Saturday, 16 December 2023

कॅन्सर होतो तरी कशामुळे आणि त्यावर उपाय काय?

 कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा हा मेसेजेस केला तर जनजागृती आणि एखाद्याला फायदा नक्कीच होईल.


मित्रांनो 

कॅन्सर होतो तरी कशामुळे

आणि त्यावर उपाय काय?


माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२


१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे 

पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.


२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.


३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.


४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. 

जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.


५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.


६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.


७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.


८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. 

ब्लॅडर स्टोन होत नाहीत.


९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे


१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते 

 दारु बंदच करावी.


११) अतिशय गरम पदार्थ खाऊ नयेत.


१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.


१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून 

किमान १० ग्लास पाणी प्यावे.


१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.


१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी 

दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये


१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी 

५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.


१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.


१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच 

अशाप्रकारची सहा फळे खावीत.


१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते 

म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.

सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.


२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.


२१) गरम लिंबूपाणी


गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.

कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.

रोज गरम लिंबूपाणी प्यावे.

थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 

कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.

हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.

कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 


लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल 

उच्च रक्तदाब कमी करते.

मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. 

आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.


डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,

ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+91 94057 29311‬:             सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते

[] ‪+91 94057 29311‬: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद

[] ‪+91 94057 29311‬: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने

[] ‪+91 94057 29311‬: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवा. ते दुसर्यादीवशी उकळुन प्या

[] ‪+91 94057 29311‬: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत

[] ‪+91 94057 29311‬: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते

[] ‪+91 94057 29311‬: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते

[] ‪+91 94057 29311‬: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही

[] ‪+91 94057 29311‬: *कर्करोग.......(कॅन्सर)*


प्रिय मित्रानो, 

अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा  संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.

फोन:

7385630747/8668366627


विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर  पोहचवा 


रक्त कर्करोग ...

मेंदूचे कर्करोग ......

स्तनाचा कर्करोग......

बृहदान्त्र कॅन्सर ......

यकृत कर्करोग ......

फुफ्फुसाचा कर्करोग ......

पुर: स्थ कर्करोग ...

गर्भाशयाचा कर्करोग......


प्रिय मित्रानो

_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_


*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे

जे कर्करोग बरा करते.


हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"* 

येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.

सर्वांना जागरुक करा.

याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल

आपण सर्व जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,

त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏

कॅन्सर होतो तरी कशामुळे आणि त्यावर उपाय काय?

 कुठलेही मेसेजेस फॉरवर्ड करण्यापेक्षा हा मेसेजेस केला तर जनजागृती आणि एखाद्याला फायदा नक्कीच होईल.


मित्रांनो 

कॅन्सर होतो तरी कशामुळे

आणि त्यावर उपाय काय?


माधव आचार्यने पाठवलेला महत्त्वाचा लेख.-२


१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे 

पोटाचा कॅन्सर होऊ शकतो.


२) आठवड्यात चार पेक्षा जास्त अंडी खाऊ नयेत.


३) चिकन खाताना कोंबडी चा पार्श्वभाग खाणे टाळावे.


४) जेवणानंतर फळं खाणं टाळावं.. 

जेवायच्या आधी खाल्लेली चालेल.


५) मासिकपाळी च्या वेळी चहा पिणे टाळावे.


६) थोडेसे सोयामिल्क साखर अंडं न टाकता घ्यावें.


७) अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत.


८) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे. 

ब्लॅडर स्टोन होत नाहीत.


९) झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे


१०) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शन मध्ये वाढ होते 

 दारु बंदच करावी.


११) अतिशय गरम पदार्थ खाऊ नयेत.


१२) झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.


१३) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून 

किमान १० ग्लास पाणी प्यावे.


१४) दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.


१५) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी 

दिवसातून २ पेक्षा जास्त कॉफी पिऊ नये


१६) तेलकट कमी खावे.कारण असे जेवण पचण्यासाठी 

५ ते ७ तास लागतात. आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.


१७) सायंकाळी ५ नंतर कमी खावे.


१८) केळी, द्राक्षे, स्पिनीच,भोपळा,पिच 

अशाप्रकारची सहा फळे खावीत.


१९) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते 

म्हणून किमानपक्षी दिवसात आठ तास तरी झोप घ्यावी.

सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी.


२०) टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.


२१) गरम लिंबूपाणी


गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते.

