Thursday, 29 September 2022

विद्या पीठ निवड समिती

 राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी

कुलगुरु निवड समिती गठीत.

            मुंबई, दि. 29 : राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समिती गठीत करण्यात आली आहे.

            मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती यतींद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी (बनारस हिंदू विद्यापीठ) वाराणसीचे संचालक प्रा. प्रमोद कुमार जैन व राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये हे या निवड समितीचे सदस्य असतील.

            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी राज्यपालांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती शुभ्र कमल मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. आयआयटी कानपूरचे संचालक डॉ. अभय करंदीकर व शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर हे या समितीचे सदस्य असतील.

            कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या नव्या कुलगुरु निवडीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप कुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे. वेरावळ गुजरात येथील श्री सोमनाथ संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू गोपबंधू मिश्र व राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी हे या समितीचे अन्य सदस्य असतील.

००००

Governor constitutes Search Committees for selection of Mumbai, Pune and Sanskrit Varsity VCs

            Mumbai, 29th Sept : The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari in his capacity as Chancellor of universities has constituted search committees for the selection of new vice chancellors for the University of Mumbai, Savitribai Phule Pune University and the Kavikulaguru Kalidas Sanskrit University.

            Justice Yatindra Singh (Retd.) former Chief Justice of Chhattisgarh High Court will be the Chairman of the Search Committee for the selection of new vice chancellor for the University of Mumbai.

            Prof. Pramod Kumar Jain, director IIT (BHU) Varanasi and Anand Limaye, Additional Chief Secretary (Home) will be the other members of the committee.

            The search committee for the selection of new vice chancellor of the Savitribai Phule Pune University will be chaired by Justice Subhro Kamal Mukherjee, former chief justice of the high court of Karnataka.

            Dr Abhay Karandikar, Director, IIT Kanpur and Deepak Kapoor, Additional Chief Secretary, Government of Maharashtra will be the other members of the Committee.

            The Governor has also constituted a Search Committee for the selection of new vice chancellor of the Kavikulaguru Kalidas Sanskrit University.

            The committee will be led by former chairman of Union Public Service Commission Prof. Dr. Pradeep Kumar Joshi. Prof. Gopabandhu Mishra, former vice chancellor of Shree Somnath Sanskrit University, Veraval, Gujarat and Vikas Chandra Rastogi, Principal Secretary of the higher and technical education department will be the other members of the committee.

0000


 

जनजागृती

 गावांमध्ये स्वच्छतेच्या सातत्यासाठी सरपंचांनी जनजागृती करावी

- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

'स्वच्छता ही सेवा' अभियानअंतर्गत सरपंच संवाद.

            मुंबई दि. 29 : गावांमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहावे, ग्रामस्थांचे आरोग्य सुधारावे यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचे महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेतल्यास गावाचा विकास अधिक गतीमान होवू शकतो, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.


            दि.१५ सप्टेंबर ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत 'स्वच्छता ही सेवा' अभियानाचे आयोजन केंद्र व राज्य शासनाच्यावतीने करण्यात आले आहे. या अभियानात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली "स्वच्छता के लिए एकजुट भारत' मोहिमेअंतर्गत सरपंच संवादाचे ऑनलाईन प्रणालीव्दारे आयोजन करण्यात आले. यावेळी राज्यातील प्रत्येक तालुका पंचायत समिती कार्यालयातून संबधित तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच, पंचायत समितीचे पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


            पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले, "स्वच्छता ही सेवा" या उपक्रमांतर्गत गावागावांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यात यावी. गावातील कचराकुंडया व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई, कचरा स्त्रोतांच्या ठिकाणी सुका व ओला कचरा वेगळे करण्यासाठी जनजागृती उपक्रम, श्रमदान यासारखे उपक्रम घ्यावेत. कचरा संकलन आणि विलगीकरण करण्यासाठी केंद्राची निर्मिती, प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन, एकल प्लॅस्टिक वापराच्या (SUP) दुष्परिणामांबद्दल सभेचे आयोजन करावे. पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्यांच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, यासारखे विविध उपक्रम सरपंचानी आयोजित करावेत, असे आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.


            ग्रामपंचायती हागणदारीमुक्त अधिक घोषित करण्यासाठी प्रयत्न करून दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छतेची प्रतिज्ञा घ्यावी, दि २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छ भारत दिवस निमित्ताने ग्रामसभांचे आयोजन करुन हागणदारी मुक्त अधिक (ODF Plus) अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण झालेल्या गावांचे ODF Plus अंतर्गत ठराव घ्यावेत, अशा सूचनाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.


            गतवर्षात केंद्र शासनाने निश्चित करून दिलेल्या विविध अभियान अंतर्गत देशस्तरावरील १ आणि पश्चिम विभागीय राज्यामध्ये विविध ०६ पारितोषिके राज्याला प्राप्त झाली आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामीण) २०२१ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाला पश्चिम विभागीय राज्यामध्ये द्वितिय क्रमांक प्राप्त झाला आहे. ही सर्व पारितोषिके सरपंचांनी स्वच्छता मोहिमेला दिलेल्या नेतृत्वामुळे असल्याचे नमूद करून मंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.


            सद्यस्थितीत राज्यात ३ हजार ८८६ गावे हागणदारीमुक्त अधिक (ODF PLUS) म्हणून गावांनी ग्रामसभेमध्ये ठराव पारित करुन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली आहेत. यामध्ये २ हजार ९८० गावे थ्री स्टार (मॉडेल) या प्रवर्गामध्ये जाहीर केली आहेत. त्याबदल मंत्री श्री. पाटील यांनी सरपंचांचे अभिनंदन केले.


            सरपंच संवादामध्ये औरंगाबाद, नांदगाव, रोहा, वाशीम, वाळवा, कोरेगाव, ब्रम्हपुरी या तालुक्यातील सरपंचांनी उपस्थित केलेल्या स्वच्छतेच्या व जल जीवन अभियानासंदर्भातील विविध मुद्यांवर मंत्री श्री. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत राज्यात झालेल्या प्रगतीची माहिती, सहसचिव तथा अभियान संचालक, अभय महाजन यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक, राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांनी केले.


-----०००-----



गिरी तो भी टांग


 

अष्टांग हृदयम!! (Ashtang hrudayam)

 आपल्या भारतात ३००० वर्षांपूर्वी एक फार मोठी ऋषी होऊन गेले...

 *एकदा नाही समजल तर दोनदा वाचा🙏* 

👉🏼👇🏻👇🏻

त्यांचं नाव होतं महाऋषि वागभट!!

त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं.

त्या पुस्तकाचं नाव होतं, अष्टांग हृदयम!!

(Ashtang hrudayam)

आणि याच पुस्तकात त्यांनी

आजारपण दूर करण्यासाठी ७००० सूत्रे लिहिलेली होती !

हे त्यातीलच एक सूत्र आहे !!

महर्षी वागभट लिहीतात की कधीकधी हृदयाचा घात होत असतो!

म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये blockage व्हायला सुरुवात झालेली असते!

म्हणजे याचा अर्थ असा की रक्तामध्ये (blood) , acidity (आम्लता ) वाढलेली आहे!

आम्लता म्हणजे काय ते आपण जाणताच!

यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात acidity !!

आम्लता दोन प्रकारची असते !

एक असते पोटाची आम्लता !

आणि दुसरी म्हणजे रक्ताची (blood) आम्लता !!

आपल्या पोटात जेव्हा आम्लता वाढते!

तेव्हा आपण म्हणतो पोटात आग पडल्यासारखं वाटतंय!!

आंबट ढेकरा येतायत!

तोंडात सारखं पाणी येतय!

आणि ही आम्लता (acidity) जेव्हा आणखीन वाढते तेव्हा!

तिला इंग्रजीत hyperacidity म्हणतात !

आणि हीच पोटातली आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तात उतरते तीलाच रक्त आम्लता (blood acidity) म्हणतात!!

आणि जेव्हा blood मध्ये acidity वाढते तेव्हा हे आम्लयुक्त रक्त (blood) हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधून वाहू शकत नाही!

आणि रक्तवाहिन्यांमध्ये blockage होते !

आणि असं होतं तेव्हाच heart attack येतो !! त्याशिवाय heart attack नाही येत !!

आणि हे आयुर्वेदाचं सर्वात मोठं सत्य आहे जे कुठलाही डॉक्टर आपल्याला सांगत नाही!

