Sunday, 24 March 2024

निसर्ग सुंदर थळ अलिबाग हेलथ फौंडेशन समता फौंडेशन मुंबई

l: श्रीबाग लायन्स क्लब

  निसर्ग सुंदर थळ

अलिबाग हेलथ फौंडेशन

 समता फौंडेशन मुंबई


लायन्स क्लब अध्यक्ष लायन संजय रावळे

माजी अध्यक्ष लायन ऍड कला पाटील

संस्थापिका लायन ऍड निहा राऊत

लायन विजय वनगे ZC

 CEO  health foundation  Shubhada Kudatalkar

निसर्ग सुंदर थळ अध्यक्ष अवधूत सप्रे  योगेश घरत


डॉ साग School Kala Patil: Dr Sagar

Harshad Gore

Siddhi patil

Sujit patil

Prachiti ( lab sta School Kala Patil: ला.अनिल म्हात्रे

ला प्रवीण सरनाईक

ला महेंद्र पाटील

ला पैठणकर विद्याधर

ला ऍड भूपेंद्र पाटील

ला ऍड के डी पाटील

ला भैरवी रावळे

ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक : पॉल मर्फी

 ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षणकौशल्य विकास,

पर्यटन सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक : पॉल मर्फी

 

            मुंबई, दि. २२ ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षणकौशल्य विकासचित्रपट सहनिर्मितीकला व  संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली.

            पॉल मर्फी यांनी गुरुवारी (दि. २१) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

            ऑस्ट्रेलियात जवळपास १० लाख भारतीय लोक राहत असून ते तेथील अर्थकारणसमाजकारणक्रिकेट तसेच सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देत असल्याची माहिती पॉल मर्फी यांनी दिली.

            भारतीय विद्यापीठांसोबत पदवी अभ्यासक्रमात सहकार्यविद्यार्थी आदानप्रदानपरस्पर देशांमधील पदव्यांना मान्यता, 'कमवाशिका आणि पर्यटन कराआदी योजनांबद्दल विचार विनिमय सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी राज्यपालांना दिली.

            पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी ब्रिस्बेन व पर्थ ही शहरे देखील मुंबईशी थेट विमानसेवा सुरु करण्याबाबत विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रिकेट उभय देशांना जोडणारा दुवा: राज्यपाल

            क्रिकेट हा भारत व ऑस्ट्रेलियाला जोडणारा सशक्त दुवा असून मर्फी यांच्या न्यू साऊथ वेल्स राज्याने क्रिकेट विश्वाला डॉन ब्रॅडमनअॅलन बॉर्डरमार्क टेलरस्टीव्ह वॉ यांसारखे महान खेळाडू दिले आहेत असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. भारतातील तीन लाखांच्यावर पर्यटकांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला भेट दिल्याचे सांगून आपल्या कार्यकाळात उभय देशांमधील पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे राज्यपालांनी सांगितले.

            नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यात येत असून ऑस्ट्रेलियाने भारतीय विद्यापीठांशी सहकार्य वाढवावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

            बैठकीला ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील उपवाणिज्य दूत क्रिश्चन जॅक व आर्थिक राजनीतिक अधिकारी गरिमा शेवकानी उपस्थित होते.

0000

 

New Australian Consul General calls on State Governor

            The newly appointed Consul General of Australia in Mumbai Paul Murphy called on State Governor Ramesh Bais at Raj Bhavan Mumbai on Thursday (21 Mar).

            Describing India as a trusted partner of Australia, Murphy said apart from enhancing business and trade cooperation, he will strive to promote cooperation between Maharashtra and Australia in the areas of higher education, skill development, audio visual co-production, art and culture.

            Stating that cities of Brisbane and Perth are keen to start direct flights to and from Mumbai, he said Australia is keen to promote two way tourism in the years to come.

            Welcoming the Consul General to Maharashtra, the Governor expressed the hope that Australia would further enhance cooperation with state universities.

0000


आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत झालेल्या आरोपासंदर्भात आदिवासी विकास विभागाने केलेला खुलासा पुढील प्रमाणे....

 आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्याबाबत झालेल्या आरोपासंदर्भात आदिवासी विकास विभागाने केलेला खुलासा पुढील प्रमाणे....

 

शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्याना सुगंधी दुध 200 मि. ली. (टेट्रापॅक) पुरवठ्याबातच्या खरेदीबाबतची टिपणी.

            आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शासन निर्णय आदिवासी विकास विभागदिनांक 30.12.2020 मधील तरतुदीनुसार सुगंधी दुध पुरवठ्याबाबत तरतुद आहे.  आदिवासी विकास विभागांतर्गत येत असलेल्या शासकीय आश्रमशाळा ह्या अतिदुर्गम भागात असल्याने तेथे दररोज दुध पुरवठा करणे शक्य नसल्याने टेट्रापॅक मध्ये सुगंधी दुध पुरवठा करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

            सदर निविदेचे मुल्य ठरवतांना टेट्रापॅक उत्पादन करणारे उत्पादक (डेअरी) तसेच महानंद डेअरी तसेच इतर नामांकित उत्पादकांकडून दर प्राप्त करुन घेण्यात आले होते. त्यानुसार सदर दरांची सरासरी रु. 27.70 प्रती 200 मी. ली. टेट्रापॅक इतका दर निश्चित केला होता.

            खरेदी धोरणानुसार पार पडलेल्या निविदाप्रक्रियेत एकूण सहभाग घेतलेल्या पात्र निविदाकारांचा तपशिल व त्यांनी नमूद केलेले दर खालीलप्रमाणे आहे.

.

क्र.

अपर आयुक्त निहाय

निविदाधारकांचे नांव

अपर आयुक्त निहाय न्युनतम दर रु.

अपर आयुक्त निहाय न्युनतम दरधारक संस्था

इंदापुर डेअरी ॲन्ड मिल्क प्राडक्टस् लिपुणे

श्रीवारणा सहकारी दुध उत्पादक संघ लिकोरेनगर कोल्हापुर

महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्यामुंबई

पराग मिल्क फुडस् लिपुणे

कर्नाटका को-ऑपरेटीव मिल्क प्रोडयुसर फेडरेशन लिबॅग्लोर

 200 मि.लीप्रती पॅकेट दर रु.

1

नाशिक

29.20

29.10

33.38

28.60

28.60

28.60

कर्नाटका को-ऑपरेटीव मिल्क प्रोडयुसर फेडरेशन लिबॅग्लोर / पराग मिल्क फुडस् लिपुणे

2

ठाणे

29.00

28.90

33.38

28.70

29.30

28.70

पराग मिल्क फुडस् लिपुणे

3

अमरावती

29.40

29.00

33.38

29.30

29.70

29.00

श्रीवारणा सहकारी दुध उत्पादक संघ लिकोरेनगर कोल्हापुर

4

नागपुर

28.80

29.10

33.38

29.50

29.80

28.80

इंदापुर डेअरी ॲन्ड मिल्क प्राडक्टस् लिपुणे

 

            उक्त तपशिलानुसार 5 निविदाकारांपैकी 4 निविदाकारांचे दर अपर आयुक्त निहाय न्युनतम आहेत व महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघ मर्या. मुंबई यांचे दर जास्त होते. न्युनत दरधारक यांचेशी वाटाघाटी करुन सर्व अपर आयुक्त निहाय एकच दर रुपये 26.25 प्रति 200 मि. ली. टेट्रापॅक असा निश्चित करण्यात आला होता. दिनांक 12.01.2024 रोजी चारही पुरवठाधारक यांना अपर आयुक्त निहाय पुरवठा आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. यानुसार टेट्रापॅक दुधाची रु. 131.25 प्रती लीटर अशी होते. यामध्ये सर्व कर व अति दुर्गम भागातील 497 आश्रमशाळा स्तरावर पोहोच  आहेत.

            सदर निविदेत महानंद डेअरी यांनी देखील सहभाग घेतला होता. तथापि महानंद डेअरी यांचे दर जास्त होते. त्यामुळे न्युनतम दरधारक यांचेशी अजुन वाटाघाटी करुन सदर दर रु.26.25 निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे महानंद डेअरी व न्युनतम दरधारक यांचे दरामधील फरकानुसार रु. 33 कोटी रुपयाची शासनाची बचत झालेली आहे. तसेच उक्त खरेदी प्रक्रिया शासन निर्णय उद्योग उर्जा व कामगार विभाग दिनांक 01.12.2016 मध्ये विहीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करुन राबविण्यात आली आहे.

