Sunday, 6 April 2025

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार ,pl share

 मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर

तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधीसाठ फेलोंची निवड करण्यात येणार

मुंबईदि. ५:- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्याअनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमताउत्साहतंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकषनियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील  कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्या नंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत केली जाईल.

फेलोंच्या निवडीचे निकष :-अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा.

अनुभव : किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेचव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगारस्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहितावाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेचसंगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील. वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे. अर्जाकरिता शुल्कः- रुपये ५००/-. या कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असूनत्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया :- फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online (Objective Test) द्यावी लागेल.

ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. (

वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे २१० उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहीत तारखेस विहीत वेळेत ऑनलाईन पध्दतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक २० जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील.

फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६,१००/- व प्रवासखर्च रुपये ५,४००/- असे एकत्रित रुपये ६१,५००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटीमुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडाआयआयटीमुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरीक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवाररविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पध्दींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञानकौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.

सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.

शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्रविविध सामाजिक संस्थांना भेटीमान्यवर व्यक्तींशी संवादप्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

Help Desk for the Rehabilitation of Juvenile Offenders

 Help Desk for the Rehabilitation of Juvenile Offenders

Chief Minister Approves Azim Premji’s Proposal for Human Rights and Sustainable Human Development

Help Desk Initiative Reinstated for Children in Conflict with the Law – Chief Minister Devendra Fadnavis

Mumbai,  5 – In a significant step towards ensuring the rights and rehabilitation of juvenile offenders, philanthropist and industrialist Azim Premji proposed the establishment of Help Desks in Observation Homes across the state to provide legal, social, and counseling support services. This proposal has been approved by Chief Minister Devendra Fadnavis. The Help Desks will be operated through collaboration with social organizations.

A historic agreement is set to be signed between the Tata Institute of Social Sciences (TISS) – Resource Cell for Juvenile Justice (RCJJ), and the Women and Child Development Department (WCD), Government of Maharashtra, for the rehabilitation of Children in Conflict with the Law (CCL).

Chief Minister Fadnavis stated that setting up Help Desks is an effort to treat CCLs with dignity and empathy, providing them a platform to voice their legal and social concerns and receive assistance. The initiative aims to guide these children early on and help transform them into responsible citizens contributing positively to society.

He emphasized that issues concerning juvenile offenders are not just human rights concerns, but also critical aspects of sustainable human development. Rehabilitation of such children is a vital and noble responsibility of the Government of Maharashtra. The Help Desks will ensure that legal procedures are better understood, reduce exploitation and misunderstandings, enhance transparency in judicial processes, and boost children's confidence, aiding in their rehabilitation and reintegration into society.

Many children involved in criminal activities belong to economically and socially vulnerable backgrounds and often lack legal awareness. Misguidance by lawyers, social stigma, and emotional trauma can hinder their access to justice. Parents too are frequently unaware of legal procedures. The Help Desks will assist in counseling and guiding such children to stay away from substance abuse.

Additionally, the Help Desks will provide information and legal process awareness to CCLs and their parents, coordinate with Juvenile Justice Boards (JJB), lawyers, Child Welfare Committees (CWC), and other concerned agencies, and deliver consistent services through trained volunteers.

In the first phase, this initiative will be implemented in five districts – Nagpur, Yavatmal, Latur, Pune, and Thane – with the aim of reaching at least 4,000 children annually. Eventually, the program will be expanded to all districts in the state in collaboration with various NGOs.

Key Services to be Provided under Help Desk Initiative:

Information and guidance about the Juvenile Justice system to juveniles and their parents

Legal assistance and referral services for rehabilitation

Preparation and submission of Social Investigation Reports

Support in education, vocational training, de-addiction, and follow-up care

24-hour helpline services

Coordination with Juvenile Justice (Care and Protection of Children) Act bodies and speedy resolution of pending cases.