कॅन्सरच्यापेशी नष्ट होतात.

रोज गरम लिंबूपाणी प्यावे.

थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. 

कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते.

हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.


गरम लिंबूपाणी हे कॅन्सर वरचा रामबाण उपाय ठरले आहे.

कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही. आणि 


लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल 

उच्च रक्तदाब कमी करते.

मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो. 

आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.


डॉ.गुरुप्रसाद रेड्डी बी.व्ही.,

ओश स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ मॉस्को, रशिया                              [] ‪+91 94057 29311‬:             सीताफळाचे पान मीठाच्या पाण्याने धुऊन चघळा शुगर जाते

[] ‪+91 94057 29311‬: तुप कोमट करुन नाकात थेंब टाका घोरन बंद

[] ‪+91 94057 29311‬: अपचन मुखदुर्गंधी जाते १ आंब्याचे पान खा ३ महीने

[] ‪+91 94057 29311‬: थाॅयराईड नारळाची मुळी मीठाचा पाणयाने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवा. ते दुसर्यादीवशी उकळुन प्या

[] ‪+91 94057 29311‬: तीळ रोज खा १ महीना हाड मजबुत

[] ‪+91 94057 29311‬: पेरुच पान खा विस्मरन होत नाही दात दुखत नाही स्मरणशक्ती वाढते

[] ‪+91 94057 29311‬: लींबु सेंदवमिठ टाकुन खा मुळव्याध जाते

[] ‪+91 94057 29311‬: गाजराचा रस सलग १५ दीवस घ्या कोणताहीकॅंसर होत नाही

[] ‪+91 94057 29311‬: *कर्करोग.......(कॅन्सर)*


प्रिय मित्रानो, 

अनेक कर्करोग्यांसाठी औषधे सापडली आहेत !! कृपया  हा  संदेश अग्रेषित (प्रसारीत) केल्याशिवाय  हटवू नका.

फोन:

7385630747/8668366627


विनंती: किमान 10 लोकांपर्यंत हा संदेश जरूर  पोहचवा 


रक्त कर्करोग ...

मेंदूचे कर्करोग ......

स्तनाचा कर्करोग......

बृहदान्त्र कॅन्सर ......

यकृत कर्करोग ......

फुफ्फुसाचा कर्करोग ......

पुर: स्थ कर्करोग ...

गर्भाशयाचा कर्करोग......


प्रिय मित्रानो

_*हा संदेश भारतातील 125 कोटी  जनतेपर्यंत पोहोचवा आणि उर्वरित ईतरांपर्यंतही पोहचवा.*_


*'कर्क्यूमिनॉइड्स'* एक प्रमाणित औषध आहे

जे कर्करोग बरा करते.


हे औषध Nagpur मधील *" Global Pain Relief Foundation"* 

येथे वाजवी दरात उपलब्ध आहे.

सर्वांना जागरुक करा.

याने कदाचित एखाद्या गरजुस मदत होईल

आपण सर्व जितके करू शकता तितके फॉरवर्ड करा,

त्यासाठी आपणास नक्की कोणताही खर्च येणार नाही.

👉एक दुर्मिळ व अत्यंत गरजेची मिळालेली माहिती जनसामांन्यापर्यंत पोहचविण्यासाठी धन्यवाद ..!                  👏👏👏👏

Friday, 15 December 2023

राज्यातील पोलीस प्रशिक्षण क्षमता दुपटीने वाढविणार

 राज्यातील पोलीस प्रशिक्षण क्षमता दुपटीने वाढविणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            नागपूरदि. 15 : राज्यात सर्वात मोठी २३ हजार पोलिसांची भरती करण्यात आली आहे. राज्याची पोलीस प्रशिक्षण क्षमता ही  हजार आहे. ही क्षमता कमी असल्यामुळे तुकडीनिहाय प्रशिक्षण देण्यात येते.  राज्यात सध्या असलेल्या पोलीस प्रशिक्षण क्षमतेमध्ये दुपटीने वाढ करण्यात येणार आहेअशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

            याप्रकरणी सदस्य रवींद्र वायकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

             उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीराज्यात प्रशिक्षण व्यवस्थेचा आढावा घेऊन पोलीस भरती करण्यात येईल. भरतीसाठी उमेदवार एकाच जिल्ह्यात अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार उमेदवारांची प्रतीक्षा यादी ही एक वर्ष कालावधीसाठी असते. त्यानंतर त्यांचा विचार करता येत नाही. परंतु ज्या उमेदवारांची निवड झाली आहे. ते 'एज बारहोत नाही.  त्यामुळे त्यांना भीती बाळगण्याचे कारण नाहीत्यांना रुजू करून घेण्यात येईल.

