Saturday, 13 December 2025

धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात पुढील निर्णय

 धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात पुढील निर्णय घेण्यासाठी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २० नोव्हेंबर २०२३ रोजी शिष्टमंडळाची स्थापना करण्यात आली असून आवश्यक ती कारवाई इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सुरू असल्याची माहिती मंत्री शिरसाट यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi