गृहनिर्माण संस्थांमध्येही मतदान केंद्र
शहरी भागांमध्ये जसे की मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये 1 हजार 181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
गृहनिर्माण संस्थांमध्येही मतदान केंद्र
शहरी भागांमध्ये जसे की मुंबई, पुणे, ठाणे सारख्या शहरामध्ये अतिउंच इमारती आणि सहकारी गृहनिर्माण संस्थामध्ये 1 हजार 181 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे. तसेच झोपडपट्टीमध्ये 210 मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहे.
आदिवासी आणि दुर्गम क्षेत्रावर विशेष लक्ष
यंदाच्या निवडणुकीत आदिवासी मतदारसंघ आणि दुर्गम भागांतील मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यावर भर दिला आहे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, धुळे, आणि अमरावती जिल्ह्यात जेथे आदिवासी आणि दुर्गम भाग आहेत तेथे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने मतदार सुविधांमध्ये सुधारणा केली आहे, जसे की मतदार सहाय्य केंद्रे, मतदार हेल्पलाईन, आणि सूचना फलक यांचा समावेश आहे. तरुण मतदार, महिला मतदारांना लक्षात ठेवून हे उपाय योजले आहे.
आचारसंहिता भंगाच्या २८१९ तक्रारी निकाली
२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
मुंबई, दि. ६ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण २८३३ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८१९ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
२८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त
राज्य व केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण २८१ कोटी ७८ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.
0000
विधानसभा निवडणुकीसाठी २ लाखांहून अधिक
शाईच्या बाटल्या
मुंबई, दि. ६ : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी राज्यात सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्यांची तरतूद करण्यात आली आहे. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात येत आहे.
राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ४२७ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. २ लाख ८५४ शाईच्या बाटल्यांबरोबरच अधिकच्या म्हणून काही अशा एकूण २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्या, मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात मतदान केंद्रानिहाय पोहोचविण्याची निवडणूक यंत्रणेमार्फत कार्यवाही सुरु आहे.
यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांकरिता राज्यातील २८८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख २० हजार ५२० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई विशेषरित्या बनवली जाते. या सर्व शाईच्या बाटल्या जिल्हाधिकाऱ्यांना पुढील वाटपासाठी ताब्यात देण्यात येत आहेत.
मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे. मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात.
००००
राज्यातील एकूण मतदानकेंद्राचा दृष्टीक्षेप
मतदान केंद्रांची संख्या – जिल्हानिहाय
1. पुणे - 8462
2. मुंबई उपनगर - 7579
3. ठाणे - 6955
4. नाशिक - 4922
5. नागपूर – 4631
6. अहमदनगर - 3765
7. सोलापूर - 3738
8. जळगाव - 3683
9. कोल्हापूर - 3452
10. औरंगाबाद – 3273
11. सातारा - 3165
12. नांदेड – 3088
13. रायगड – 2820
14. अमरावती – 2708
15. यवतमाळ - 2578
16. मुंबई शहर - 2538
17. सांगली – 2482
18. बीड – 2416
19. बुलढाणा – 2288
20. पालघर – 2278
21. लातूर - 2143
22. चंद्रपूर - 2077
23. अकोला – 1741
24. रत्नागिरी – 1747
25. जालना – 1755
26. धुळे – 1753
27. परभणी – 1623
28. उस्मानाबाद - 1523
29. नंदूरबार – 1434
30. वर्धा – 1342
31. गोंदिया – 1285
32. भंडारा - 1167
33. वाशिम – 1100
34. हिंगोली - 1023
35. गडचिरोली - 972
36. सिंधुदुर्ग – 921
एकूण : 1,00,427 मतदान केंद्र
००००
🚩⚜️🚩🔆🕉🔆🚩⚜️🚩
🌻 *-li.आनंदी°पहाट.il-* 🌻
*पांडुरंग स्तुतीची*
*काकडा आरतीची*
🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹
*बहिरा झालो या या जगी ॥*
*नाही ऐकिले हरिकीर्तन ।*
*नाही केले पुराण श्रवण ।*
*नाही वेदशास्त्र पठण ।*
*गर्भी बधिर झालो त्यागूने*
*नाही संतकीर्ती श्रवणी आली ।*
*नाही साधुसेवा घडियेली ।*