             राज्यात खासगी पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्राची पोलिस स्टेशन निहाय माहिती गोळा करण्यात येईल. प्रशिक्षण केंद्रासाठी राज्यात एस. ओ.पी (प्रमाणित कार्यप्रणाली) करण्यात येईल. एस.ओ.पी मधील नियमानुसार प्रक्षिक्षण केंद्र सुरू आहेत की नाही हे तपासून पाहण्यात येईल. नालासोपारा येथे विजय भव या  खासगी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेअशी माहितीही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.

            या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य आशिष शेलारयामिनी जाधवसुलभा खोडकेअनिल देशमुख यांनी भाग घेतला.

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचलावी

 अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना

सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचलावी

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            नागपूरदि. 15 :- शेतकरीठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिकबीडनागपूरवर्धाबुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सहकार्याने आवश्यक पावले उचलण्यात यावीत. वित्त व नियोजन आणि सहकार विभागाने यासंदर्भात समन्वयाने कार्यवाही करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.

            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अडचणीतील मध्यवर्ती सहकारी बँकांचा नागपूर विधानभवनातील समिती कक्षात आढावा घेतला. बैठकीस सहकार मंत्री दिलीप वळसे पाटीलविधिमंडळ सदस्य सर्वश्री माणिकराव कोकाटेसंग्राम थोपटेसतीश चव्हाणनितीन पवारमकरंद पाटीलपंकज भोयरश्रीमती श्वेता महालेवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितिन करीरसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार,  नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसाखर आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारमहाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर तसेच विभागीय सहकार सहनिबंधकजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)बँकाचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार दिलीप बनकर आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था अनिल कवडे हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणालेवर्धा व बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सुस्थितीत आणण्यासाठी या बँकांवर चांगले प्रशासक नेमण्यात यावेत. बँकांच्या या स्थितीस कारणीभूत ठरलेले मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासक यांच्यावर कारवाई करावी. तसेच दोषी संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यासह बँकांच्या थकित कर्जदारांची मालमत्ता जप्त करावी. मालमत्तांचे लिलाव करून त्यातून वसुली करण्याच्या दृष्टीने बँकेने कार्यवाही करावीअसे निर्देशही त्यांनी दिले.

            बँकांना भागभांडवल उपलब्ध करून देण्याच्या मागणीबाबत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री       श्री. पवार म्हणाले कीशेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासह उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना आखण्यासाठी बँकांना शासन हमी किंवा भागभांडवल देण्याबाबत वित्त व नियोजन विभागाने उपाययोजना सूचवाव्यात. राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून या उपाययोजना काटेकोरपणे राबविल्या जाऊ शकतात. याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वित्त विभागामार्फत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठेवण्यात यावाअशी सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी केली.

***

किरण वाघ/विसंअ/

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या

नाविन्यपूर्ण योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

मुंबईदि.१५ : सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाने नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या आहेत. यात एन.एस.एफ.डी.सी.योजनाथेट कर्ज योजनाबीज भांडवल योजनाशिष्यवृत्ती योजनाथेट कर्ज योजना आदी नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. या योजनांसाठी पात्र व्यक्तींनी पुढे येऊन लाभ घ्यावा. तसेच महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेसाठी इच्छूकांनी प्रस्ताव सादर करावेतअसे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे मुंबई शहर व उपनगर जिल्हा व्यवस्थापक अंगद कांबळे यांनी केले आहे.

या महामंडळाच्या भागभांडवलात वाढ होऊन महामंडळाचे भागभांडवल एक हजार कोटी झाले आहे. महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजना अशा आहेत.

एन.एस.एफ.डी.सी.योजना :- (राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती विकास महामंडळ नवी दिल्ली)- या मंडळामार्फत मुदत कर्ज प्रकल्प मर्यादा 5 लाख रुपयेमहिला समृध्दी योजना प्रकल्प रक्कम 4 लाख 40 हजार रुपयेलघुऋण योजना प्रकल्प रक्कम 1 लाख 40 हजार रुपये या तीन योजनेसाठी 3 हजार 500 लाभार्थीकरिता 100 कोटी रुपये निधी मागणीचे प्रस्ताव एन.एस.एफ.डी.सी. महामंडळास मान्यतेसाठी सादर केलेले आहे.

