समिट 2025 (WAVES) का भव्य उद्घाटन किया। इस अवसर पर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (रेलवे व सूचना एवं प्रसारण)एस. जयशंकर (विदेश मंत्री)डॉ. एल. मुरुगन (राज्यमंत्री)उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे और अजीत पवार सहित देश-विदेश के अनेक गणमान्य अतिथि उपस्थित थे।

भारतीय फिल्में अब विश्वभर के दर्शकों तक पहुँच चुकी हैं। आज 100 से अधिक देशों में भारतीय फिल्में प्रदर्शित होती हैं। विदेशी दर्शक केवल फिल्में नहीं देख रहे हैंबल्कि उन्हें समझने का प्रयास भी कर रहे हैं। अब कई विदेशी दर्शक सबटाइटल के साथ भारतीय कंटेंट देख रहे हैं – यही भारतीय सिनेमा की विशेषता है। आज भारत फिल्म प्रोडक्शनडिजिटल कंटेंटगेमिंगफैशन और संगीत का वैश्विक केंद्र बन चुका हैऐसा श्री मोदी ने कहा।

इंसान को मशीन न बनने देकर उसे और संवेदनशील बनाना जरूरी – पीएम मोदी

"हमें इंसान को मशीन नहीं बनने देना हैबल्कि उसे और समृद्ध और संवेदनशील बनाना है," प्रधानमंत्री ने कहा। इंसानी प्रगति केवल सूचनातकनीक या गति से नहीं मापी जा सकती – संगीतकला और नृत्य को भी समान महत्व देना होगा। रचनात्मक व्यक्ति अपनी ऊर्जा और कार्यक्षमता से रचनात्मक क्रांति को नया आकार दे सकते हैं। उन्होंने वैश्विक रचनात्मक लोगों से भारत को रचनात्मकता का केंद्र बनाने का आह्वान किया।

आज दुनिया नई तरह से कहानियाँ और विचार प्रस्तुत करने के रास्ते खोज रही है। ऐसे समय में भारत के पास हजारों वर्षों की कहानियों और विचारों का बहुमूल्य खजाना है। प्रधानमंत्री मोदी ने इस खजाने को दुनिया के हर कोने तक पहुँचाने और आने वाली पीढ़ी के सामने उसे नवीन और रोचक तरीके से प्रस्तुत करने का आह्वान किया।

मुंबईत साकारणार आयआयसीटी - माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

 मुंबईत साकारणार आयआयसीटी - माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन होणार असूनत्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या संस्थेच्या स्थापनेसाठी गुगलॲपलमायक्रोसॉफ्ट आणि ॲडोबी सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे सहकार्य लाभणार आहे. वेव्हज या व्यासपीठाच्या माध्यमातून भारत सर्जनशील उद्योगजगताच्या जागतिक केंद्रस्थानाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

अभिनेते अनुपम खेर यांनी प्रस्तावनेद्वार वेव्हज आयोजनाचा उद्देश सांगितला. एम.एम.किरवाणीश्रेया घोषालमांगली यांनी स्वागत गीत सादर केले. तरवेव्हज सल्लागार मंडळाचे सदस्य मोहनलालहेमामालिनीकार्तिक आर्यनएस.एस.राजामौलीरजनीकांतअनिल कपूरभूमी पेडणेकररणबीर कपूरआमिर खानरिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानीअडोबी चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु नारायण आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

यावेळी गुरुदत्तश्रीमती पी.भानुमतीराज खोसलाऋत्विक घटकसलील चौधरी यांच्या भारतीय सिनेमा मधील योगदानाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज -

 भारत सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारतासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. आजच्या डिजिटल युगातआशय (कंटेंट) कोणत्याही वस्तूपेक्षा वेगाने प्रवास करतो.या सगळ्यात महाराष्ट्र या क्रांतीच्या अग्रस्थानी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. भारत आता सर्जनशील महासत्ता म्हणून जगाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. वेव्हज परिषद हा केवळ एक कार्यक्रम नाहीतर ही एक चळवळ असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून ही महाराष्ट्रात साकार होत असल्याचे ते म्हणाले.

