Monday, 10 April 2023

जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क व काढ्याचा फक्त 15 दिवसातील

 🪴🌵🌿☘️🌱   *जंगली झाडपाल्यापासून बनवलेला अर्क व काढ्याचा फक्त 15 दिवसातील जबरदस्त रिझल्ट*


*आपल्या ग्रुप मधील सदस्य मारूती बळवंत चौगुले यांना शुगर मूळे पोटाची प्रक्रिया बिघडलेली होती Antox D व Antox T घेतल्यानंतर 15 दिवसातच 100% सूधरली*


*तसेच शुगर पण 100 ने कमी झाली*


*Antox D व Antox T ऑर्डर साठी आजच संपर्क करा - 7875481853*

वयानुसार (blood sugar level) रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे !

 *वयानुसार (blood sugar level) रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे !!* 


सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी पूर्णपणे चुकीच्या झाल्या आहेत. आजकाल  मधुमेहाची समस्या फार वाढत असून कमी वयामध्ये लोक मधुमेहासारख्या आजाराच्या विळख्यात येतात.


अशा परिस्थितीत तुम्हाला बदलत्या जीवनशैलीनुसार, खाण्या-पिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागतं. यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या वयानुसार, रक्तातील साखर म्हणजेच blood sugar level किती असलं पाहिजे याबाबत सांगणार आहोत.


*वयानुसार रक्तातील साखरेची पातळी (Diabetes Level)* 


6 ते 12 वर्षे - 80 ते 180 mg/dl


13 ते 19 वर्षे - 70 ते 150 mg/dl


20 ते 26 वर्षे - 100 ते 180 mg/dl


27 ते 32 वर्षे - 100 ते 140 mg/dl


33 ते 40 वर्षे - 140 mg/dl पेक्षा कमी


40 ते 50 वर्षे - 90 ते 130 mg/dl


50 ते 60 वर्षे - 90 ते 130 mg/dl


*रक्तातील साखर कशी कमी करावी :* 


जर तुम्ही ब्लड शुगरचे पेशंट असाल तर तुम्हाला सकाळी उठण्याच्या सवयीपासून ते खाण्यापिण्याच्या सवयीपर्यंत बदल करावे लागतात. तुम्हाला तुमची शारीरिक क्रिया वाढवाव्या लागणार आहे. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये व्यायामाचा समावेश झालाच पाहिजे.


जास्त साखर, मीठ, कोल्ड ड्रिंक, मिठाई या गोष्टी खाण्यापासून दूर राहिलं पाहिजे. या पदार्थांमध्ये कार्बोहाइड्रेट असतं, त्यामुळे आहारामध्ये या पदार्थांचा समावेश करू नये. अशावेळी तुम्ही आहारात सलाडचा वापर करू शकता.


*blood sugar चेक करण्याची योग्य वेळ कोणती ?* 


जर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर म्हणजेच blood sugar ची योग्य माहिती हवी असेल तर तुम्ही ब्लड शुगर सकाळच्या वेळी तपासलं गेलं पाहिजे. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी रिडींग घेतल्यास ती परफेक्ट येऊ शकते. रात्रीचं जेवळ आणि सकाळची तपासण्याची वेळ यामध्ये तब्बल 8 तासांचा गॅप असला पाहिजे.


*मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ :* 


आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अहवालानुसार 2019 पर्यंत देशात मधुमेहाचे सुमारे 7.7 कोटी रुग्ण होते. 2030 पर्यंत ही संख्या 10 कोटी होऊ शकते. 20-79 वयोगटातील मधुमेहग्रस्तांच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 7.2 कोटी लोकं मधुमेहग्रस्त आहेत. यापैकी 3.6 कोटी लोकांना मधुमेहाची लागण झाली आहे याची कल्पनाच नाही. 90.95 टक्के लोकं ही टाईप-2 चे रुग्ण आहेत.


*संकलन-* 

निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे,


*⭕️

_*(

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

 पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

 

        मुंबई दि 10 : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.

            मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.या दुर्घटनेत सात भाविक ठार तर 23 जण जखमी झाले आहेत.या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

                                                          0000

 

 


        मुंबई दि 10 : अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.


            मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे. तसेच शासकीय खर्चाने सर्व जखमींवर व्यवस्थित उपचार करण्यात यावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.या दुर्घटनेत सात भाविक ठार तर 23 जण जखमी झाले आहेत.या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.