०००

किशोर अपराधियों के पुनर्वास हेतु हेल्प डेस्क मानवाधिकार और सतत मानवीय विकास के लिए अज़ीम ,pl sjare parent

 किशोर अपराधियों के पुनर्वास हेतु हेल्प डेस्क

मानवाधिकार और सतत मानवीय विकास के लिए अज़ीम प्रेमजी के प्रस्ताव को

मुख्यमंत्री की मंजूरी

संघर्षरत बच्चों के लिए हेल्प डेस्क पहल फिर से शुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई5  – किशोर अपराधियों के अधिकारों और पुनर्वास को सुनिश्चित करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाते हुएउद्योगपति और परोपकारी अज़ीम प्रेमजी ने राज्य भर के निरीक्षण गृहों में हेल्प डेस्क स्थापित करने का प्रस्ताव दिया थाजो कानूनीसामाजिक और परामर्श सहायता सेवाएं प्रदान करेंगी। इस प्रस्ताव को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मंजूरी दे दी है। ये हेल्प डेस्क सामाजिक संगठनों के सहयोग से संचालित की जाएंगी।

टाटा सामाजिक विज्ञान संस्थान (TISS) – किशोर न्याय संसाधन प्रकोष्ठ (RCJJ) और महाराष्ट्र सरकार के महिला एवं बाल विकास विभाग (WCD) के बीच संघर्षरत बच्चों (Children in Conflict with the Law - CCL) के पुनर्वास हेतु एक ऐतिहासिक समझौता होने जा रहा है।

मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि हेल्प डेस्क की स्थापना CCL बच्चों के प्रति सम्मान और सहानुभूति दिखाने का प्रयास हैजो उन्हें अपनी कानूनी और सामाजिक समस्याओं को साझा करने का मंच और सहायता प्रदान करेगा। इस पहल का उद्देश्य इन बच्चों को प्रारंभिक स्तर पर सही मार्गदर्शन देना और उन्हें जिम्मेदार नागरिकों में परिवर्तित करना हैजो समाज के लिए उपयोगी बन सकें।

उन्होंने इस बात पर बल दिया कि किशोर अपराधियों से संबंधित मुद्दे केवल मानवाधिकारों के ही नहीं बल्कि सतत मानवीय विकास के भी गंभीर विषय हैं। ऐसे बच्चों का पुनर्वास करना महाराष्ट्र सरकार की एक आवश्यक और उदात्त जिम्मेदारी है। हेल्प डेस्क कानूनी प्रक्रियाओं को बेहतर ढंग से समझने में मदद करेंगीशोषण और गलतफहमियों को कम करेंगीन्यायिक प्रक्रिया में पारदर्शिता बढ़ाएंगी और बच्चों का आत्मविश्वास मजबूत करेंगीजिससे उनके पुनर्वास और समाज में पुनः एकीकरण को बल मिलेगा।

अपराध में संलिप्त कई बच्चे सामाजिक और आर्थिक रूप से पिछड़े वर्ग से होते हैं और उन्हें कानूनी जानकारी का अभाव होता है। कई बार वकीलों द्वारा गुमराह किया जानासामाजिक कलंक और भावनात्मक आघात उनके न्याय प्राप्त करने में बाधा बनते हैं। माता-पिता भी अक्सर कानूनी प्रक्रिया से अनभिज्ञ होते हैं। ये हेल्प डेस्क ऐसे बच्चों को नशे से दूर रखने के लिए परामर्श और मार्गदर्शन प्रदान करेंगी।

इसके अतिरिक्तहेल्प डेस्क CCL और उनके माता-पिता को उनके अधिकारों और कानूनी प्रक्रिया की जानकारी देंगीकिशोर न्याय बोर्ड (JJB), वकीलोंबाल कल्याण समिति (CWC) और अन्य संबंधित एजेंसियों के साथ समन्वय करेंगीतथा प्रशिक्षित स्वयंसेवकों के माध्यम से सतत सेवाएं प्रदान करेंगी।

पहले चरण में यह पहल पांच जिलों – नागपुरयवतमाललातूरपुणे और ठाणे – में लागू की जाएगीजिसका लक्ष्य प्रति वर्ष कम से कम 4,000 बच्चों तक पहुँचना है। इसके बाद यह कार्यक्रम राज्य के सभी जिलों में विभिन्न गैर-सरकारी संगठनों (NGOs) के सहयोग से विस्तारित किया जाएगा।

