Friday, 28 October 2022

जिन्दगी

 





आनंदी आनंद गडे





 

तुळजा भवानी जय हो

 आज तुळजाभवानी मंदिरात भेंडोळी उत्सव आत्ताच पार पडला. ह्या उत्सवामध्ये साक्षात देवीचे भाऊ व रक्षक काळभैरव  अग्नीच्या रूपाने श्री तुळजाभवानीच्या भेटीस येतात आणि विशेष करून तो अग्नी देवीच्या गाभाऱ्यापर्यंत नेला जातो अंगावर शहारे आणणारा क्षण हा उत्सव संपूर्ण भारतामध्ये फक्त तुळजापूर येथेच मंदिरात पार पाडला जातो. बोला आई तुळजाभवानीच्या उदो उदो. काळभैरोबाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏


विनायक नाम:


 

आईची शपथ

 *बायको: अहो!* *तुम्हाला पण* *दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.येणारं* *संपूर्ण वर्ष तुम्हाला* *सुखाचे व समृद्धीचे जावो* 


*नवरा: खा तुझ्या आईची शपथ*

🤪🤣😝🤪🤪🤣🤣😝🤪

लाखमोलाचा सल्ला

 *सासू सासऱ्या पासुन वेगळ्या राहणाऱ्या सुना आता आता दिवाळीसाठी माहेरी जाऊन आपल्या भावाला सांगतील....*

*आई बाबांना व्यवस्थित सांभाळा..!!!!*


*👆कटू आहे पण सत्य आहे*

सुविचार






 

Featured post

Lakshvedhi