डिजिटल युगातील नागरिकांचा साथीदार
शासनाच्या या उपक्रमामुळे देशातील नागरिक डिजिटल युगात अधिक सुरक्षित, सजग आणि सशक्त बनत असून, “संचार साथी” हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा खरा साथीदार ठरत आहे.
अधिक माहितीसाठी www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
No comments:
Post a Comment