Sunday, 17 July 2022




 

या चिमण्या नो परत फिरा रे



 

या चिमण्यांनो परत फिरा रे






 

 

 








 

ओबीसी शिक्ष्यवृती

 इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत परदेशातशि क्षणासाठी शिष्यवृत्ती करिता 20 जुलैपर्यंत मुदतवाढ.

        मुंबई, दि. 16: परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता शिष्यवृत्ती निवडीसाठी विजाभज, इमाव व विमाप्र विभागाकडून मुदतवाढढ देण्यात आली आहे. आता हे अर्ज सादर करण्याची मुदत आता दिनांक 20 जुलै 2022 पर्यंत सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.



Featured post

Lakshvedhi