Monday, 23 September 2024

करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा

 करदात्यांचे हित लक्षात घेऊन जीएसटी अधिनियमात सुधारणा

करदात्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (सुधारणा) अध्यादेश,2024 च्या प्रारुपास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

केंद्रीय वस्तू व सेवाकर कायदा२०१७ व महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा२०१७  यातील तरतुदीं मध्ये एकसुत्रता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा२०१७ यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे तसेच करदाते आणि वस्तू व सेवा कर विभाग यांच्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

२०१७-१८२०१८-१९२०१९-२० व २०२०-२१ या वित्तीय वर्षांसाठी कलम ३९ अन्वये ३० नोव्हेंबर 2021 पर्यंतच्या दिवसापर्यंत दाखल केलेल्या कोणत्याही विवरणामध्ये निविष्टी कराची जमा रक्कम घेण्यास पात्र असेल अशी तरतूद करण्यासाठीतसेच २०१७-१८२०१८-१९ व २०१९-२० या वित्तीय वर्षांसाठी काही मागणी नोटिशींच्या संदर्भात सशर्त व्याज आणि शास्ती माफ करण्याची तरतूद देखील आहे.

-----०---

शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 14 हजार 886 कोटींच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजूरी

 सार्वजनिक बांधकाम विभाग

शिरूर ते छत्रपती संभाजीनगर 14 हजार 886 कोटींच्या

ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास मंजूरी

शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या 205 किलोमीटरच्या द्रुतगती मार्गास 14 हजार 886 कोटी रुपये खर्च येईल. या मार्गाचे काम बीओटी तत्वावर करण्यात येईल आणि काम पूर्ण झाल्यानंतर 2008च्या पथकर धोरणानुसार वाहनांवर पथकर लावण्यात येईल. या मार्गासाठी 2हजार 633 हेक्टर जमीन भूसंपादित करण्या

धान उत्पादकांना दिलासा : प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

 धान उत्पादकांना दिलासा : प्रतिक्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर

पणन हंगाम 2023-24 करिता धानाच्या भरडाईसाठी भात गिरणीधारकांना केंद्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रती क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या निर्णयामुळे पणन हंगाम 2023-24 मध्ये खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईकरिता केंद्र शासनाकडून  दहा आणि राज्य शासनाकडून चाळीस रुपये असे प्रती क्विंटल पन्नास रुपये इतका भरडाई दर योजनेत समाविष्ट भात गिरणीधारकांना मिळणार आहे. याकरिता अतिरिक्त 46 कोटी 55 लाख रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात  आली.


महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर

 महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०२४ जाहीर

राज्याच्या सांस्कृतिक धोरण-२०२४ ला आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० चे पुनर्विलोकन करण्यासाठी २०२२ मध्ये सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे होतेया समितीने तसेच विविध उपसमित्यांनी तयार केलेले धोरण आज मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आले.

महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करुन देणेआपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करुन जागतिक पातळीवर राज्याचे सांस्कृतिक महत्व अधोरेखित करणे या दृष्टीने हे सांस्कृतिक धोरण तयार करण्यात आले आहे.

या धोरणाची उद्दीष्ट्ये ऐतिहासिक ठिकाणेकला संग्रहालये आणि साहित्य यासारख्या सांस्कृतिक संपत्तीचे संरक्षण आणि संवर्धन करणे,  सांस्कृतिक धोरण तयार करताना स्थानीय समुदायांचा आणि स्थानिक कलाकारांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणेसांस्कृतिक वारसा परंपरांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविणेसांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वित्तीय योजना तयार करणेधोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करणेआधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सांस्कृतिक वारसा आणि कला यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी उपाययोजना करणेसांस्कृतिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संशोधन विकासास प्रोत्साहन देणेसांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण करणेसांस्कृतिक धोरणाद्वारे सामाजिक एकता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणेसांस्कृतिक क्षेत्राची आर्थिक मूल्यवृद्धी करण्यासाठी धोरणे विकसित करणेपुढील पाच वर्षात सांस्कृतिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि वारसा संवर्धन यामधील गुंतवणुकीस आकर्षित करणेसांस्कृतिक क्षेत्रात कौशल्यवेक्षित होण्यासाठी सुलभतेविषयक सहकार्य करणे अशी आहेत.

या  धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्यात येणार आहे.