            शासकीय आश्रमशाळेतील विदयार्थ्यांना वाटप करण्यात येत असलेले सुगंधी दुध यामध्ये Homogenized & Pasteurized Milk Fat % -3.0 to 3.5  S.N.F. %-8-5 Min Meeting FSSAI Standard of flavoured milk असा दर्जा ठेवण्यात आला आहे. विभागामार्फत विदयार्थ्यांना देण्यात येणारे सुगंधी टेट्रापॅक मधील दुध हे आहेत त्या स्थितीत पॅकेट फोडुन तात्काळ पिण्यास योग्य व पोषणमुल्य असलेला आहे. बाजारात उपलब्ध असलेले टेट्रापॅक हे 1 लिटर मध्ये आहे तसेच ते सुगंधी दुध आणि पिण्यास तात्काळ उपलब्ध होईल अशा स्वरुपात नाही. तरी निविदेत विहीत केलेल्या स्पेशिफीकेशनचे सुगंधी दुध विद्यार्थ्यांना तात्काळ उपलब्ध व पिण्यास योग्य असून विद्यार्थी सदर दुध आवडीने पितात.

*****


 

Saturday, 23 March 2024

नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद 85 वर्षावरील वरिष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा एस. चोक्कलिंगम् राज्यात सहा दिवसात 1.84 लाख नवीन मतदारांची नोंदणी

 नवमतदारांचा नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

                                                                       एस. चोक्कलिंगम्

राज्यात सहा दिवसात 1.84 लाख नवीन मतदारांची नोंदणी

 

मुंबई, दि.23 :     भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहिर केला आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. दिनांक 17 ते  22 मार्च 2024 या कालावधीत राज्यात 1 लाख 84 हजार 841 इतक्या नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम् यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

            मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजि पत्रकार परिषदेत  श्री एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके,  अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

          पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19.04.2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठीचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20.03.2024 पासून सुरु झाली आहे, नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक 27.03.2024 असा आहे, नामनिर्देशनपत्राची छाननी दि.28.03.2024 रोजी आहे, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दि.30.03.2024 असा आहे. त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी निश्चित होईल.

             आजपर्यंत रामटेक-1, नागपूर-5,भंडारा-गोंदिया-2,गडचिरोली-चिमुर-2 व चंद्रपूर - 0 इतके नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाले आहेत.

            पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील मतदाराबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे

9- रामटेक मतदारसंघात पुरुष मतदार 10 लाख 44 हजार 393, महिला मतदार 10 लाख 3 हजार 681, तृतीयपंथी मतदार 52, एकुण 20 लाख 48 हजार 126, मतदान केंद्रे 2 हजार 405 आहेत.

    10 – नागपुर मतदारसंघात पुरुष मतदार 11 लाख 12 हजार 739, महिला मतदार 11 लाख 9 हजार 473, तृतीयपंथी मतदार 222, एकुण 22 लाख 22 हजार 434, मतदान केंद्रे 2 हजार 105 आहेत.  

    11- भंडारा-गोंदिया मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 09 हजार 170, महिला मतदार 9 लाख 17 हजार 124, तृतीयपंथी मतदार 14, एकुण 18 लाख 26 हजार 308, मतदान केंद्रे 2 हजार 133 आहेत.                 12-गडचिरोली –चिमुर मतदारसंघात पुरुष मतदार 8 लाख 14 हजार 498, महिला मतदार 8 लाख 02 हजार 110, तृतीयपंथी मतदार 10, एकुण 16 लाख 16 हजार 618, मतदान केंद्रे 1 हजार 891 आहेत.

       13-चंद्रपुर मतदारसंघात पुरुष मतदार 9 लाख 45 हजार 468,  महिला मतदार 8 लाख 91 हजार 841, तृतीयपंथी मतदार 48, एकुण 18 लाख 37 हजार 357, मतदान केंद्रे 2 हजार 118 आहेत.

 

               

 

निरीक्षकांची नियुक्ती

          भारत निवडणूक आयोगाकडून देशातील सार्वत्रिक निवडणूकांदरम्यान भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, एससीएस, भारतीय वनसेवा, राजपत्रित  अधिकारी  हे जनरल निरीक्षक, खर्च निरीक्षक,पोलीस निरीक्षक म्हणुन नियुक्त केले जातात. सन 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकांसाठी महाराष्ट्रातील निरीक्षक अधिका-यांचे प्रशिक्षण भारत निवडणूक आयोगाकडून दि.11.03.2024 रोजी नवी दिल्ली येथे व आभासी प्रशिक्षण मुंबई व पुणे येथे आयोजित करण्यात आले होते. भारत निवडणूक आयोगाकडून या निरीक्षक अधिका-यांची निवडणूक टप्प्यांनुसार लोकसभा मतदार संघामध्ये नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने जनरल निरीक्षकखर्च निरीक्षकपोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघात 5 जनरल निरीक्षक, 6 खर्च निरीक्षक व 3 पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे.