कारण यावरील उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे!!

काय उपाय आहे हा??

महर्षी वागभट यांनी लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा रक्तात (blood) आम्लता (acidity) वाढलेली असेल!

तेव्हा आपल्या आहारात क्षारयुक्त पदार्थांचा समावेश करावा!

आपल्याला हे तर माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त आणि क्षारयुक्त!!

acidic and alkaline

आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र केलं तर काय होईल! ?????

acid and alkaline यांना एकत्र केलं तर काय होईल ?????

neutral

होईल हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे !!

तर वागभट पुढे लिहितात !

की जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय (alkaline) पदार्थांचं सेवन करावं !

*म्हणजे रक्ताची आम्लता (acidity) neutral होईल!!!*

आणि रक्ताची आम्लता neutral झाली की मग!

heart attack ची शक्यता आयुष्यात कधीही उद्भवणारच नाहीं !!

अशी आहे एकंदरीत कथा !!

आता आपण साहजिकच विचाराल की असे कोणकोणते पदार्थ आहेत जे क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवेत?????

आपल्या स्वयंपाक घरात असे पुष्कळसे पदार्थ आहेत की जे क्षारीय आहेत!

आणि ज्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच heart attack येणार नाही !

आणि जर येऊन गेला असेल !

तर पुन्हा येणार नाही !!

आपल्या घरात सर्वांत अधिक क्षारीय पदार्थ जर कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा !!

हिंदीत त्याला लौकी म्हणून ओळखल्या जातं!!

English भाषेत त्याला म्हणतात bottle gourd !!!

याची आपण भाजी करून खात असतो!

ह्यापेक्षा क्षारीय दुसरा कुठलाच पदार्थ नाही!

तर आपण रोज दुधी भोपळ्याचा रस काढून पित राहावे !!

किंवा कच्चा दुधी भोपळा खाल्ला तरी चालेल!!

वागभट पुढं लिहितात की रक्ताची आम्लता कमी करण्याची सर्वाधिक शक्ती दुधी भोपळ्यातच !

तेव्हा आपण दुधीच्या रसाचा सेवन जरूर करावं!!

किती रस सेवन करायचा ?????????

रोज 200 ते 300 मिलीग्राम रस प्यावा !!

केव्हा प्यायचा ??

सकाळी अंशापोटी (प्रातर्विधी आटोपल्यावर) पीऊ शकता !!

किंवा नाश्ता केल्यावर अर्ध्या तासानंतर पीऊ शकता !!

या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकताढ

याच्या रसात ७ ते १० तुळशीची पानं टाका

तुळस फार क्षारीय आहे !!

तसंच यात आपण पुदीन्याची ७ ते १० पानंही टाकू शकता!

पुदीना फार क्षारीय आहे !

याच्यासोबत आपण काळं मीठ किंवा सेंदवमिठ जरूर टाका !

हे मीठ देखील खूप क्षारीय आहे !!

पण लक्षात असू द्या

मीठ काळं वा सेंधव मीठच असलं पाहिजे !

ते दुसरं आयोडीन युक्त मीठ अजिबात टाकू नका !!

हे आयोडीन युक्त मीठ आम्लीय असतं !!!!

तर मित्रांनो आपण या दुधी भोपळ्याच्या ज्युसचं सेवन जरूर करा !!

२ ते ३ महीन्यांच्या अवधीत आपल्या heart चे सारे blockages ठीक होतील!!

२१ व्या दिवशीच आपणास या उपायांचा खूप अधिक परिणाम दिसून येणं सुरू होईल !!!

कुठल्याही शस्त्रक्रियेची जरूरत आपल्याला पडणार नाही !!

घरातूनच आपल्या भारताच्या आयुर्वेदानं या आजाराचा इलाज होऊन जाईल !!

आणि आपलं हे अनमोल शरीर आणि ऑपरेशनचे लाखो रुपये वाचतील !!

आपण पूर्ण पोस्ट वाचलीत, आपणास खूप खूप धन्यवाद !!

आपल्याला योग्य वाटल्यास आपण ही माहिती इतर सर्वत्र पोहोचवावी ही विनंती...

Can u read?yes,tell me


बिल्ली दिल्ली तो दूर हैं


 

नवरात्र





 

Featured post

Lakshvedhi