*पितृवचनासी पाठ दिधली ।*
*तीर्थे व्रते असोनि त्यागिली ॥*
*.... संत एकनाथ*
*गर्भात असतानाचा मूळ स्वभाव.. वृत्ती आणि नरदेह प्राप्त होताच जेव्हा मनुष्य संसाररत होतो, पितृवाचनाकडेही पाठ फिरवतो, या मानवी स्वभावाबद्दल संत एकनाथ यांचे हे खडे बोल काकडा आरतीवेळी हमखास ऐकू येतात. पण आजही गावोगाव होणारी काकडा आरती म्हणजे लोकं भक्ती प्रवण आहेत हेही तेव्हढेच सत्य आहे.*
*मराठी रंगभूमीची मुहुर्तमेढ १८४३ मध्ये अधिकृतपणे झाली असली तरीही वेदकाळापासूनची आमची सनातन परंपरा. अगदी लवकुशानेही प्रभू श्रीरामासमोरचे गायन असो वा आजही काकडा आरती होते हे या परंपरेची साक्ष.*
*या सृष्टीची रंगभूमी चालवणाऱ्याला इथे साद घातली जाते. रंगभूमीला अपेक्षित कलावंत.. वेषभूषा.. गायन.. वादन.. प्रेक्षक.. श्रद्धाभाव असे सारेच घटक इथे आहेत. संत नामदेव.. तुकोबा हे तर उत्कृष्ट कीर्तनकार. मंदिर असो वा उपलब्ध केलेली व्यवस्था हा रंगमंच.*
*भक्तीमार्ग सापडायला जन्मजन्मांतरीचा पुण्यसंचय हवा. पण संतसंगत लाभली की वाट सोपी होते. संत तुकाराम महाराजांनी तर म्हणलेय की जो परमेश्वराची भक्ती करत नाही, तो कितीही उच्चशिक्षीत विद्वान असला तरी त्याचे जळो शहाणपण. तो त्याच्या वंशाला कमीपणा आणतोय.*
*संतानी शब्दांत अमृतासम भक्तीरस मांडला. मग भक्त स्वतः त्याचा अनुभव घेऊन सुखावले. रोज पहाटेची काकड आरती हा त्याच आनंदाचा एक भाग. स्वतः संत तुकाराम महाराज हे आपले दैवत पांडुरंगासमोर ही काकडा आरती करत आहेत.*
🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹
*भक्तीचिया पोटी*
*बोध काकडा ज्योती*
*पंचप्राण जीवे भावे*
*ओवाळू आरती*
*ओवाळू आरती*
*माझ्या पंढरीनाथा*
*दोन्ही कर जोडोनि*
*चरणी ठेवितो माथा*
*काय महिमा वर्णू*
*आता सांगणे ते किती*
*कोटी ब्रम्हहत्या*
*मुख पाहता जाती*
*राही रखुमाई उभ्या*
*दोन्ही दो बाही*
*मयूर पिच्छे चामरे*
*ढाळिती ठायी*
*विटेसहित पाय*
*मनोभावे ओवाळू*
*कोटी रवी शशी*
*दिव्य उगवले हेळू*
*तुका म्हणे दीप घेऊन*
*उन्मनीची शोभा*
*विटेवरी उभा*
*दिसे लावण्यगाभा*
🌹⚜️🌸🔆🛕🔆🌸⚜️🌹
*रचना : संत तुकाराम* ✍️
*संगीत : स्नेहल भाटकर*
*स्वर : स्नेहल भाटकर*
🎼🎶🎼🎶🎼 🎧
*‼जय जय रामकृष्ण हरि‼*
*🌹🙏सुमंगल प्रभात🙏🌹*
*-०६.११.२०२४-*
🌻🌸🥀🔆🙏🔆🥀🌸🌻
*डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर वर सांगितलेला अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!!*
अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम-
स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा. ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा.
भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी, नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन. सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल. सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..
सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत ?
◼️लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..
◼️लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते.
◼️लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे.
मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही ?
कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो..
तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिणींना सांगू शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत.
विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो ?
लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्शन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.
लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते..
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :
जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात..
लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.
आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.
म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा. तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल.
डॉ. विकास बाबा आमटे, आनंदवन
कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.*
*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक*