Wednesday, 29 May 2024

अत्यधिक महत्वपूर्ण सूचना : नागरिक सुरक्षा महानिदेशालय नागरिकों और निवासियों को निम्नलिखित के प्रति सचेत करता है:*

 अत्यधिक महत्वपूर्ण सूचना : 

नागरिक सुरक्षा महानिदेशालय नागरिकों और निवासियों को निम्नलिखित के प्रति सचेत करता है:*


🛑 आने वाले दिनों में 47 से 55 डिग्री सेल्सियस के बीच बढ़ते तापमान और क्यूम्यलस बादलों की उपस्थिति के कारण अधिकांश क्षेत्रों में दमघोंटू माहौल होने के कारण, यहां कुछ चेतावनियां और सावधानियां दी गई हैं...


🔴 कारों में से इन्हें हटा दिया जाना चाहिए:

1. गैस सामग्री.

2. लाइटर.

3. कार्बोनेटेड पेय पदार्थ।

4. सामान्यतः इत्र और उपकरण बैटरियाँ।

5. कार की खिड़कियाँ थोड़ी खुली (वेंटिलेशन) होनी चाहिए।

6. कार के फ्यूल टैंक को पूरा न भरें.

7. शाम के समय कार में ईंधन भरें।

8. सुबह के समय कार से यात्रा करने से बचें.

9. कार के टायरों को ज़्यादा न भरें, ख़ासकर यात्रा के दौरान।


🔴 बिच्छुओं और सांपों से सावधान रहें क्योंकि वे अपने बिलों से बाहर निकलेंगे और ठंडी जगहों की तलाश में पार्क और घरों में प्रवेश कर सकते हैं।


🔴 खूब पानी और तरल पदार्थ पियें।


🔴सुनिश्चित करें कि गैस सिलेंडर को धूप में न रखें।


🔴 सुनिश्चित करें कि बिजली मीटरों पर अधिक भार न डालें और एयर कंडीशनर का उपयोग केवल घर के व्यस्त क्षेत्रों में करें, विशेषकर अत्यधिक गर्मी के समय में।


🔴 सूरज की रोशनी के सीधे संपर्क में आने से बचें, खासकर सुबह 10 बजे से दोपहर 3 बजे के बीच।


🔵 अंत में: कृपया इस जानकारी को साझा करें क्योंकि अन्य लोग नहीं जानते होंगे और हो सकता है कि वे इसे पहली बार पढ़ रहे हों...


*सादर, 

नागरिक सुरक्षा महानिदेशालय* भारत सरकार 🙏

पर्यटन संचालनालयाचे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

 पर्यटन संचालनालयाचे कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

 

             मुंबईदि २८ : राज्यातील पर्यटन वृद्धीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाचे नरिमन भवन येथील मुख्यालय दि. ०६/०५/२०२४ पासून साखर भवनचौथा मजलारामनाथ गोएंका मार्गनरिमन पॉइंट मुंबई ४०००२१ येथे स्थलांतरीत झाले आहे.

            तरीपर्यटन क्षेत्राशी निगडीत सर्व संस्था/ भागधारकपर्यटक व नागरिकांनी याची नोंद घ्यावी.

००००

राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

 राज्यपालांचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन

            मुंबई, दि. 28 : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवन येथे स्वा. सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

            यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील स्वा. सावरकर यांना अभिवादन केले.

००००

 

Birth Anniversary of Swatantryaveer Savarkar

Governor Bais offers tributes to Veer Savarkar

 

            Mumbai Dated 28 : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Veer Vinayak Damodar Savarkar on the occasion of the birth anniversary of Veer Savarkar at Raj Bhavan, Mumbai on Tue (28 May).

            Officers and staff of Raj Bhavan also offered their respects to Veer Savarkar on the occasion.

0000


 

वृत्त क्र. 399

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मंत्रालयात अभिवादन

 

            मुंबईदि.२८ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

            यावेळी उपसचिव रोशनी कदम पाटील यांच्यासह मंत्रालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

  मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन

देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण

१३२ व्या सत्राचा प्रवेश कार्यक्रम जाहीर

 

            मुंबईदि. २८ : सन २०२४-२०२५ या चालू होणाऱ्या वर्षातील दिनांक ०१ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन या १३२ व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवामुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.

            मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थींना सागरी मत्स्यव्यवसायनौकानयन व सागरी डिझेल इंजिन देखभाल आणि परिचालन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, वर्सोवा येथे देण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातून मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्वेसागरी डिझेल इंजिनाच्या निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्तीमासेमारीची आधुनिक साधनेप्रात्याक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते.

            या प्रशिक्षणासाठी दारिद्र्य रेषेवरील प्रशिक्षणार्थींकडून प्रतिमहिना ४५० रुपये व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थींकडून १०० रुपये शुल्क आकारले जात असून या प्रशिक्षणासाठीपात्र प्रशिक्षणार्थी निकष पुढीलप्रमाणे आहेत.

            प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा. प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहेप्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्डधारक / आधारकार्ड धारक असावा. प्रशिक्षणार्थींचा अर्ज विहित नमुन्यात परिपूर्ण असावा व त्या अर्जावर संबंधित मच्छिमार संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यासअर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्रसंबंधित गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

            या प्रशिक्षणासाठी वरील निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रपांडुरंग रामले मार्गतेरे गल्लीवर्सोवामुंबई- ६१ येथे दिनांक २० जून २०२४ पर्यंत सादर करावेत.

            अधिक माहिती करिता सचिन भालेराव, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारीवर्सोवामो. 9920291237 व जयहिंद सूर्यवंशीयांत्रिकी निर्देशक मो. 7507988552 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी केले आहे.

Tuesday, 28 May 2024

४june competition

 Our po


sition on 4th june.

काही देणं नाही आणी घेणं नाही.

तरीही...😃😛

वृक्षारोपण अनोखी पद्धत

 खड्डा न खोदता 

पाणी न देता

खत न घालता

निगरानी न करता

लक्ष न ठेवता

संरक्षण न करता 



झाड़ लावायची 

झाड़ जगवायची


सर्वात


सहज

सोपी

विश्वसनीय

खात्रीशीर


पद्धत 



👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻


भविष्यात पोटात ओरिजिनल अन्न टाकायचा असेल आणि शेती करायची असेल तर यावर्षी आपल्या घर आणि दुकानाचा बाहेर बाहेर 1/1 झाड आणि शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा

 🙏भविष्यात पोटात ओरिजिनल अन्न टाकायचा असेल आणि शेती करायची असेल तर यावर्षी आपल्या घर आणि दुकानाचा बाहेर बाहेर 1/1 झाड आणि शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल. 

🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.

🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.

🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.

🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.

🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.

🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.

🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.

🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.

🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.

🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.

🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.

🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.

🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.

🌳आता नाही तर कधीच नाही.

🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.

🌳जगातील सर्व पैसा जरी एकत्र केला तरी आपण 6 महिने

पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.

🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.

🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देवदूत मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.

🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.

।। *वृक्ष वल्ली आम्हा सोयरे* *वनचरे* ।।

🌳 *" निसर्ग मित्र व्हा "*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

Shared from WhatsApp

https://whatsapp.com/dl/source=sfw

Featured post

Lakshvedhi