                                                          0000


 

मधु मेह aurvedic उपचार

 *शुगर/मधुमेह/डायबेटीज*               

नॉर्मल करण्यासाठी वरील 👆फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा.                                                

*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇 


❎ *थकवा अशक्तपणा*

❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*

❎ *डोळ्यांना अंधारी येणे*

❎ *किडन्या फेल होने*

❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*

❎ *पायाला धग चालू होणे*

❎ *लघवीचा त्रास चालू होणे*

 ❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये आयुर्वेदिक औषधे वापरा

*https://wa.me/7875481853*


*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क - रशिद नायकवडी -                                                   7875481853*आता डायबेटीजसाठी (शुगर ) आयुष्यभर गोळ्या खाणे झाले बंद. कायमस्वरुपी डायबेटीज मुक्त होण्यासाठी आजच मागवा.*

 

*आयुर्वेदीक फॉर्मुला अँटॉक्स डी व अँटॉक्स टी* 


*100% रिझल्ट, NO SIDE EFFECT*


*अधिक माहितीसाठी कॉल करा*

*7875481853*


*फक्त एक कॉल तुम्हाला कायमस्वरूपी 100% डायबेटीजमुक्त करेल.*


🔥 *औषध कुरीयरने सुद्धा पोहोच केले जाईल.* 

*(कुरीयर सेवा मोफत)*🔥


https://whatsapp.com/dl/7875481853

[10/04, 09:28] +91 90673 92957: *वय वर्ष 70*


 👁️👁️ *शुगर जास्त असल्यामुळे पेशंट चे डोळ्यांचे ऑपरेशन होत नव्हते रिझल्ट पाहून पेशंट समाधानी आहे*


*Antox D व Antox T चा फक्त एकच महिन्यातील रिझल्ट*


*Antox D व Antox T घेण्याअगोदर शुगर*


*Fasting = 220*

*PP.        = 430 च्या खाली कधीही येत नव्हती*


*Antox D व Antox T घेतल्यानंतर एकाच महिन्यात शुगर*

 

👇👇💪💪

*Fasting = 92*

 *PP.       = 146 आली*


🩺🩺  *स्वतः Allopathic डाॅक्टरांनी रिझल्ट पाहून पेशंटला Antox D व Antox T चालू ठेवण्यास सांगितले*


*हे सर्व Antox D व Antox T च्या रिझल्ट मूळेच शक्य होत आहे.*


संपर्क  - समर्थ सोशल फौंडेशन व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर 

7875481853

जिन्दगी इतफक है










 

अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार

 अयोध्येत बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

            नवी दिल्ली, 9 : प्रभु श्री रामचंद्राच्या जन्मस्थळी अयोध्या येथे हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे दोन दिवसीय उत्तर प्रदेश राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी अयोध्येत प्रभु श्री रामच्रंद्राच्या जन्मस्थळी जाऊन दर्शन घेतले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिली.

             हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र भवन उभारण्याबाबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सकारात्मक भूमिका असल्याचेही श्री शिंदे यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी यांना निवेदन दिले असल्याची माहितीही श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

            मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे घेतलेल्या निणर्यांची माहिती येथील माध्यमांना दिली. राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पाऊसामुळे झालेले नुकसान याबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावीयासाठी स्वत: पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अयोध्येतील वातावरण भारावलेले असून राम मंदिराच्या गर्भ गृहातील वातावरण दिव्य ऊर्जेची अनुभूती देणारे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंदिरांचे बांधकाम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुर्ण होईलअसे ते म्हणाले.

            तत्पुर्वी मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रभु श्री रामचंद्रच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतले. हनुमान गढी येथे जाऊन भगवान मारुतीचे दर्शन घेतले. त्यानंतर जैन मंदिरात जाऊन भगवान महावीरांचे दर्शन घेऊन इतर ज्येष्ठ संत महंतांची भेट घेतली. त्यानंतर मंदीर बांधकामाची पाहणी केली. याप्रसंगी राज्याचे मंत्रीखासदारआमदार आणि भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

झोप न येण्याची कारणे

 *झोप न येण्याची कारणे*


*मेनोपोज*


झोप न येण्याची समस्या स्त्री व पुरुष दोघांमध्येही आढळते. मात्र मॅनोपॉजच्या दरम्यान स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण मॅनोपॉजच्या काळात स्त्रीयांमधील अॅस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. त्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. झोपेच्या समस्येसोबत काही महीलांचे यामुळे वजन देखील वाढते.


