Monday, 24 June 2024

पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय !!*

 *पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय !!* 


सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते.


पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं होत राहतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यात अडथळे येतात. मग कधी आपण घरगुती उपाय करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतो. पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती.


*१. दही आणि जवस :* 

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटीक घटक असतात, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे पोट साफ होत नसेल तर दह्याचा आहारात अवश्य समावेश करायला हवा. तर जवसामध्ये सोल्यूबल फायबर असते जे पाण्यात विरघळते आणि विष्ठा मऊ करण्याचे काम करते. त्यामुळे जवसाची चटणी, लाडू या गोष्टींचाही आहारात समावेश असावा.


*२. आवळा ज्यूस :* 

३० मिलीग्रॅम आवळ्याचा रस पाण्यात मिक्स करुन सकाळी उठल्या उठल्या घेतला तर पोट साफ होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.


*३. दूध आणि तूप :* 

तूप हे शरीरात वंगणासारखे काम करते. त्यामुळे पोटात साठलेले अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून रात्री झोपताना कपभर गरम दुधात १ चमचा तूप घालून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.


*४. पालेभाज्या :* 

पालक, ब्रोकोली किंवा इतर पालेभाज्यांमध्ये फक्त फायबरचे प्रमाण जास्त असते असे नाही. तर या भाज्यांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी आणि के हे घटक योग्य प्रमाणात असतात. या घटकांमुळेही पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ होण्याची क्रिया सोपी होते. म्हणून आहारात पालेभाज्यांचा अवश्य समावेश करा.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.* 

*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक* 

*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*


(

*

अतिशय महत्वाचे*

 _*🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴

नमस्कार मंडळी...

मी हरिदास जाधव मी गरवारे पॉलिस्टर लिमिटेड वाळूज औरंगाबाद मध्ये कामगार आहे मो नं  9922238922   आमच्या सासरेबुवाच्या पायाला ठेच लागलं कारण जखम झाली होती तर जालना येथील हॉस्पिटल मध्ये ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना शुगर असल्या कारण ती जखम बरी होत नव्हती डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता तरीपण ती जखम बरी होण्याची गॅरंटी दिली नव्हती .हो..म्हणजे अपंगच झालं असतं


. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता एक पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व  रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि  आपले शारिरीक अवयव गमवु नये*.

*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका  आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.

 इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.


_पत्ता:-_

*वैद्य दत्तात्रय कदम*

*कदम उपचार केंद्र*

*Bank  of India शेजारी*

*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*

Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*

www.woundskadamupchar.com

_उपचार केंद्रची वेळ:-_

*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*

 

टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)

*संयुक्त राज्य अमेरिका USA में एक अध्ययन में बताया गया कि 51% से अधिक बुजुर्ग सीढ़ियां चढ़ने के दौरान गिर जाते हैं

 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻


*संयुक्त राज्य अमेरिका USA में एक अध्ययन में बताया गया कि 51% से अधिक बुजुर्ग सीढ़ियां चढ़ने के दौरान गिर जाते हैं। अमेरिका में हर साल सीढ़ियां चढ़ते समय गिरने से से 20,000 मौतें होती हैं। विशेषज्ञ सलाह देते हैं कि 65 वर्ष की आयु के बाद निम्नलिखित काम ख़ुद ना करें ,या किसी की मदद के बग़ैर ना करें:*


  1. सीढ़ियों(Stairs)/सीढ़ी (Ladder)पर चढ़ना

  2. बहुत तेजी से मुड़ना/घूमना 

  3. अपने पैरों पर झुकना 

  4. खड़े होकर पैंट पहनना

  5. बैठे से, एकदम से उठना

  6. तेज़ी से बाएँ - दाएँ मुड़ना  l

  7. एकदम से पीछे हटना

  8. भारी सामान उठाने के लिए झुकना 

  9. अचानक बिस्तर से खड़े हो जाना

 10. बहुत  तनाव में रहना 


*65 साल की उम्र के बाद कोशिश करें कि उपरोक्त 10 काम न करें 

*

*✍🏻वृद्धावस्था की चार आम समस्याएं 👉🏼*

1. गले में भोजन फंसने से दम घुटना।

 2. गलत तकिये का प्रयोग 

 3. पैर में ऐंठन।

 4. पैरों में झुनझुनी होना।


  मदद कैसे करें:

1. भोजन करते समय साँस अटकना:

     आपको केवल "हाथ ऊपर उठाने" की आवश्यकता है। हाथों को सिर के ऊपर उठाने से आपके गले में फंसा खाना अपने आप नीचे चला जाएगा।