हेल्प डेस्क पहल के तहत प्रदान की जाने वाली प्रमुख सेवाएं:

किशोरों और उनके माता-पिता को किशोर न्याय प्रणाली के बारे में जानकारी और मार्गदर्शन

पुनर्वास के लिए कानूनी सहायता और संदर्भ सेवाएं

सामाजिक जांच रिपोर्ट तैयार करना और प्रस्तुत करना

शिक्षाव्यावसायिक प्रशिक्षणनशा मुक्ति और फॉलोअप सेवाओं में सहयोग

24 घंटे की हेल्पलाइन सेवा

किशोर न्याय (बालकों की देखभाल और संरक्षण) अधिनियम से संबंधित संस्थाओं के साथ समन्वय और लंबित मामलों का शीघ्र समाधान.

०००

किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क,संघर्षग्रस्त मुलांसाठी हेल्प डेस्क उपक्रम पुन्हा सुरू

 किशोरवयीन गुन्हेगार बालकांच्या पुनर्वसनासाठी हेल्प डेस्क

मानवाधिकार व शाश्वत मानवी विकासासाठी अझीम प्रेमजी यांच्या प्रस्तावास

मुख्यमंत्री यांची मान्यता

संघर्षग्रस्त मुलांसाठी हेल्प डेस्क उपक्रम पुन्हा सुरू - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 5 -  मुलांचे हक्क व किशोरवयीन गुन्हेगारांचे पुनर्वसन करण्यासाठीकायदेशीरसामाजिकसमुपदेशन सेवा पुरविण्यासाठी राज्यातील निरीक्षणगृहांमध्ये हेल्प डेस्क स्थापन करण्याचा प्रस्ताव दातृत्वशील उद्योगपती अझीम प्रेमजी यांनी दिला होता. त्यांच्या या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. हे हेल्प डेस्क सामाजिक संस्थांमार्फत चालविण्यात येणार आहेत.

न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांच्या (Children in Conflict with Law - CCL) पुनर्वसनासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS),  किशोर न्याय संसाधन कक्ष (RCJJ) आणि महिला व बाल विकास विभागमहाराष्ट्र शासन यांच्यात ऐतिहासिक करार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले कीहेल्प डेस्क’ स्थापन करणे CCL मुलांकडे सन्मानाने व सहवेदनेने पाहण्याचा प्रयत्न असूनत्यांच्या सामाजिक-कायदेशीर स्वरूपाच्या शंकातक्रारी ऐकून त्यांना मदत करण्याचे एक साधन आहे. यामुळे लहान वयातच योग्य मार्गदर्शन देऊनया मुलांना समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या नागरिकांमध्ये रूपांतरित करण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे.

न्याय प्रविष्ट प्रकरण असलेल्या मुलांशी संबंधित प्रश्न हे केवळ मानवाधिकारांचेच नव्हेतर शाश्वत मानवी विकासाचेही गंभीर मुद्दे आहेत. अशा मुलांचे पुनर्वसन करणे ही महाराष्ट्र शासनाची अत्यावश्यक व उदात्त जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. या हेल्प डेस्कच्या स्थापनेनंतर कायदेशीर प्रक्रिया अधिक समजून घेतली जाईलमुलांचे शोषण व गैरसमज कमी होतीलन्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता व मुलांचा आत्मविश्वास वाढेलपुनर्वसन व समाजात पुनः एकत्रीकरणास चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

गुन्हेगारीत अडकलेली अनेक मुले गरीबदुर्बल घटकांतील असून त्यांना कायदेविषयक माहितीचा अभाव असतो. अनेकदा वकिलांकडून दिशाभूलसमाजातील कलंक व भावनिक आघात यामुळे न्याय प्रक्रियेत अडथळे येतात.  पालकही अनेकदा कायदेशीर प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असताततसेच मुलांनी अमली पदार्थापासून दूर राहण्यासाठी त्यांचे समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी या हेल्प डेस्क ची मदत होणार आहे.

तसेच CCL व त्यांच्या पालकांना त्यांच्या हक्कांची व कायदेशीर प्रक्रियेची माहिती देणेबाल न्याय मंडळवकील, CWC व अन्य संबंधित यंत्रणांशी समन्वयप्रशिक्षणप्राप्त स्वयंसेवकांद्वारे सातत्यपूर्ण सेवा या हेल्प डेस्क द्वारे दिली जाणार आहे.

हा उपक्रम प्रथम टप्प्यात नागपूरयवतमाळलातूरपुणे आणि ठाणे या पाच जिल्ह्यांत राबविण्यात येणार असूनदरवर्षी किमान ४००० मुलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट  आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम विविध स्वयंसेवी संस्थांच्या (NGOs) सहकार्याने राबविला जाईल.  

हेल्प डेस्क अंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रमुख सेवा:

किशोर व पालकांना किशोर न्याय प्रणालीविषयी माहितीमार्गदर्शन

कायदेशीर सहाय्य व पुनर्वसनासाठी संदर्भ सेवा

सामाजिक तपासणी अहवाल तयार करणे व सादर करणे

शिक्षणव्यवसाय प्रशिक्षणव्यसनमुक्ती व फॉलोअप सेवा

२४ तास हेल्पलाईन सेवा

बाल न्याय (बालकांची व संरक्षण)  व इतर घटकांशी समन्वय व प्रलंबित प्रकरणांचे निवारण

 Chief Minister’s Secretariat (Public Relations Division)

Chief Minister Fellowship Program 202526 Announced

Opportunity for Youth to Work with the Administration – Selection of 60 Fellows to be Made

Mumbai, April 5: In order to provide the youth of the state with an opportunity to gain hands-on experience working with the government and to broaden their horizons of knowledge and experience, the Chief Minister Fellowship Program 202526 has been announced under the initiative of Chief Minister Devendra Fadnavis. The goal is to leverage the creativity, fresh perspectives, enthusiasm, and technological inclination of young individuals to enhance the efficiency of administrative processes. A total of 60 fellows will be selected under this program.

The eligibility criteria, terms and conditions of appointment, and the academic program framework to be implemented through educational institutions are made available on the official website of the Government of Maharashtra.

This program was originally launched during CM Devendra Fadnavis’ first tenure and was successfully implemented. Following the successful execution of the 202324 edition, it is now being relaunched for 202526.

The implementation of this program will be carried out by the Directorate of Economics and Statistics, Planning Department.

Selection Criteria for Fellows:

            •          Nationality: Applicant must be an Indian citizen.

            •          Educational Qualification: Graduate in any discipline with a minimum of 60% marks.

•          Experience: Minimum one year of full-time work experience is mandatory.

•          For students of professional courses, one year of full-time internship/apprenticeship/articleship as part of their curriculum is considered valid.

•          Full-time self-employment or entrepreneurship experience will also be accepted, subject to a self-declaration.

•          Language and Computer Skills: Proficiency in reading, writing, and speaking Marathi is mandatory. Adequate knowledge of Hindi and English is also required. Applicants must be proficient in computer operation and internet usage.

•          Age Limit: Applicants must be between 21 and 26 years of age as of the last date of application.

            •          Application Process:

Applications must be submitted through an online application system prescribed by the Directorate of Economics and Statistics.

            •          Application Fee: ₹500/-

Out of the 60 selected fellows, one-third of the seats are reserved for women. If the required number of female fellows is not available, the remaining seats will be filled by male candidates. Fellows will hold a status equivalent to Group-A officers in government service.

Selection Procedure:

•          Candidates must submit the online application and pay the application fee.

            •          Aadhar Card or other identification is mandatory while applying.

            •          Applicants will have to appear for an Online Objective Test.

            •          Details of the test process and guidelines will be available at mahades.maharashtra.gov.in.

•          Former fellows of the Chief Minister Fellowship Program are not eligible to apply again and must disclose prior participation in the application.

•          Approximately 210 top scorers from the objective test will be shortlisted to submit an essay on a given topic through an online mode.

            •          These 210 candidates will be called for an interview in Mumbai.

Appointment & Tenure:

•          Fellows will be appointed in selected 20 districts, with 23 fellows assigned per district.

            •          One fellow will report to the District Collector and the others to the Chief Executive Officer, Zilla Parishad.

            •          The tenure of the fellowship is 12 months, non-extendable.

•          The fellowship will terminate automatically after 12 months from the date of joining.

Fellowship Benefits:

            •          Monthly stipend of ₹56,100/-

            •          Travel allowance of ₹5,400/-

            •          Total monthly honorarium: ₹61,500/-

Academic Component:

            •          The academic program is an integral part of the fellowship.

               In collaboration with IIT Mumbai, a Postgraduate Certificate Course      in Public Policy will be offered to selected fellows.

            •          Offline and online lectures will be organized on relevant topics:

            •          Offline sessions at the start, mid-year (after 6 months), and at the end  of the fellowship at IIT Mumbai

•          Online sessions will be held on weekends or public holidays as per need.

            •          Attendance at all academic sessions is mandatory for fellows.

The purpose of this program is to assist fellows in using appropriate tools and scientific methods for working in public interest and policymaking, and to develop the knowledge, skills, and capabilities necessary for implementing development programs.

Upon successful completion of the course, fellows will receive a certificate from the respective institute. To receive the government-issued certificate of successful fellowship completion, fellows must fulfill both the fieldwork and academic program requirements.

In addition to the academic program, other activities such as orientation sessions, visits to social organizations, interactions with dignitaries, and certificate distribution events will also be conducted throughout the year.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26” घोषित

 मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 घोषित

युवाओं को मिलेगा प्रशासन के साथ काम करने का अवसर60 फेलोज़ का चयन किया जाएगा

मुंबईदिनांक 5: राज्य के युवाओं को प्रशासन के साथ काम करने का अनुभव मिले और साथ ही उनके ज्ञान व अनुभव के दायरे बढ़ेंइस उद्देश्य से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की संकल्पना के अंतर्गत मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2025-26 की घोषणा की गई है। इस कार्यक्रम के तहत कुल 60 फेलोज़ का चयन किया जाएगा।

फेलोज़ के चयन से संबंधित मापदंडनियुक्ति की शर्तें एवं नियमतथा शैक्षणिक संस्थानों के माध्यम से क्रियान्वित किए जाने वाले शैक्षणिक कार्यक्रम की रूपरेखा और अमल संबंधी शासन निर्णय महाराष्ट्र सरकार की वेबसाइट पर उपलब्ध कराई गई है।

यह कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के पहले कार्यकाल में प्रारंभ हुआ था और सफलतापूर्वक क्रियान्वित किया गया था। इसके बाद 2023-24 के दौरान भी यह कार्यक्रम सफलतापूर्वक चला और अब इसे 2025-26 के लिए पुनः शुरू किया गया है। कार्यक्रम का अमल नियोजन विभाग के अंतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालय द्वारा किया जाएगा।

चयन के मापदंड:

            •          नागरिकता: उम्मीदवार भारत का नागरिक होना चाहिए।

            •          शैक्षणिक योग्यता: किसी भी शाखा से स्नातक (कम से कम 60% अंक)।

            •          अनुभव: कम से कम 1 वर्ष का पूर्णकालिक कार्यानुभव आवश्यक। व्यावसायिक पाठ्यक्रम के छात्रों के लिएकोर्स का हिस्सा रही पूर्णकालिक इंटर्नशिप / अप्रेंटिसशिप / आर्टिकलशिप भी मान्य होगी। पूर्णकालिक स्वरोजगार या उद्यमिता का अनुभव भी स्वीकार्य होगा (स्वघोषणापत्र सहित)।

            •          भाषा एवं कंप्यूटर ज्ञान: मराठी भाषा पढ़नालिखना और बोलना आवश्यकहिंदी और अंग्रेजी का पर्याप्त ज्ञानकंप्यूटर और इंटरनेट का ज्ञान अनिवार्य।

•          आयु सीमा: आवेदन की अंतिम तिथि को न्यूनतम 21 वर्ष और अधिकतम 26 वर्ष।

आवेदन प्रक्रिया:

•          आवेदन ऑनलाइन प्रणाली द्वारा करना होगा (mahades.maharashtra.gov.in)