*कर्करोग-*


कर्करोगाच्या रुग्णांंमध्ये झोपेची समस्या दिसून येतात. कर्करोगावरील उपचारांची कमतरता,पुन्हा कर्करोग होण्याची भीती, मानसिक अस्वास्थ्य ,कर्करोगामुळे कार्यक्षमता कमी होणे, सुरक्षेच्या समस्या, औषधांचा गैरवापर व दुरुपयोग, नातेसंबधातील ताण, उपचारांसाठी होणारा खर्च यामुळे झोप कमी लागण्याची समस्या निर्माण होते. अनेक संशोधनात निरनिराळ्या कर्करोगाचे निदान होण्यापुर्वी ६ महिने व निदान झाल्यावर १८ महिने कमी झोप व थकवा ही लक्षणे या रुग्णांमध्ये आढळतात.


*शहरी  जीवनशैली-*


कॉर्पोरेट जगातील ताणामुळे देखील तुम्हाला झोप कमी येण्याची समस्या होऊ शकते. दिवसभरातील कामाच्या ठिकाणी असणारा ताण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, खुप वेळ टीव्ही पहाणे, सकाळी लवकर उठावे लागणे व पुन्हा रात्री एखाद्या पार्टीला जाणे, रात्रभर व्हॉट्सअपवर गप्पा मारणे यामुळे झोप कमी मिळते.


*गाल ब्लेडर सर्जरी-*


गाल ब्लेडर सर्जरी मध्ये पित्ताचे खडे झाल्यास तुमचे गाल ब्लेडर अथवा पित्ताशय काढून टाकण्यात येते. पित्ताशय जड अन्नाच्या पचनासाठी अतिशय उपयुक्त असते.जेव्हा तुम्ही रात्री बराच वेळ उपाशी रहाता तेव्हा पित्ताशय पित्त साठवून ठेवते.पण पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेमुळे हा ताण लहान आतड्यावर येतो.त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर ब-याचदा झोपेच्या समस्या निर्माण होतात.


*टीथ ग्राईंडींग-*


दात कराकरा वाजवण्याच्या समस्येमुळे रात्री तुमची झोपमोड होऊ शकते. ही समस्या ब-याचदा ताण-तणावामुळे होऊ शकते. या समस्येत दातांवर पडणारा दाब इतका असतो की कधीकधी यामुळे दात तुटू देखील शकतात. यामुळे मज्जासंस्थेवर व तुमच्या शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम होऊन झोपेची समस्या निर्माण होते.


*विटामिन्स-*


आपण निरोगी रहाण्यासाठी अनेक विटामिन्स घेतो पण आश्चर्याची बाब म्हणजे या विटामिन्स मुळे तुम्हाला झोपेची समस्या निर्माण होऊ शकते. स्लीप मेडीसिन या जर्नल मध्ये छापून आलेल्या एका संशोधनानूसार एक किंवा अधिक विटामिन घेतल्याने तुम्हाला झोपेची समस्या, झोपमोड होणे अथवा निद्रानाश होऊ शकतो. झोप येणे अथवा जाग येणे यावर आपल्या मज्जासंस्थेचे नियंत्रण असते.पण विटामिन घेतल्याने हे संतुलन बिघडते व झोपमोड होते.


तुमच्या झोपमोडीचे कारण वर दिलेल्या कारणांपैकी एखादे असेल तर तुमच्या डॉक्टरचा सल्ला जरुर घ्या


 🎯स्मार्टफोनमुळं जागी राहत आहेत किशोरवयीन मुलं


किशोरवयीन मुलांना किमान दहा तासांची झोप आवश्यक आहे. पण, 50 टक्के मुलांना ती मिळत नाही असं एनएचएसनं म्हटलं आहे. खरंतर बेडरुममध्ये आराम करायला हवा पण त्या ठिकाणी लॅपटॉप, मोबाइल यांचं वास्तव्य असतं.


त्यामुळं किशोरवयीन मुलं रात्रभर जागतात. पूर्वीच्या तुलनेत आपल्याकडं आता मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या उपकरणांतून परावर्तीत होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोपण्याची इच्छा कमी होते आणि दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर चॅट करत असतो तेव्हा आपला मेंदू सक्रिय होतो त्यामुळे देखील झोप उडते.


*अधिक माहितीसाठी संपर्क*

डॉ समता गोर्हे

8657875568


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺



Featured post

Lakshvedhi