 2. गलत तकिया :

      कभी-कभी जब आप उठते हैं तो आपको गर्दन में दर्द महसूस होता है। तकिया गलत होने पर क्या करें? आपको केवल अपने पैरों को ऊपर उठाने की जरूरत है, फिर अपने पैर की उंगलियों को खींचकर दक्षिणावर्त (ClockWise) या वामावर्त(AntiClockWise)  दिशा में मालिश करें।


 3. पैरों में ऐंठन:

      जब आपके बाएं पैर में ऐंठन महसूस हो, तो अपने दाहिने हाथ को ऊपर उठाएं, जब आपके दाहिने पैर में ऐंठन हो, तो अपने बाएं हाथ को ऊपर उठाएं, यह तुरंत बेहतर महसूस करेगा।


 4. झुनझुनी पैर:

      जब बायां पैर झुनझुनी हो तो अपनी दाहिनी हथेली को अपनी पूरी ताकत से घुमाएं, जब दायां पैर झुनझुनी हो तो अपनी बाईं हथेली को अपनी पूरी ताकत से घुमाएं।


 बस इस जानकारी को *सेव न करें*। कृपया *बाँटें।*

 कौन जाने... *आप किसी और को बचा सकते हैं*।



🙏🪷🙏🅿️🪷🙏🌷🌷🌷🌷🌷

Sunday, 23 June 2024

जिल्ह्यातील एक हजार ९१० आशा सेविकांचे कार्यालयीन कामासाठी मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण

 जिल्ह्यातील एक हजार ९१० आशा सेविकांचे कार्यालयीन कामासाठी

मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

     उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात वितरण

 

            नागपूरदि.२३ - जिल्ह्यातील १३ तालुक्यातील प्रत्येकी एका आशा स्वयंसेविकेला प्रातिनिधिक स्वरूपात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोबाईल फोनचे वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण प्रतिष्ठान यांच्या सौजन्याने जिल्हयातील ग्रामीण भागात कार्यरत १ हजार ९१० आशा सेविकांना मोबाईल फोन सुविधेच्या माध्यमातून आता अधिक सक्षम केले जात आहे.

देवगिरी या शासकीय निवासस्थानी यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमास आमदार टेकचंद सावरकरआ. आशिष जायस्वालजिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

ग्रामीण भागातील आशा सेविका या आरोग्य विभागाचा कणा आहेत. आधुनिक युगात आता शासकीय कामकाजाशी निगडीत अनेक अहवाललाभार्थी नोंदणी हे ऑनलाईन पद्धतीने तथा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करणे क्रमप्राप्त झाले आहे. या कामांमध्ये आशांना तत्परतेने काम करण्यास मदत होण्याच्या दृष्टीने त्यांना आधुनिक अँड्राईड मोबाईल देण्यात येत आहेत. प्रधानमंत्री मातृवंदन योजनायू विनपोर्टलआयुष्यमान भारत ई-कार्डआभा कार्ड तसेच अन्य ऑनलाईन कामे आता आशांना या मोबाईलच्या मदतीने करणे सुलभ होईल. यासाठी खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ९० लक्ष ९८ हजार ९० रूपये निधी आरोग्य व्यस्थापन सुविधेसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

नागपूर जिल्हयातील सावनेरकळमेश्वरमौदाकामठीहिंगणानागपूरपारशिवनीरामटेकउमरेडकुहीभिवापूरनरखेड व काटोल या १३ तालुक्यात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातुन कामांना गती मिळेल.

*****

 

 

जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानाच्या पुरस्काराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

 जिल्हास्तरीय ‘मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा’ या अभियानाच्या पुरस्काराचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

            नागपूरदि. २३ - मुख्यमंत्री माझी शाळासुंदर शाळा या अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथमद्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त शाळांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देवगिरी या शासकीय निवासस्थानी रविवारी बक्षीस वितरण करण्यात आले.

राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकपालक,विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोग्य स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राज्य शासनातर्फे संपूर्ण राज्यात राबविण्यात आले.

शासकीय आणि खाजगी व्यवस्थापन गटात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. प्रथम ११ लक्षद्वितीय पाच लक्ष तर तृतीय तीन लक्ष असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शासकीय गटातील तीन शाळांना पुरस्कार वितरित करण्यात आले. यात रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिलेवाडाहिंगणा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भारकससावनेर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सापुर या शाळांचा समावेश आहे.