   कायदा व सुव्यवस्था13,141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

        लोकसभा सार्वत्रिक निवडणूका, 2024 निप:क्षपाती व शांततापुर्वक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत भारत निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. निवडणूकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. त्यांतर्गत दि.22 मार्च रोजी  सकाळी 6 वाजेपर्यंत 308 परवाना नसलेली शस्रास्रे जप्त करण्यात आली आहेत. राज्यामध्ये एकूण 77 हजार 148 शस्र परवाने दिलेले आहेत. त्यापैकी 45 हजार 755 शस्त्रांच्या अनुषंगाने ताब्यात घेणे, जप्त करणे किंवा मुभा देणे इ. कार्यवाही करण्यात आली आहे. उर्वरीत कार्यवाही सुरु आहे. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी प्रमाणे 13 हजार 141 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

            लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 दि.16 मार्च रोजी भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या असून, प्रथम टप्पा व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघांची दि.19 व 20 मार्च 2024 या कालावधीत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सची प्रथमस्तरीय सरमिसळ करण्यात आलेली असून प्रथमस्तरीय सरमिसळीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन्सचे विभागणी करण्यात आली आहे.

            आदर्श आचारसंहिताबाबत :- भारत निवडणूक आयोगाने दि.16  मार्च च्या प्रसिध्दिपत्रकान्वये लोकसभा  सार्वत्रिक निवडणूक2024  चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचारसंहिता लागू केलेली आहे. त्यानुसार  महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदार संघात होणाऱ्या निवडणूकीबाबत भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा कार्यपूर्तीची थोडक्यात वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे.

            सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 साठी आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर करावयाची कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी (सर्वकळविण्यात आलेल्या आहेत. तसेच निवडणूका घोषित झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया संपेपर्यत उमेदवार आणि राजकीय पक्ष यांच्या मार्गदर्शनासाठी काय करावे आणि काय करु नये याबाबत अंमलात आणावयाची तत्वे सर्वसंबधितांना निदर्शनास आणण्यात आलेल्या आहेत.

            सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024च्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथकाच्या प्रमुखांना दि.16 मार्च ते दि.6 जून या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषित करुन फौ.प्र.संहिता-1973 च्या कलम (129), (133), (143) व (144) खालील शक्ती प्रदान करण्यात आल्या आहेत. आदर्श आचार संहितेच्या कालावधीत राज्य शासनाच्या एखाद्या प्रस्तावास मान्यता देणे वा कार्यवाही करणे वा आचारसंहितेमधुन सुट देणे या करिताचे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्याकरिता छाननी समिती गठित करण्यात आलेली आहे.

                 भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 संदर्भात दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागा प्रमुख, विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलेल्या आहेत. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगानेसर्व पक्षांना व अपक्ष उमेदवारांना निवडणूकीच्या प्रचारादरम्यान सार्वजनिक संभाषणाच्या घसरत्या पातळीबद्दल व प्रक्षोभक भाषण टाळण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत.

                 सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसंदर्भातील महाराष्ट्र राज्याचा 24, 48 व 72 तासाचा अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात आला  आहे.

                  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे. मतदान केंद्रांवरील इतर अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत संबंधित जिल्ह्यांना कळविण्यात आले आहे.

 

माध्यम देखरेख नियंत्रण कक्ष

       राज्यात प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, डिजिटल मिडिया, सोशल मिडीयावर निवडणुकांशी संबंधित प्रसारित होणाऱ्या खोट्या, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व अशा बातम्यांना जलद प्रतिसाद देण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय स्तरावर माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

       माध्यम देखरेख व नियंत्रण कक्षामार्फत फेक न्युजबाबत प्राप्त माहितीबाबतचा दैनंदिन अहवाल भारत निवडणूक आयोगास सादर करण्यात येत आहे.  जिल्हास्तरावर देखील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे अधिनस्त माध्यम देखरेख व नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत.

 

 

                          माध्यम  पूर्वप्रमाणीकरण आणि  संनियत्रण समिती

         राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिध्दीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम पूर्वप्रमाणीकरण आणि संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीचे कामकाज सुरु आहे.

                लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने मतदार मार्गदर्शिका तयार केली आहे. सदर मार्गदर्शिका राज्यातील प्रत्येक कुटूंबाना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्यामार्फत वाटप करण्याबाबत निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने एकूण दोन कोटी 72 लाख 40 हजार मार्गदर्शिका वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठी दोन कोटी 17 लाख 92 हजार, हिंदी 40 लाख 86 हजार) व इंग्रजी 13 लाख 62 हजार भाषेतील मतदार मार्गदर्शिका छपाई करुन त्याचे वाटप करण्याबाबत संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांना आदेश देण्यात आले आहेत. याबाबत सदर मार्गदर्शिकेची छपाई करुन जिल्ह्यांना वाटप करण्याची कार्यवाही संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत सुरु आहे.

              लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कोरडा दिवस व मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबतची अधिसुचना निर्गमित करण्यासाठी संबंधित विभागास कळविण्यात आलेले असून कामगारांसाठी  मतदाना दिवशी सुट्टीबाबतचा शासन निर्णय दि. 22 मार्च रोजी उद्योग विभागाने निर्गमित केलेला आहे. गृह विभागाकडून कोरडा दिवस जाहिर करण्याबाबतची व सामान्य प्रशासन विभागाकडून शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहिर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

 

          85 वर्षावरील  वरिष्ठ नागरिक, दिव्यांग  मतदारांना गृह मतदानाची सुविधा

          8वर्षावरील  वरिष्ठ नागरीक तसेच 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्व  असलेले मतदार यांना त्यांची इच्छा असल्यास गृह मतदान सुविधा राज्यातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूकांमध्ये प्रथमच उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तथापी त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. मात्र गृह मतदानाच्या सुविधेसाठी अर्ज केल्यास त्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली.

                                                           

दूध पुरवठा चढ्या दराने नव्हे, उलट 33 कोटींची बचत: आदिवासी विकास विभाग

 दूध पुरवठा चढ्या दराने नव्हेउलट 33 कोटींची बचत: आदिवासी विकास विभाग

 

                        2022 च्या निकषानुसार केंद्रीय पद्धतीने ई-निविदा : समाजकल्याण आयुक्त

 

            मुंबई,  दि.23आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हेतर उलट त्यातून 33 कोटी रुपयांची बचत होत आहे. शिवायया दरात प्रत्येक आश्रमशाळेपर्यंत दूध पोहोचविण्याचा खर्च सुद्धा अंतर्भूत आहेअशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली  आहे.

            आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही 30 डिसेंबर 2020 च्या तरतुदीनुसारच सुरु आहे. हे दूध दर ठरविताना डेअरी उत्पादक आणि महानंदा यांच्याकडून दर मागविण्यात आले. त्या दराची सरासरी ही 27.70 रुपये प्रति 200 मि.लि. टेट्रापॅक अशी आली. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे दर अधिक होतेतर कंपन्यांनी न्यूनतम दर दिले. त्यांच्याशी वाटाघाटी करुन हा दर 26.25 रुपये असा ठरविण्यात आला. यात सर्व प्रकारच्या करांचा समावेश आहेतसेच यात अतिदुर्गम भागातील 427 आश्रमशाळांपर्यंत पोहोचविण्याचा खर्च सुद्धा अंतर्भूत आहे. महानंदाने दिलेल्या दरांशी तुलना केली तर सरकारची 33 कोटी रुपयांची बचत झाली आहेअसे आदिवासी विकास विभागाने म्हटले आहे.

2022 च्या निकषानुसार केंद्रीय पद्धतीने ई-निविदा : समाजकल्याण आयुक्त

 

            ई-निविदा प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी 24 जून 2022 रोजी केंद्रीय पद्धतीने एकसमान निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि तीच पद्धत अनुसरुन सर्वांत कमी दर देणाऱ्या पुरवठादारासोबत शासन स्तरावर वाटाघाटी करुन भोजन पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

            2019 चे दर आणि 2023 चे दर यात अंतर असले तरी विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या आहारात झालेले बदल आणि या वस्तुंच्या दरात झालेले बदल लक्षात घेताहे दर वाजवी आहेत. 443 शासकीय वसतीगृहे आणि 93 शासकीय निवासी शाळांतील 58,161 विद्यार्थ्यांना वेळचे जेवण तसेच इतर सोयीसुविधा देण्यात येतात.

            भोजनात गहूबाजरीज्वारीतांदूळडाळभाजीपालाकंदभाजी तर नाश्त्यासाठी उसळपोहेउपमाशिरा यापैकी एक. दूधअंडीकॉर्नफ्लेक्सप्रत्येक दिवशी ऋतुमानाप्रमाणे फळमांसाहार करणाऱ्यांना आठवड्यातून दोनदा मांसाहारशुद्ध तुप इत्यादी आहार देण्यात येतोअसेही सामाजिक न्याय विभागाने म्हटले आहे.

0000


होली की राख के उपाय ?

 ।।श्रीगणेशाय नमः।।


होली की राख के उपाय ?


1- यदि कोई व्यक्ति निरन्तर बीमार रहता है, और काफी दवा कराने के बाद भी रोग में कोई लाभ नहीं हो रहा है, तो होली दहन के समय देशी घी में दो लौंग, एक बताशा, एक पान का पत्ता इन सभी वस्तुओं को होली जलनेवाली आग में डाल दें। अगले दिन होली की राख रोगी के शरीर में लगायें और तत्पश्चात गर्म जल से स्नान करायें। इस उपाय से रोगी शीघ्र ही स्वस्थ होने लगेगा।


2-कोई व्यक्ति अभिचार कर्म के कारण अर्थात मारण, विद्वेषण, उच्चाटन, सम्मोहन व वशीकरण से अक्रान्त हो तो वह व्यक्ति उपरोक्त विधि से होलिका की राख शरीर में लगाकर गर्म जल से स्नान कराने से नकारात्मक प्रभाव निर्मूल हो जाता है।


3-यदि किसी का पति दूसरी महिला के सम्पर्क में रहता है, तो आप होली पर उपरोक्त सामग्री अर्पित करें एंव 7 बार होली की जलती आग की परिक्रमा करें। परिक्रमा करते समय 1 गोमती चक्र अपने पति का नाम लेकर आग में डालें। ऐसा करने से महिला का पति उसके पास वापस लौट आयेगा।


4- यदि आपको ऐसा प्रतीत होता है कि किसी ने आपके ऊपर तान्त्रिक प्रयोग करवा दिया है, तो आप होली दहन के समय देशी घी में दो लौंग, एक बताशा, एक पान का पत्ता और थोड़ी-सी मिश्री इन सभी वस्तुओं को होली जलनेवाली आग में डाल दें। अगले दिन होली राख को चाँदी के ताबीज में भरकर गलें में धारण करने से तान्त्रिक प्रभाव निष्क्रिय हो जायेगा।


5-यदि कोई व्यक्ति आपका लिया हुआ धन वापस नहीं कर रहा है, तो आप होली जलनेवाले स्थान पर अनार की लकड़ी से उसका नाम लिखकर होलिका माता से अपने धन वापसी का निवेदन करते हुये उसके नाम पर हरा गुलाल छिड़क दें। इस उपाय से आपका धन मिल जायेगा।


6- यदि आप किसी से शत्रुता समाप्त करना चाहते हैं, तो होलिका दहन के अगले दिन उसी स्थान पर रात्रि 12 बजे जाकर होली जलनेवाले स्थान पर अनार की लकड़ी से उसका नाम लिख दें और फिर उसे बाँयें हाथ से मिटा दें और उस स्थान की थोड़ी-सी राख लाकर अगले दिन उस व्यक्ति के सिर पर डाल दें। ऐसा करने से वह व्यक्ति आपके प्रति शत्रुता का भाव समाप्त कर देगा।


7-यदि आपकी जन्मपत्री में कोई ग्रह दूषित हो तो आप होली दहन के समय देशी घी में दो लौंग, एक बताशा, एक पान का पत्ता इन सभी वस्तुओं को होली जलनेवाली आग में डाल दें। अगले दिन उस राख को लाकर स्वार्थसिद्धि योग में शुद्ध करके बहते जल में प्रवाहित कर दें।


8-यदि आपको राज्यपक्ष से बाधा आ रही है, तो आप होलिका के उल्टे फेरे प्रारम्भ करें। प्रत्येक फेरे की समाप्ति पर आक की जड़ जलती होली में फेंके। इस उपाय को करने से आपको राज्य पक्ष से मिलने वाली सारी बाधायें समाप्त हो जायेगी।


9-वास्तुदोषों से मुक्ति पाने के लिए होली दहन के अगले दिन आप सर्वप्रथम अपने इष्टदेव को गुलाल अर्पित कर अपने निवास के ईशान कोण पर पूजन कर गुलाल चढ़ायें। यह उपाय करने से आपका घर वास्तुदोष से मुक्त हो जायेगा।