            •          आवेदन शुल्क: ₹500/-

            •          कुल 60 फेलोज़ में से 1/3 पद महिलाओं के लिए आरक्षित रहेंगे। यदि पर्याप्त     महिला उम्मीदवार न होंतो पुरुष उम्मीदवारों का चयन किया जाएगा।

            •          फेलोज़ को शासन सेवा के Group-A अधिकारियों के समकक्ष दर्जा प्राप्त होगा।

चयन प्रक्रिया:

•          ऑनलाइन आवेदन व शुल्क भुगतान के बाद उम्मीदवार को ऑनलाइन ऑब्जेक्टिव टेस्ट देना होगा।

•          टेस्ट में सफल हुए सर्वाधिक अंक प्राप्त करने वाले लगभग 210 उम्मीदवारों को निबंध लेखन के लिए आमंत्रित किया जाएगा।

            •          उसके पश्चात इन्हीं 210 में से मुंबई में साक्षात्कार लिए जाएंगे।

            •          पूर्व फेलोज़ इस फेलोशिप के लिए पात्र नहीं होंगे।

कार्यकाल व स्थान:

•          चयनित फेलोज़ को राज्य के 20 जिलों मेंप्रति जिले 2-3 फेलोज़ के समूह में नियुक्त किया जाएगा।

            •          नियुक्ति की अवधि 12 माह की होगी (विस्तार नहीं किया जाएगा)।

            •          एक फेलो जिलाधिकारी के अधीनजबकि अन्य 1-2 फेलोज़ जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी के अधीन कार्य करेंगे।

वेतन और सुविधाएं:

            •          मासिक मानधन: ₹56,100/-

            •          यात्रा भत्ता: ₹5,400/-

            •          कुल: ₹61,500/- प्रति माह (छात्रवृत्ति के रूप में)

शैक्षणिक प्रशिक्षण:

•          कार्यक्रम का हिस्सा एक सार्वजनिक नीति में पोस्ट ग्रेजुएट सर्टिफिकेट कोर्स होगाजो IIT मुंबई के सहयोग से संचालित होगा।

•          दो सप्ताह की प्रारंभिक ट्रेनिंगछह महीने बाद एक सप्ताह का प्रशिक्षण और अंत में एक सप्ताह का समापन प्रशिक्षण IIT मुंबई में आयोजित किया जाएगा।

•          इसके अतिरिक्त शनिवाररविवार या छुट्टी के दिनों में ऑनलाइन सत्र भी आयोजित होंगे।

प्रमाणपत्र:

•          सफलतापूर्वक कार्यक्रम और शैक्षणिक प्रशिक्षण पूरा करने पर दो प्रमाणपत्र मिलेंगे

            1.         संबंधित संस्थान से शैक्षणिक प्रमाणपत्र

            2.         शासन द्वारा फेलोशिप कार्यक्रम पूर्ण करने का प्रमाणपत्र

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर

 मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर

तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधीसाठ फेलोंची निवड करण्यात येणार

मुंबईदि. ५:- राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा व त्या सोबतच त्यांच्या ज्ञानाच्याअनुभवाच्या कक्षा रुंदावण्यास मदत व्हावी. तरुणांमधील कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमताउत्साहतंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील "मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम" २०२५-२६ जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार या कार्यक्रमात ६० फेलोंची निवड करण्यात येणार आहे.

फेलोंच्या निवडी संदर्भातील निकषनियुक्ती संदर्भातील अटी व शर्ती तसेच शैक्षणिक संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमाची रूपरेषा व अंमलबजावणी बाबत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकीर्दीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला व यशस्वीपणे राबविण्यात आला. त्यानंतर २०२३-२४ या कालावधीतील  कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्या नंतर आता २०२५-२६ साठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांच्यामार्फत केली जाईल.

फेलोंच्या निवडीचे निकष :-अर्जदार भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान ६०% गुण आवश्यक) असावा.