खाजगी व्यवस्थापन गटातील शाळांनाही बक्षीस वितरित करण्यात आले. यात काटोल तालुक्यातील लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळीनागपूर ग्रामीण तालुक्यातील श्री सत्यसाई माध्यमिक विद्यालय नरसाळा तसेच कळमेश्वर तालुक्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल मोहपा या शाळांचा समावेश आहे.

याप्रसंगी आ. टेकचंद सावरकरआ. आशिष जायस्वालजिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकरजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षमुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

*****

 

 

 

इस छोटे से गांव में बनती है कैन्सर की चमत्कारी दवाँ,

 इस छोटे से गांव में बनती है कैन्सर की चमत्कारी दवाँ, रोज़ाना देश-विदेश से आते हैं हज़ारों रोगी, इस उपयोगी जानकारी को शेयर कर लोगों का भला करे

July 31, 2017 Vedika


आज हम आपको कैन्सर और अन्य बड़े से बड़े और असाध्य रोगों का इलाज करने वाले वैद्य के बारे में बताने जा रहे है। इससे पहले आपसे निवेदन है की इस जानकारी को शेयर कर जनहित में पहुँचाये ताकि लोगों का भला हो वो रोग मुक्त हो जाए, इस जानकारी को पीड़ितों तक पहुँचाने पर लोग आपको आशीर्वाद देंगे और भला हो यही कहेंगे, इस अमूल्य जानकारी को शेयर कर मानवता का फ़र्ज़ निभाए। हम बात कर रहे है कान्हावाडी गांव की।


कान्हावाडी गांव जिला बेतुल यहाँ पर केन्सर का कारगर इलाज होता है और भी बहुत सारी बीमारिया ठीक होती है


वैद्य बाबूलाल पूरा पता बेतुल जिला से 35 km घोडाडोंगरी और वहाँ से कान्हावाडी 3km दूर है। मिलने का समय रविवार और मंगलवार सुबह 8 बजे से पर वहा पे नंबर बहुत लगते है इसलिये अगले दिन रात को जाना पड़ता है।


वैसे तो बैतूल जिले की ख्याति वैसे तो सतपुड़ा के जंगलों की वजह से है, लेकिन यहां के जंगलों में कैंसर जैसी लाइलाज बीमारी को खत्म कर देने वाली बहुमूल्य जड़ी-बूटियां मिलने से भी यह देश-विदेश में चर्चा का विषय बना हुआ है। दवा लेने के लिए यहां बड़ी संख्या में मरीज पहुंचते हैं। घोड़ाडोंगरी ब्लॉक के ग्राम कान्हावाड़ी में रहने वाले भगत बाबूलाल पिछले कई सालों से जड़ी-बूटी एवं औषधियों के द्वारा कैंसर जैसी बीमारी से लोगों को छुटकारा दिलाने में लगे हुए हैं। इस नेक कार्य के बदले में लोगों से वे एक रुपए तक नहीं लेते हैं। कैंसर बीमारी से निजात के लिए देश भर से लोग यहां अपना इलाज कराने आते हैं। चूंकि मरीजों को उनकी दवा से फायदा पहुंचता है इसलिए उनके यहां प्रत्येक रविवार एवं मंगलवार को दिखाने वालों का ताता लगा रहता है।


पूरा पता :


NAME : Bhagat Babu Lal 


VILLAGE  : Kanhavadi


DISTRICT : Betul (Kanhavadi 35 KM Away From Betul)


TEHSIL : Ghoradongri (Kanhavadi 3 KM Away From Ghoradongri)


STATE : Madhya Pradesh


आपको एक दिन पहले से लगाना पड़ता है नंबर क्यूँकि यहाँ प्रतिदिन हज़ारों लोग आते है :


कान्हावाड़ी में इलाज के लिए बाहर से आने वाले लोगों को एक दिन पहले नंबर लगाना पड़ता है। एक दिन में करीब 1000 से ऊपर मरीज यहां इलाज के लिए पहुंचते हैं। खासकर महाराष्ट्र से बड़ी संख्या में लोग इलाज के लिए यहां एक दिन पहले ही रात में आ जाते हैं। सुबह से नंबर लगाकर अपनी बारी आने का इंतजार करना पड़ता है। कई बार भीड़ अधिक होने के कारण पांच से छह तक लग जाते हैं। बताया गया कि मुम्बई, लखनऊ, भोपाल, दिल्ली सहित देश भर से लोग जिन्हें पता लगता है वे यहां कैंसरे से छुटकारे की आस लेकर पहुंचते हैं। वैसे अभी तक यह सुनने में नहीं आया कि यहां से इलाज कराने के बाद मायूस लौटा हो। यहीं कारण है कि बड़ी संख्या में लोग इलाज के लिए यहां पहुंचते हैं।