मातंग समाजाच्या युवक,युवतीसाठी देशांतर्गत शिक्षणासाठी रु.30 लाख व परदेशांतर्गत शिक्षणासाठी रु.40 लाख  कर्ज देण्याकरीताचे प्रस्ताव या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून मागविलेले असून पात्र असलेल्या प्रस्तावास एन.एस.एफ.डी.सी. च्या निधीमधूनच मंजुरी देवून विद्यार्थ्यास शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

थेट कर्ज योजना :- प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये या योजनेंतर्गत सन 2022- 23 या आर्थिक वर्षात 1 हजार 207 लाभार्थ्यांना 12 कोटीचे कर्ज मंजूर केले असून नोव्हेंबर अखेर 800 लाभार्थ्यांना 8 कोटी रुपयाचे वाटप केले आहे. तसेच 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भौतिक 1650 व आर्थिक 16 कोटी 50 लक्ष ची तरतूद केलेली असून कर्ज मंजूरीची कार्यवाही चालू आहे.

बीजभांडवल योजना :- या योजनेची प्रकल्प मर्यादा 7 लाख रुपये असून यामध्ये महामंडळामार्फत 10 हजार रुपये अनुदानासह 20 टक्के रक्कम हिस्सा महामंडळामार्फत दिला जात होता परंतु, लहुजी साळवे आयोग अभ्यास गटाच्या 19 मंजुर शिफारशी पैकी क्र.1 च्या शिफारशीच्या अनुषंगाने या योजनेमध्ये महामंडळाचा हिस्सा 20 टक्के वरुन 45 टक्के करण्यात आला आहे. ही रक्कम 4 टक्के व्याजाने दिली जातेलाभार्थीचा सहभाग 5 टक्के असुन उर्वरीत 50 टक्के बँकेचे कर्ज असते. महामंडळाच्या हिशाची रक्कम 20 टक्के वरुन वाढवुन 45 टक्के केल्यामुळे बँकाकडून कर्ज मंजुरी करीता वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बहुसंख्य अर्जदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती योजना : मातंग समाजातील विद्यार्थ्यांकरीता लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. त्यामध्ये प्रतिवर्षी इयत्ता 10 वी12 वीव पदवीमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 वी साठी 1 हजार12 वी साठी 1 हजार 500 रुपये देण्यात येत होते. तथापि संचालक मंडळाच्या मान्यतेने चालू आर्थिक वर्षापासून यामध्ये भरघोस वाढ करण्यात आली असून इयत्ता 10 वी साठी 5 हजार12 वी साठी 7 हजार 500 व पदवी व पदविकासाठी 10 हजार तर पदव्युत्तरसाठी 12 हजार 500 रुपये इतकी भरघोस वाढ करण्यात आली आहे.

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर 30 लाख प्रकल्प मर्यादा असलेल्या व व्याज परतावा योजना या महामंडळास लागू करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहे.

थेट कर्ज योजना :- सध्या महामंडळामार्फत 1 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना राबविण्यात येते परंतु या रक्कमेमध्ये मोठे व्यवसाय करणे शक्य होत नसल्यामुळे योजनेची प्रकल्प मर्यादा 5 लाख पर्यंत करण्याकरीता मागणी होत होती. त्याअनुषंगाने या योजनेची प्रकल्प मर्यादा 5 लाख पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून राज्यशासनाकडुन याबाबतची मान्यता लवकरच मिळणार आहे.

लहुजी साळवे मातंग समाज आयोगाच्या शासनाने मंजूर केलेल्या 68 शिफारशी पैकी 19 शिफारशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संबंधित आहे. या 19 शिफारशीमध्ये दोन टप्पे करुन पहिल्या टप्यातील नऊ शिफारशीकरीता 234 कोटी व उर्वरीत 10 शिफारशीकरीता 221 कोटी असे एकूण 455 कोटी इतका निधी मिळणे करीताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

अंधेरी मुंबई तसेच उस्मानाबाद जिल्हयातील तुळजापूर येथील जागे बाबत- मुंबई अंधेरी येथे  महामंडळाच्या मालकीची 384 चौ.मी. जागा असुन या जागेवर अण्ण्णाभाऊ साठे भवन व बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्याकरीता 50 कोटी रुपये तसेच  जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी मातंग समाजाच्या युवकयुवतीसाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याकरीता तुळजापूर नगरपालिका यांच्या मालकीची 1 एकर जागा या महामंडळास उपलब्ध करुन दिली आहे. या जागेवर सुसज्य प्रशिक्षण केंद्र उभारणीकरीता 50 कोटी रुपये निधी मिळणे करीताचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे.

००००

सरस फूड फेस्टिव्हल: दिल्लीकरांनी दिली महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना पसंती




 सरस फूड फेस्टिव्हल: दिल्लीकरांनी दिली महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना पसंती

 

नवी दिल्ली, 15: राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सरस फूड फेस्टीवलमध्ये महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली आहे. दिल्लीकर खवय्ये सावजी मटणचिकनमांडाझुणका-भाकरभरीत भाकरीमहाराष्ट्रीयन थाळी, वडापावमिसळपाव आणि पुरण पोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहे.

कॅनॉट प्लेस येथील बाबा खडक सिंह मार्गावर एक डिसेंबर 2023 पासून सरस फूड फेस्टिव्हल भरविण्यात आले आहे. केंद्र सरकारचे ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गन सिंग कुलस्ते यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

केंद्रीय ग्रामीण मंत्रालयाच्या च्या 'राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानया प्रमुख कार्यक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला उद्योजक आणि महिला बचत गट महोत्सवात सहभागी झाले आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी एमओआरडीचा उपक्रम आहे. या फेस्टिव्हलमध्ये 21 राज्यांतील 150 महिला उद्योजिका आणि महिला स्वयं-सहायता व बचत गट सहभागी झाले असून एकूण 30 स्टॉल आहेत. या महिलांनी आपापल्या राज्यातील विविध प्रकारचे पारंपारिक खाद्यपदार्थ बनवून खवय्यौंचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फूड फेस्टिव्हल मध्ये महाराष्ट्रातील तीन स्टॉल्स आहेत. या मध्ये नाशिकजळगाव व बीड जिल्ह्यातील महिला बचत गटांचा समावेश आहे. 

नाशिक येथील निफाड तालुक्यातील सर्वज्ञ’ महिला बचत गटाच्या मांडाखांडाधिरडाझुणका भाकरभरीत-भाकरतर जळगाव येथील गंगासागर महिला बचत गट यांनी मिसळ पाववडापावपुरण पोळीथालीपीठभजीमहाराष्ट्रीयन थाळीभरडधान्यांची भाकरी सह पिठलंशेव भाजीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील रुक्मिणी महिला बचत गट यांच्या स्टॉलवर सावजी मटणचिकनपुरण पोळीज्वारीबाजरी व तांदळाच्या भाकरीसह मांसाहारी पदार्थ खाणा-या खवय्यांची गर्दी दिसत आहे.

            राजधानीत प्रथमच स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने नाशिकच्या वंदना मांडरे-पद्मावती व छाया झंवझाळ खूपच आनंदी आहेत. खवय्यांनी पारंपारिक पदार्थांना चांगला प्रतिसाद दिल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

जळगावच्या वैशाली बारी यांनी घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ देशाच्या राजधानीतील खवय्यांसमोर तयार करून त्यांना खाऊ घालूनत्यांच्याकडून मिळालेली दादमनाला सुखवून जाते अशी प्रतिक्रिया दिली.

परळी मधील विमल जाधव यांनीया फेस्टिवलमुळे आम्हाला पाककौशल्य दाखवण्याची आणि राज्याची खाद्य संस्कृतीची देशातील लोकांना ओळख करून देण्याची संधी मिळाली आहे.

0000000000

गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार*



 *गोदी कामगार वेतन कराराची सेमी फायनल मुंबईमध्ये होणार* 

-----------------------------------------------------


 भारतातील बंदर व गोदी  कामगारांना १ जानेवारी २०२२  पासून नवीन वेतन करार लागू होणार असून, या वेतन कराराला उशीर झाला आहे. मुंबईला १८  डिसेंबरला द्विपक्षीय वेतन समितीचे मिटिंग होणार असून,  ही सेमी फायनल असणार आहे. असे स्पष्ट उदगार इंडियन पोर्ट  असोसिएशन व मुंबई पोर्ट प्राधिकरणचे चेअरमन राजीव जलोटा यांनी काढले.