अनुभव : किमान १ वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक राहील. तसेचव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह १ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील. पूर्णवेळ स्वयंरोजगारस्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

भाषा व संगणक ज्ञान: मराठी भाषा लिहितावाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेचसंगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील. वयोमर्यादा :- उमेदवाराचे वय अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असावे.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईनअॅप्लिकेशन प्रणालिद्वारे उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे. अर्जाकरिता शुल्कः- रुपये ५००/-. या कार्यक्रमात फेलोंची संख्या ६० इतकी निश्चित करण्यात आली असूनत्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ राहील. १/३ महिला फेलो उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरुष फेलोंची निवड करण्यात येईल. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

निवड प्रक्रिया :- फेलोशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. तसेच ऑनलाईन अर्ज करताना आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. परीक्षा शुल्क भरणाऱ्या उमेदवारास ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा Online (Objective Test) द्यावी लागेल.

ऑनलाईन परीक्षा देण्याची कार्यपद्धती संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल व त्यातील अटी व शर्तीचे उमेदवाराने पालन करणे आवश्यक राहील. यापूर्वी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमात काम केलेले फेलो पुनश्चः या कार्यक्रमांतर्गत फेलो निवडीसाठी पात्र असणार नाहीत. तसे फेलोंनी अर्जात नमूद करणे आवश्यक राहील. (

वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या सुमारे २१० उमेदवारांना दिलेल्या विषयांपैकी एका विषयावरील निबंध विहीत तारखेस विहीत वेळेत ऑनलाईन पध्दतीने सादर करावा लागेल. वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षेत उत्तीर्ण सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या २१० उमेदवारांची मुलाखत मुंबई येथे घेण्यात येईल.

निवड झालेल्या फेलोंपैकी आवश्यकतेनुसार निवडक २० जिल्ह्यामध्ये प्रत्येकी दोन ते तीन फेलोंचा गट नियुक्त करण्यात येईल. या गटातील एक फेलो संबंधित जिल्हाधिकारी व एक ते दोन फेलो मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हापरिषद यांच्या अधिनस्त काम पाहतील.

फेलोंची नियुक्ती १२ महिने कालावधीसाठी असेल. यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. तसेच फेलो रुजु झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांनी त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या फेलोंना दरमहा मानधन रुपये ५६,१००/- व प्रवासखर्च रुपये ५,४००/- असे एकत्रित रुपये ६१,५००/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

शैक्षणिक कार्यक्रम हा फेलोशिपचा अविभाज्य भाग असेल. निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटीमुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेल्या ठिकाणी काम करताना फेलोंना उपयोगी पडतील अशा विविध विषयांवर ऑफलाईन व ऑनलाईन व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. ऑफलाईन व्याख्याने फेलोशिपच्या सुरुवातीस दोन आठवडे तसेच सहा महिन्यानंतर व शेवटी प्रत्येकी एक आठवडाआयआयटीमुंबई येथे आयोजित करण्यात येतील. याव्यतिरीक्त ऑनलाईन व्याख्याने वर्षभरात कार्यक्रमाच्या गरजेनुसार शनिवाररविवार किंवा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित करण्यात येतील. ऑफलाईन व ऑनलाईन सर्व व्याख्यानांना उपस्थित रहाणे फेलोंना अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फेलॉना सार्वजनिक हितासाठी काम करताना व धोरण निर्मिती करताना योग्यसाधने व शास्त्रीय पध्दींचा वापर करण्यासाठी मदत करणे तसेच विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक ज्ञानकौशल्ये व क्षमता वाढविणे हा असेल.

सदर पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर फेलोंना संबंधित संस्थेमार्फत स्वतंत्र प्रमाणपत्र दिले जाईल. शासनाकडून फेलोशिप कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या संबंधित कार्यालय वा प्राधिकरणासोबत फेलोंनी करावयाचे काम (फील्ड वर्क) व शैक्षणिक कार्यक्रम हे दोन्ही फेलोशिपच्या कालावधीत यशस्वीपणे पूर्ण करणे फेलोंसाठी अनिवार्य राहील.

शैक्षणिक कार्यक्रमाव्यतिरिक्त परिचय सत्रविविध सामाजिक संस्थांना भेटीमान्यवर व्यक्तींशी संवादप्रमाणपत्र प्रदान या उद्देशाने वर्षभरात इतर काही कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

Featured post

Lakshvedhi