आपको जड़ी-बूटी के इलाज के साथ परहेज भी करना होगा :


भगत बाबूलाल जो जड़ी-बूटी देते हैं उसका असर परहेज करने पर ही होता है। जड़ी-बूटियों से इलाज के दौरान मांस-मदिरा सहित अन्य प्रकार की सब्जियां प्रतिबंधित कर दी जाती है। जिसका कड़ाई से पालन करना होता है। तभी इन जड़ी-बूटी दवाईयों का असर होता है। वैसे जिन लोगों ने नियमों का परिपालन कर दवाओं का सेवन किया हैं उन्हें काफी हद तक इससे छुटकारा मिला है। बताया गया कि भगत बाबूलाल सुबह से शाम तक खड़े रहकर ही मरीजों को देखते हैं। इलाज के मामले में वे इतने सिद्धहस्त हो चुके हैं कि नाड़ी पकड़कर ही मर्ज और उसका इलाज बता देते हैं।


सुचना : ये पोस्ट जनहित में जारी की गई है, कृपया लोगों तक पहचाएँ भला होगा।

अतिशय मआरोग्य विष्यी,pl share

 _*🟢🟢🔴अतिशय महत्वाचे*_🟢🟢🔴

नमस्कार मंडळी...

मी हरिदास जाधव मी गरवारे पॉलिस्टर लिमिटेड वाळूज औरंगाबाद मध्ये कामगार आहे मो नं  9922238922   आमच्या सासरेबुवाच्या पायाला ठेच लागलं कारण जखम झाली होती तर जालना येथील हॉस्पिटल मध्ये ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते त्यांना शुगर असल्या कारण ती जखम बरी होत नव्हती डॉक्टरांनी पाय कापण्याचा सल्ला दिला होता तरीपण ती जखम बरी होण्याची गॅरंटी दिली नव्हती .हो..म्हणजे अपंगच झालं असतं


. *शेवटी डॉक्टरनी पाय कापयला सांगितला..म्हणजे मी आता एक पायानी अपंग होणार होतो*.अशा वाईट अवस्थेत असताना मला *मोबाइलवर आलेली वैद्य दत्तात्रय कदम यांची पोस्ट* वाचली आणि फक्त एक वेळ दाखवून येवू म्हणून माझे सर्व  रिपोर्ट घेऊन आलो.आणि माझे आयुष्यच बदलून गेले. *कदम औषधांमुळे माझा सडलेला पाय तिसऱ्या दिवसापासून चांगला होवू लागला*.जखम वाळू लागली.आज माझ्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली आहे. *हा लेखन प्रपंच इतक्यासाठीच कि कोणीहि  आपले शारिरीक अवयव गमवु नये*.

*जर शुगरमुळे कोणताही अवयव कापावा लागत असेल तर थोडं थांबा* कृपया असॆ आपले अवयव कापू नका  आपले शरीर अनमोल आहे.एकवेळ कदम उपचार केंद्रात जावुन या.

 इथे आलेले पेशंटच तुम्हाला सांगतिल कि तुम्ही योग्य ठिकाणी आलाय.माझ्यासारख्या हजारो पेशंटांचे *सडलेले,कुजलेले.शुगरमुळे झालेल्या कसल्याही जखमा त्यानी बऱ्या केल्या आहेत , त्यामुळे कोणाला हि आपले अवयव गमवावे लागू नयेत म्हणून हा msg.शक्य तेवढ्या लोकांपर्यंत पोहचवा*.आपल्या एका share मुळे एखादा अपंग होण्यापासुन वाचू शकतो.


_पत्ता:-_

*वैद्य दत्तात्रय कदम*

*कदम उपचार केंद्र*

*Bank  of India शेजारी*

*मूरगुड. ता.कागल जि.कोल्हापूर*

Mob. *91 30 20 5858*/ *99 22 20 4189*

www.woundskadamupchar.com

_उपचार केंद्रची वेळ:-_

*मंगळवार, शुक्रवार, शनिवार*

 

टीप: जेवढे तुमच्याकडे Whatsapp ग्रुप असतील तिथ पर्यंत पाठवा जेणेकरून एखाद्याचे अपंगत्व वाचेल (टळेल)

Featured post

Lakshvedhi