10- यदि किसी के ऊपर कोई भय का साया है तो वह होली पर एक नारियल, एक जोड़ा लौंग व पीली सरसों इन सभी वस्तुओं को लेकर पीड़ित व्यक्ति के उपर से 21 बार उतारकर होली की अग्नि में डाल दें। सारा दुष्प्रभाव समाप्त हो जायेगा।


11-यदि आपको बार-बार आर्थिक हानि का सामना करना पड़ रहा है तो आप होलिका दहन की शाम को अपने मुख्यद्वार की चौखट पर दोमुखी आटे का दीपक बनायें। चौखट पर थोड़ा-सा गुलाल छिड़ककर दीपक जलाकर रख देना चाहिए। दीपक जलने के साथ ही मानसिक रूप से आर्थिक हानि दूर होने के लिए निवेदन करना चाहिए। यह उपाय कारगर सिद्ध होगा।


12- किसी बालक अथवा बड़े को शीघ्र ही नजर लगती हो तो होली दहन के समय देशी घी में दो लौंग, एक बताशा, एक पान का पत्ता इन सभी वस्तुओं को होली जलनेवाली आग में डाल दें। अगले दिन होली की राख को ताँबें या चाँदी के ताबीज में भरकर काले धागे में बाँधकर गले में धारण करने से कभी भी नजर दोष नहीं लगेगा।

होली का वास्तविक स्वरूप क्या है ?

 ।।श्रीगणेशाय नमः।।

                    

 होली का वास्तविक स्वरूप क्या है ?


पाखण्ड, अंधविश्वास को छोड़कर इसकी वैज्ञानिकता समझें।

इस पर्व का प्राचीनतम नाम वासन्ती नव सस्येष्टि है, अर्थात् वसन्त ऋतु के नये अनाजों से किया हुआ यज्ञ, परन्तु होली होलक का अपभ्रंश है।


यथा:- तृणाग्निं भ्रष्टार्थ पक्वशमी धान्य होलक: 


(शब्द कल्पद्रुम कोष) 


अर्धपक्वशमी धान्यैस्तृण भ्रष्टैश्च होलक: होलकोऽल्पानिलो मेद: कफ दोष श्रमापह।


(भाव प्रकाश)


अर्थात् :- 1- तिनके की अग्नि में भुने हुए (अधपके) शमो-धान्य (फली वाले अन्न) को होलक कहते हैं। 

यह होलक वात-पित्त-कफ तथा श्रम के दोषों का शमन करता है।


2- होलिका―किसी भी अनाज के ऊपरी पर्त को होलिका कहते हैं--


जैसे- चने का पट पर (पर्त) मटर का पट पर (पर्त), गेहूँ, जौ का गिद्दी से ऊपर वाला पर्त। इसी प्रकार चना, मटर, गेहूँ, जौ की गिदी को प्रह्लाद कहते हैं। होलिका को माता इसलिए कहते हैं, कि वह चनादि का निर्माण करती है। (माता निर्माता भवति) यदि यह पर्त पर (होलिका) न हो तो चना, मटर रूपी प्रह्लाद का जन्म नहीं हो सकता। 


जब चना, मटर, गेहूँ व जौ भुनते हैं तो वह पट पर या गेहूँ, जौ की ऊपरी खोल पहले जलता है, इस प्रकार प्रह्लाद बच जाता है। उस समय प्रसन्नता से जय घोष करते हैं कि होलिका माता की जय अर्थात् होलिका रूपी पट पर (पर्त) ने अपने को देकर प्रह्लाद (चना-मटर) को बचा लिया।


3- अधजले अन्न को होलक कहते हैं। इसी कारण इस पर्व का नाम होलिकोत्सव है, और वसन्त ऋतुओं में नये अन्न से यज्ञ (येष्ट) आदि करते हैं। इसलिए इस पर्व का नाम वासन्ती नव सस्येष्टि है। 


यथा― 

वासन्तो =वसन्त ऋतु। 

नव=नये। येष्टि=यज्ञ। इसका दूसरा नाम नव सम्वत्सर है। मानव सृष्टि के आदि से आर्यों की यह परम्परा रही है कि वह नवान्न को सर्वप्रथम अग्निदेव पितरों को समर्पित करते थे। तत्पश्चात् स्वयं भोग करते थे। 


हमारा कृषि वर्ग दो भागों में बँटा हैं:-


1- वैशाखी, (2) कार्तिकी। इसी को क्रमश: वासन्ती और शारदीय एवं रवी और खरीफ की फसल कहते हैं। फाल्गुन पूर्णमासी वासन्ती फसल का आरम्भ है। अब तक चना, मटर, अरहर व जौ आदि अनेक नवान्न पक चुके होते हैं। अत: परम्परानुसार पितरों देवों को समर्पित करें, कैसे सम्भव है। 


2- कहा गया है :-

अग्निवै देवानाम् मुखं अर्थात् अग्नि देवों–पितरों का मुख है, जो अन्नादि शाकल्यादि आग में डाला जायेगा। वह सूक्ष्म होकर पितरों व देवों को प्राप्त होगा।


हमारे यहाँ आर्यों में चातुर्य्यमास यज्ञ की परम्परा है। वेदज्ञों ने चातुर्य्यमास यज्ञ को वर्ष में तीन समय निश्चित किये हैं--


(1) आषाढ़ मास, (2) कार्तिक मास (दीपावली)

 (3) फाल्गुन मास (होली) 

यथा--


फाल्गुन्या पौर्णामास्यां चातुर्मास्यानि प्रयुञ्जीत मुखं वा एतत सम्वत् सरस्य यत् फाल्गुनी पौर्णमासी आषाढ़ी पौर्णमासी अर्थात् फाल्गुनी पौर्णमासी, आषाढ़ी पौर्णमासी और कार्तिकी पौर्णमासी को जो यज्ञ किये जाते हैं वे चातुर्यमास कहे जाते हैं आग्रहाण या नव संस्येष्टि।


समीक्षा:-आप प्रतिवर्ष होली जलाते हो। उसमें नारियल, या आखत डालते हो जो आखत हैं–वे अक्षत का अपभ्रंश रुप हैं, अक्षत चावलों को कहते हैं और अवधि भाषा में आखत को आहुति कहते हैं। कुछ भी हो चाहे आहुति हो, चाहे चावल हों, यह सब यज्ञ की प्रक्रिया है। आप जो परिक्रमा देते हैं यह भी यज्ञ की प्रक्रिया है। 


क्योंकि आहुति या परिक्रमा सब यज्ञ की प्रक्रिया है, सब यज्ञ में ही होती है। आपकी इस प्रक्रिया से सिद्ध हुआ कि यहाँ पर प्रतिवर्ष सामूहिक यज्ञ की परम्परा रही होगी इस प्रकार चारों वर्ण परस्पर मिलकर इस होली रूपी विशाल यज्ञ को सम्पन्न करते थे। 


आप जो गुलरियाँ बनाकर अपने-अपने घरों में होली से अग्नि लेकर उन्हें जलाते हो। यह प्रक्रिया छोटे-छोटे हवनों की है। सामूहिक बड़े यज्ञ से अग्नि ले जाकर अपने-अपने घरों में हवन करते थे। बाहरी वायु शुद्धि के लिए विशाल सामूहिक यज्ञ होते थे और घर की वायु शुद्धि के लिए छोटे-छोटे हवन करते थे दूसरा कारण यह भी था।


ऋतु सन्धिषु रोगा जायन्ते :


अर्थात्:- ऋतुओं के मिलने पर रोग उत्पन्न होते हैं, उनके निवारण के लिए यह यज्ञ किये जाते थे। यह होली हेमन्त और वसन्त ऋतु का योग है। रोग निवारण के लिए यज्ञ ही सर्वोत्तम साधन है। अब होली प्राचीनतम वैदिक परम्परा के आधार पर समझ गये होंगे कि होली नवान्न वर्ष का प्रतीक है।


पौराणिक मत में कथा इस प्रकार है:-


होलिका हिरण्यकशिपु नाम के राक्षस की बहिन थी। उसे यह वरदान था कि वह आग में नहीं जलेगी। हिरण्यकशिपु का प्रह्लाद नाम का आस्तिक पुत्र विष्णुजी की पूजा करता था। वह उसको कहता था कि तू विष्णु को न पूजकर मेरी पूजा किया कर। जब वह नहीं माना तो हिरण्यकशिपु ने होलिका को आदेश दिया कि वह प्रह्लाद को आग में लेकर बैठे। वह प्रह्लाद को आग में गोद में लेकर बैठ गई, होलिका जल गई और प्रह्लाद बच गया। होलिका की स्मृति में होली का त्यौहार मनाया जाता हैl यह मान्यता विश्वास व आस्था का है।


परंतु होली उत्सव यज्ञ का प्रतीक है। स्वयं से पहले जड़ और चेतन देवों को आहुति देने का पर्व हैं। 

आईये इसके वास्तविक स्वरूप को समझ कर इस सांस्कृतिक त्यौहार को मनायें।

Featured post

Lakshvedhi