-----०-

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे नामकरण

 जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे नामकरण

            लोहगाव विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            या निर्णयानुसार नामकरणाची शिफारस केंद्रशासनास पाठवण्यात येईल. लोहगाव विमानतळाला तुकाराम महाराजांचे नाव देण्याची विनंती वारकरी संप्रदायाकडून करण्यात आली होती.

-

OUT LET*

 अप्रतिम लेख आहे नक्की आवडेल.


      *OUT LET* 


               लाखो जीव घेणार्‍या क्रूर *हिटलरने* शेवटी आत्महत्या केली !........

               सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.

               मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

              आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

                पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.

                -आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल (आमटे) करजगी* आपलं जीवन संपवतात. 

               -आजची नागपूरची बातमी *उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.


                या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ........


                पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.

           *माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

           भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *अध्यात्मीक* गूरू होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील *स्ट्रेस* बाहेर काढायला त्याच्या जवळ *outlet* नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)

               *इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*

होय !!!

              कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल *धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे *waste weir* ...मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?

              *मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.*

               म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet* वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का.?

          *म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*

हसा ! बोला ! रडा ! भांडा !

व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!


*काळजी घ्या....*


  🙏😊🙏सोडून गेल्यावर *"ᴍɪss ʏᴏᴜ"* म्हणण्यापेक्षा


🙏😊🙏सोबत आहे तोपर्यंत *"ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ"* म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. 

 

          * *समस्त मित्राना* *समर्पित* ...*💐🙏👍🌹

विश्व मुस्कान दिवस पर* *हास्य कविता*

 *विश्व मुस्कान दिवस पर* *हास्य कविता*


Air Hostess =    हवाई सुंदरी

Nurse =              दवाई सुंदरी

Lady Teacher = पढ़ाई सुंदरी

Maid =               सफ़ाई सुंदरी. 


Some one added:


Wife =                लड़ाई सुंदरी

Girl frnd =          पराई सुंदरी 

         कृपया लेखक का नाम न पूछें  😛😜😝😆

लेखक लेख लिखने के बाद से फरार है.…

*कुदरत का सबसे बडा सच ::--*


💧 यदि आप फूलों पर सो रहे हैं --

        तो ये आपकी पहली रात है l


💧 और यदि फूल आप पर सो रहे हैं,

        तो ये आपकी आखिरी रात है l


(अजब तेरी दुनिया गज़ब तेरा खेल)


🔹🔸🔹🔹🔸🔹


💧 मोमबत्ती जलाकर मुर्दों को याद

        किया जाता है l


💧 और मोमबत्ती बुझाकर जन्म

        दिन मनाया जाता है l


(कैसी विडम्बना है हमारे देश की)


🔹🔸🔹🔹🔸🔹


💧 फूलन देवी डाकू होकर भी

        चुनाव जीत गई थी l


💧 और किरन बेदी पुलिस वाली

        होकर भी हार गईं थीं l


(किस्मत के खेल निराले मेरे भैया)

🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧


कितनी अजीब दुनिया है, जहाँ औरतें,  दूसरी औरतों

की शिकायते करते नहीं थकतीं,


जबकि पुरूष ‘दूसरी औरतों’ की तारीफ़ करते नहीँ

थकते।


पुरुष सच में महान हैं !😜😝😝😝


🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧


5 चीजें जो खत्म होने पर बहुत तकलीफ देते हैं ----


1. दोस्ती

2. पैसा

3. प्यार

4. रविवार और

5. इंटरनेट पेक


लास्ट वाला तो रुला ही देता है…😜


😜😝😛😷😷😋😋


🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧🚧


😝😝 पुराने जमाने में जब कोई

अकेला बैठकर हंसता था, तो लोग

कहते थे… कि इसपर कोई भूत-

प्रेत का साया है..!!

आज कोई अकेले में बैठकर हंसता है,

तो कहते हैं…

मुझे भी SEND कर दे। 

😂😂😂😆😆😆🌿🐄

भारत अब साफ सुथरा रहेगा क्योंकि अब पूरी ,

 " निरमा वाशिंग पाउडर " की टीम

 " संसद " में मौजूद है ...!!

हेमा ,

रेखा ,

जया ,


 

सबकी पसंद ,निरमा .....🎽👖

😜🤣😂😀🤪

Featured post

Lakshvedhi