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने"  पोर्ट ट्रस्ट कामगार विशेषांक २०२३" चे  प्रकाशन १३ डिसेंबर  २०२३ रोजी बॅलार्ड पिअर येथील पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे  फिटनेस तळवलकर जीमचे मालक मधुकर तळवलकर आणि मुंबई पोर्ट  प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्या हस्ते झाले. दीप प्रज्वलनाने सभेची सुरुवात झाली.

  याप्रसंगी राजीव  जलोटा यांनी आपल्या भाषणात सांगितले की,  गेल्या २०२२-२३ या आर्थिक वर्षात कार्गो हँडलिगमध्ये आपण सर्वोच्च उच्चांक गाठला आहे.पोर्टची परिस्थिती आता थोडीशी व्यवस्थित आहे.  जेएनपीटीमध्ये दोन खाजगी टर्मिनल आली आहेत. त्यामुळे कार्गो मुंबई पोर्टकडे कसा येईल  हेआपणास पहावे लागेल. क्रूड ऑइल स्थिर आहे. क्रुझ व्यवसाय सुरू झाला आहे. एक महिन्यात स्टील भरपूर येणार आहे.  मुंबईत जागतिक बंदर शिखर परिषद झाल्यापासून परदेशी बंदराचे अनेक प्रतिनिधी आपल्या पोर्टला भेटी देतात. 

फिटनेस तळवलकर जिमचे मालक  प्रमुख पाव्हणे मधुकर  तळवलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,पोर्ट ट्रस्ट  कामगार विशेषांकाचे प्रकाशन झाले असून, पोर्ट ट्रस्ट कामगार अंक सुंदर झाला आहे. अनेक  लेख वाचनीय आहेत.  आपल्या शरीराची सेवा करा. प्रकृती उत्तम ठेवा. मानवाची सेवा करा.  प्रत्येक माणूस सुंदर आहे,  व्यायाम करून दीर्घायुषी व्हा, आयुष्य कसं जगायचं हे आपल्या हातात आहे. दुसऱ्याची  सेवा केली पाहिजे. शरीराची सेवा करा. आयुष्य पाहिजे असेल तर व्यसनापासून दूर राहा. चांगल्या सवयी लावा. 

 ज्येष्ठ कामगार नेते ॲड.एस. के. शेट्ये यांनी अध्यक्षीय भाषण  करताना आरोग्य मंत्र दिला की, भुखेपेक्षा कमी खा. जास्त चाला. भुख नसेल तर खाऊ नका. दिलेले काम मनापासून करा. यामधून आनंद मिळेल. आम्हाला  निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले म्हणून युनियनने १०३  वर्ष पूर्ण केली आहेत. मला अनेक पुरस्कार मिळाले, परंतु पुरस्कारापेक्षा कामगारांचे प्रेम महत्त्वाचे आहे. युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रात ३५० ते ४०० दिवाळी अंक निघतात. परंतु  कोणाचाही असा प्रकाशन सोहळा होत नाही. १ जानेवारी २०२२  पासून लागू  होणाऱ्या वेतनकरारा बाबत काही मागण्या मान्य झाल्या असून,  फिटमेंट, महागाई भत्ता, वार्षिक पगारवाढ या मागण्या मान्य झाल्या तर लवकरच वेतन करार होईल.  युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांनी हृदयरोग, बीपी, डायबेटीज यावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक भाषण कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय युनियनचे सेक्रेटरी व बोर्ड मेंबर दत्ता खेसे यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी केले तर आभार सेक्रेटरी विजय रणदिवे यांनी मानले. प्रकाशन सोहळ्यास मुंबई पोर्ट प्राधिकरणच्या बोर्ड मेंबर कल्पना देसाई,  मुंबई टांकसाळ मजदुर सभेचे संजय सावंत, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर, गणित तज्ञ व राष्ट्रपती पुरस्कार विजेते नारायण गव्हाणे, सौराष्ट्र कर्मचारी संघटनेचे शिवाजी सावंत, नुसीचे मकसूद खान, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, बंधुत्व फाउंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, मराठा विकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी किरण नलावडे,  ज्ञानेश्वर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. शीला भगत, योगिनी  दुराफे,  सतीश घाडी,जतिन कदम यांनी समूहगीत म्हंटले. प्रकाशन सोहळ्याला युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोर्ट ट्रस्टचे कामगार, सेवानिवृत्त कामगार, खाजगी कामगार, लेखक व कवी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपला

 मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

Featured post

Lakshvedhi