आज डिजिटल आशयसंगीतअ‍ॅनिमेशनगेम्स याला जागतिक स्तरावर आकार दिला जात आहे. राज्य शासन या परिवर्तनाला पोषक वातावरण तयार करत असून यासाठी सक्षम धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की५०० एकर क्षेत्रफळ असलेली मुंबईतील चित्रपट नगरी आता पुढील पिढीच्या स्टुडिओ इकोसिस्टमसाठी जागतिक केंद्र म्हणून विकसित केली जात आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम व करमणूक शहर उभारण्यात येऊन यात अ‍ॅनिमेशनव्हिज्युअल इफेक्ट्स आणि गेमिंगवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मानवाला यंत्र न बनू देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे - नरेंद्र मोदी

 मानवाला यंत्र न बनू देता अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवणे गरजेचे - नरेंद्र मोदी

आपल्याला माणसाला यंत्र बनू द्यायचे नाहीतर त्याला अधिक समृद्ध आणि संवेदनशील बनवायचे आहे. माणसाची प्रगती केवळ माहितीतंत्रज्ञान किंवा वेगाच्या जोरावर मोजता येणार नाही तर त्यासाठी  संगीतकलानृत्य यांना सुद्धा महत्त्व द्यावे लागेलअसे प्रतिपादन प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी केले. क्रिएटिव्ह व्यक्ती त्यांच्यातील ऊर्जा आणि कार्यक्षमतेद्वारे आपल्यातील सर्जनशीलतेच्या क्रांतीला नव्याने आकार देऊ शकतातअसा विश्वास  व्यक्त करून  जागतिक पातळीवरील क्रिएटिव्ह लोकांनी भारताला सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्याचे  आवाहन त्यांनी यावेळी केले.

आज जग नवीन पद्धतीने कथासंकल्पना सांगण्याचा मार्ग शोधत आहे. अशा वेळी भारताकडे हजारो वर्षांचा जागतिक स्वरूपाचा कथासंकल्पनांचा अमूल्य ठेवा असल्याचा उल्लेख प्रधानमंत्री मोदी यांनी केला. या खजिन्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे आणि येणाऱ्या पिढीसमोर त्याचे सादरीकरण नव्या व रंजक पद्धतीने करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल,वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे

 भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा 

मोठा वाटा असेल

- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट - २०२५ (वेव्हज) चे

प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन

मुंबईदि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंटक्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अ‍ॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे  यशाचे दार उघडले जात असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एन्टरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात ‘वेव्हज’ परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरेल्वेमाहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकरमाहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगनउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेअजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते.

भारतीय चित्रपट आता जगभरात सर्वदूर पोहोचले आहेत. आज १०० पेक्षा अधिक देशांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित होतात. परदेशातील प्रेक्षक भारतीय चित्रपट केवळ बघत नाहीततर त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अनेक विदेशी प्रेक्षक आता सबटायटल्ससह भारतीय कंटेंट पाहतात हे भारतीय सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. भारत आज फिल्म प्रॉडक्शनडिजिटल कंटेंटगेमिंगफॅशन आणि म्युझिक यांचे जागतिक केंद्र बनले असल्याचे श्री.मोदी यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्म्यांना अभिवादन,मुख्यमंत्री यांनी दिल्या सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

 महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हुतात्म्यांना अभिवादन

भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री यांनी दिल्या सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या  शुभेच्छा

 

मुंबईदि. 1 : महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकरमुख्य सचिव सुजाता सौनिकमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणीपोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीकर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले कीमहाराष्ट्राला सातत्याने पुढे नेण्याचा  निर्धार आहे. राज्याला ट्रिलियन डॉलर ईकॉनॉमी करण्याचा संकल्प आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा आहेअसा  निर्धार आणि निश्चय  महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने करत असल्याची भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.


Featured post

Lakshvedhi